• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

राज्यस्तरीय कलाशिक्षक सन्मान सोहळ्यात ज्ञानेश्वर कौसाईतकर यांचा गौरव

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
March 31, 2026
in Blog
0
राज्यस्तरीय कलाशिक्षक सन्मान सोहळ्यात ज्ञानेश्वर कौसाईतकर यांचा गौरव
0
SHARES
21
VIEWS
Ad 1

“परभणी जिल्ह्याच्या कलाक्षेत्राचा मान उंचावला; मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह प्रदान”

परभणी | प्रतिनिधी :-

RelatedPosts

कॅप्टन स्मित मच्छर यांच्या अकोल्यातील आठवणींना उजाळा; जोगी परिवाराचे भाजपकडून स्वागत

अकोला शहरात आता १० दिवसांआड पाणीपुरवठा; ४ ऑक्टोबरपासून नवीन वेळापत्रक लागू

निमसोडचे सुपुत्र नायक सुभेदार सहदेव घाडगे यांचा भव्य सेवानिवृत्ती गौरव सोहळा

महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ महामंडळ व सातारा जिल्हा कलाध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “राज्यस्तरीय कला शिक्षक सन्मान” सोहळा उत्साहात 28 व 29 मार्च रोजी स्वरगीय यशवंतराव चव्हाण सभागृह सातारा येथे पार पडला. या सोहळ्यात परभणी जिल्ह्यातील कलाध्यापक ज्ञानेश्वर सूर्यभान कौसाईतकर यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमात कौसाईतकर यांना प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्ह व स्मृतिचिन्ह देऊन त्यांच्या कला क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेण्यात आली. त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये कला विषयाची आवड निर्माण करून त्यांना विविध स्पर्धांमध्ये यश मिळवून दिल्याबद्दल विशेष कौतुक करण्यात आले.
यावेळी महामंडळाचे राज्याध्यक्ष माननीय श्री नरेंद्र बारई, राज्य सरचिटणीस दिगंबर बेंडाळे, राज्य सल्लागार व माजी राज्य अध्यक्ष श्री पी आर पाटील, सातारा जिल्हा कलाध्यापक कार्यकारणी जिल्हाध्यक्ष उमेश देशमुख, श्री मकरंद गोंधळी माजी शिक्षण सहसंचालक महाराष्ट्र राज्य
या कार्यक्रमाला राज्यभरातील कला शिक्षकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. मंचावर उपस्थित मान्यवरांनी कला शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करताना कौसाईतकर यांच्या कार्याचा विशेष उल्लेख केला.

सत्काराला उत्तर देताना ज्ञानेश्वर कौसाईतकर यांनी हा सन्मान आपल्या कार्याची पावती असल्याचे सांगितले. पुढील काळात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना अधिक वाव देण्यासाठी कटिबद्ध राहणार असल्याचे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमासाठी रणवीर सर सर काळे सर मुलगीर सर सिरसकर सर व परभणी जिल्ह्यातील मित्र मंडळी उपस्थित होते
कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत सुयोग्य रितीने करण्यात आले असून उपस्थितांनी आयोजकांचे कौतुक केले.

राज्यस्तरीय कला शिक्षक सन्मान सोहळ्यात ज्ञानेश्वर सूर्यभान कौसाईतकर यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करतानाचा क्षण.

Previous Post

प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी सौ. काजल किरण पाटील यांचा सेवा निवृत्ती सोहळा उत्साहात संपन्न

Next Post

हामदापुर प्रकरणी आरोपीच्या नातेवाईकांकडून पीडितांना जिवे मारण्याच्या धमक्या

Related Posts

कॅप्टन स्मित मच्छर यांच्या अकोल्यातील आठवणींना उजाळा; जोगी परिवाराचे भाजपकडून स्वागत
Blog

कॅप्टन स्मित मच्छर यांच्या अकोल्यातील आठवणींना उजाळा; जोगी परिवाराचे भाजपकडून स्वागत

October 5, 2026
1
अकोला शहरात आता १० दिवसांआड पाणीपुरवठा; ४ ऑक्टोबरपासून नवीन वेळापत्रक लागू
Blog

अकोला शहरात आता १० दिवसांआड पाणीपुरवठा; ४ ऑक्टोबरपासून नवीन वेळापत्रक लागू

October 5, 2026
4
निमसोडचे सुपुत्र नायक सुभेदार सहदेव घाडगे यांचा भव्य सेवानिवृत्ती गौरव सोहळा
Blog

निमसोडचे सुपुत्र नायक सुभेदार सहदेव घाडगे यांचा भव्य सेवानिवृत्ती गौरव सोहळा

October 5, 2026
7
भाऊसाहेब उत्तमराव पाटील यांना ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’; मित्रपरिवारातून अभिनंदनाचा वर्षाव
Blog

भाऊसाहेब उत्तमराव पाटील यांना ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’; मित्रपरिवारातून अभिनंदनाचा वर्षाव

October 5, 2026
6
खुटवड डीपीवरील वीजतार तुटल्याने वीजपुरवठा खंडित
Blog

खुटवड डीपीवरील वीजतार तुटल्याने वीजपुरवठा खंडित

October 4, 2026
25
ऋग्वेद हेल्थ बारामती फाउंडेशनचा आदर्श पुरस्कार सोहळा उत्साहात
Blog

ऋग्वेद हेल्थ बारामती फाउंडेशनचा आदर्श पुरस्कार सोहळा उत्साहात

October 4, 2026
13
Next Post
हामदापुर प्रकरणी आरोपीच्या नातेवाईकांकडून पीडितांना जिवे मारण्याच्या धमक्या

हामदापुर प्रकरणी आरोपीच्या नातेवाईकांकडून पीडितांना जिवे मारण्याच्या धमक्या

ताज्या बातम्या

पेण नगरपरिषद शाळा क्र. १ मध्ये माजी विद्यार्थी-शिक्षक स्नेहसंमेलन उत्साहात

पेण नगरपरिषद शाळा क्र. १ मध्ये माजी विद्यार्थी-शिक्षक स्नेहसंमेलन उत्साहात

October 5, 2026
कॅप्टन स्मित मच्छर यांच्या अकोल्यातील आठवणींना उजाळा; जोगी परिवाराचे भाजपकडून स्वागत

कॅप्टन स्मित मच्छर यांच्या अकोल्यातील आठवणींना उजाळा; जोगी परिवाराचे भाजपकडून स्वागत

October 5, 2026
अकोला शहरात आता १० दिवसांआड पाणीपुरवठा; ४ ऑक्टोबरपासून नवीन वेळापत्रक लागू

अकोला शहरात आता १० दिवसांआड पाणीपुरवठा; ४ ऑक्टोबरपासून नवीन वेळापत्रक लागू

October 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In