• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

हामदापुर प्रकरणी आरोपीच्या नातेवाईकांकडून पीडितांना जिवे मारण्याच्या धमक्या

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
March 31, 2026
in क्राईम, ताज्या घडामोडी
0
हामदापुर प्रकरणी आरोपीच्या नातेवाईकांकडून पीडितांना जिवे मारण्याच्या धमक्या
0
SHARES
78
VIEWS
Ad 1

भयभीत कुटुंबाची मानवत पोलिसांकडे तक्रार; सखोल चौकशीची मागणी

मानवत / प्रतिनिधी :
मानवत तालुक्यातील मौजे हामदापुर येथे १८ जानेवारी रोजी घडलेल्या जातीय दंगल प्रकरणानंतर आता नव्या घडामोडींमुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणातील आरोपींच्या नातेवाईकांकडून पीडित कुटुंबीयांना जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याची तक्रार समोर आली आहे.

RelatedPosts

पेण नगरपरिषद शाळा क्र. १ मध्ये माजी विद्यार्थी-शिक्षक स्नेहसंमेलन उत्साहात

आशाताई बुचके यांच्या स्मरणार्थ मोफत डायलिसिस सेंटर सुरू

कोल्हापुरात ३१ वे ग्रामीण साहित्य संमेलन उत्साहात संपन्न

सदर दंगल प्रकरणात एकूण ११ जणांवर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याचा आरोप असून, मानवत पोलीस ठाण्यात एफआयआर क्रमांक ००२३ अंतर्गत ॲट्रोसिटी कायदा व भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०९ यांसारख्या गंभीर कलमान्वये गुन्हे दाखल आहेत.

तक्रारदार विद्याधर संभाजी गायकवाड व पांडुरंग सुभाष कोकाटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या वेळी ते दोघेही बाहेरगावी मुक्कामी होते. दरम्यान, आरोपींच्या वडिलांनी व नातेवाईकांनी गावात चर्चा करत, “आमची माणसं सुटून आल्यावर या दोघांना जिवे मारण्याचे नियोजन आहे,” अशा स्वरूपाच्या धमक्या दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या पार्श्वभूमीवर पीडित कुटुंब भयभीत झाले असून, त्यांनी मानवत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून आरोपींच्या वडिलांची व नातेवाईकांची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच, संबंधित व्यक्तींनी कोणताही घातपाताचा कट रचला आहे का, याचीही तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, या प्रकरणामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिस प्रशासनाने या तक्रारीची दखल घेऊन पुढील तपास सुरू केला आहे.

Previous Post

राज्यस्तरीय कलाशिक्षक सन्मान सोहळ्यात ज्ञानेश्वर कौसाईतकर यांचा गौरव

Next Post

विडूळ व्याख्यानमाला : सहावे पुष्प उत्साहात संपन्न

Related Posts

पेण नगरपरिषद शाळा क्र. १ मध्ये माजी विद्यार्थी-शिक्षक स्नेहसंमेलन उत्साहात
ताज्या घडामोडी

पेण नगरपरिषद शाळा क्र. १ मध्ये माजी विद्यार्थी-शिक्षक स्नेहसंमेलन उत्साहात

October 5, 2026
0
आशाताई बुचके यांच्या स्मरणार्थ मोफत डायलिसिस सेंटर सुरू
ताज्या घडामोडी

आशाताई बुचके यांच्या स्मरणार्थ मोफत डायलिसिस सेंटर सुरू

October 4, 2026
1
कोल्हापुरात ३१ वे ग्रामीण साहित्य संमेलन उत्साहात संपन्न
ताज्या घडामोडी

कोल्हापुरात ३१ वे ग्रामीण साहित्य संमेलन उत्साहात संपन्न

October 4, 2026
3
विहाळ ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा; शिवगिरी ॲग्रोविरोधात चौकशीची मागणी
ताज्या घडामोडी

विहाळ ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा; शिवगिरी ॲग्रोविरोधात चौकशीची मागणी

October 4, 2026
48
माजी सैनिक सुपुत्रांच्या देशसेवेला पखरूडमध्ये मानाचा मुजरा
ताज्या घडामोडी

माजी सैनिक सुपुत्रांच्या देशसेवेला पखरूडमध्ये मानाचा मुजरा

October 4, 2026
46
विद्यार्थ्यांसाठी एसटी बस थांब्याची मागणी; ७ ऑक्टोबरला रास्ता रोकोचा इशारा
ताज्या घडामोडी

विद्यार्थ्यांसाठी एसटी बस थांब्याची मागणी; ७ ऑक्टोबरला रास्ता रोकोचा इशारा

October 4, 2026
15
Next Post
विडूळ व्याख्यानमाला : सहावे पुष्प उत्साहात संपन्न

विडूळ व्याख्यानमाला : सहावे पुष्प उत्साहात संपन्न

ताज्या बातम्या

पेण नगरपरिषद शाळा क्र. १ मध्ये माजी विद्यार्थी-शिक्षक स्नेहसंमेलन उत्साहात

पेण नगरपरिषद शाळा क्र. १ मध्ये माजी विद्यार्थी-शिक्षक स्नेहसंमेलन उत्साहात

October 5, 2026
कॅप्टन स्मित मच्छर यांच्या अकोल्यातील आठवणींना उजाळा; जोगी परिवाराचे भाजपकडून स्वागत

कॅप्टन स्मित मच्छर यांच्या अकोल्यातील आठवणींना उजाळा; जोगी परिवाराचे भाजपकडून स्वागत

October 5, 2026
अकोला शहरात आता १० दिवसांआड पाणीपुरवठा; ४ ऑक्टोबरपासून नवीन वेळापत्रक लागू

अकोला शहरात आता १० दिवसांआड पाणीपुरवठा; ४ ऑक्टोबरपासून नवीन वेळापत्रक लागू

October 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In