• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

विडूळ व्याख्यानमाला : सहावे पुष्प उत्साहात संपन्न

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
March 31, 2026
in Blog
0
विडूळ व्याख्यानमाला : सहावे पुष्प उत्साहात संपन्न
0
SHARES
52
VIEWS
Ad 1

विडूळ, ता. उमरखेड (दि. २९) :
उमा महेश्वर संस्थानात सुरू असलेल्या विडूळ व्याख्यानमालेतील सहावे पुष्प उत्साहात व मोठ्या उपस्थितीत पार पडले. यावेळी प्रा. सीमा शेटे नवलाखे यांनी “सुजान पालकत्व व बालकांचे भविष्य” या विषयावर अभ्यासपूर्ण व प्रभावी मार्गदर्शन केले.

त्यांनी आपल्या भाषणात सांगितले की, सज्जन माणूस घडविण्याची कोणतीही स्वतंत्र शाळा नसते, तर हे कार्य आई-वडिलांनीच पार पाडायचे असते. त्यामुळे सुजान पालकत्व ही एक सृजनशील प्रक्रिया असून ती जाणीवपूर्वक आत्मसात करणे आवश्यक आहे.

RelatedPosts

महाबळेश्वर तालुक्यात पावसाचा हाहाकार; चतुरबेट गावातील मुख्य रस्ता बंद, कोयना नदी धोक्याच्या पातळीवर

रस्ता दुरुस्तीच्या मागणीसाठी शिवसेनेचे रास्ता रोको आंदोलन

मेळघाटातील चिखलदरा परिसर हिरवागार; पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी पोलिस प्रशासन सतर्क

पालकत्वाच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकताना त्यांनी मुलांच्या आवडी-निवडी जपणे, त्यांना चौकटीत न बसवणे, श्रमाचे महत्त्व समजावणे, अपयश स्वीकारण्याची ताकद देणे व मोठ्यांचा आदर करण्याची शिकवण देणे या बाबींचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच, घरातील ज्येष्ठांनी आपल्या वर्तनातून आदर्श निर्माण करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.

या व्याख्यानास परिसरातील ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. यावेळी पुसद येथील आदर्श शिक्षक विश्वांभर वानखेडे यांचीही उपस्थिती लाभली. संपूर्ण व्याख्यानाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

दरम्यान, या व्याख्यानमालेत सातही दिवस महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार व व्याख्याते यांची वैचारिक मेजवानी आयोजित करण्यात आली असून, अधिकाधिक नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

Previous Post

हामदापुर प्रकरणी आरोपीच्या नातेवाईकांकडून पीडितांना जिवे मारण्याच्या धमक्या

Next Post

उमरखेडमध्ये पत्रकारावर खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप; पत्रकारांमध्ये संताप

Related Posts

Blog

महाबळेश्वर तालुक्यात पावसाचा हाहाकार; चतुरबेट गावातील मुख्य रस्ता बंद, कोयना नदी धोक्याच्या पातळीवर

July 6, 2026
31
Blog

रस्ता दुरुस्तीच्या मागणीसाठी शिवसेनेचे रास्ता रोको आंदोलन

July 6, 2026
9
Blog

मेळघाटातील चिखलदरा परिसर हिरवागार; पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी पोलिस प्रशासन सतर्क

July 6, 2026
18
Blog

पाथरगव्हाण बुद्रुक येथे एचडीपीएस कापूस व कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित तूर लागवड तंत्रज्ञानाची पाहणी

July 6, 2026
1
Blog

विभूतीचंद्र गजभिये यांच्या संपादन कार्याची साहित्यविश्वात दखल

July 6, 2026
2
Blog

दुय्यम कारागृह कायमस्वरूपी बंद; श्रीरामपूर येथील कैद्यांची नाशिक कारागृहात रवानगी

July 6, 2026
1
Next Post
उमरखेडमध्ये पत्रकारावर खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप; पत्रकारांमध्ये संताप

उमरखेडमध्ये पत्रकारावर खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप; पत्रकारांमध्ये संताप

ताज्या बातम्या

महाबळेश्वर तालुक्यात पावसाचा हाहाकार; चतुरबेट गावातील मुख्य रस्ता बंद, कोयना नदी धोक्याच्या पातळीवर

July 6, 2026

रस्ता दुरुस्तीच्या मागणीसाठी शिवसेनेचे रास्ता रोको आंदोलन

July 6, 2026

मेळघाटातील चिखलदरा परिसर हिरवागार; पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी पोलिस प्रशासन सतर्क

July 6, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In