• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

उमरखेडमध्ये पत्रकारावर खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप; पत्रकारांमध्ये संताप

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
March 31, 2026
in ताज्या घडामोडी
0
उमरखेडमध्ये पत्रकारावर खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप; पत्रकारांमध्ये संताप
0
SHARES
41
VIEWS
Ad 1

उमरखेड | ग्रामीण प्रतिनिधी :
उमरखेड तालुक्यात अवैध धंद्यांविरोधात आवाज उठवणाऱ्या पत्रकारावरच खोटे गुन्हे दाखल केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे तालुक्यातील पत्रकारांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

वसंतराव देशमुख यांनी तालुक्यात सुरू असलेल्या अवैध दारू विक्री, जुगार, गांजा, गुटखा, मटका तसेच अवैध वाहतुकीविरोधात सातत्याने बातम्या प्रसारित करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. तसेच दि. १० मार्च २०२६ रोजी त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक, यवतमाळ यांच्याकडे यासंदर्भात लेखी तक्रारही केली होती.

RelatedPosts

पेण नगरपरिषद शाळा क्र. १ मध्ये माजी विद्यार्थी-शिक्षक स्नेहसंमेलन उत्साहात

आशाताई बुचके यांच्या स्मरणार्थ मोफत डायलिसिस सेंटर सुरू

कोल्हापुरात ३१ वे ग्रामीण साहित्य संमेलन उत्साहात संपन्न

या तक्रारीचा राग मनात धरून उमरखेड पोलीस स्टेशनचे ठाणेदार शंकर पांचाळ यांनी पत्रकार अमित देशमुख यांच्यावर आकसापोटी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केल्याचा आरोप पत्रकार बांधवांनी केला आहे. दि. १२ मार्च २०२६ रोजी रात्री पोलीस स्टेशनला बोलावून माहिती विचारत असताना त्यांच्यावर शासकीय कामात अडथळा व जातीय तेढ निर्माण केल्याचे आरोप लावण्यात आले.

संबंधित पत्रकार हा एमपीएससीची तयारी करणारा सुशिक्षित युवक असून, समाजातील अवैध धंद्यांविरोधात आवाज उठवत होता. अशा युवकावर खोटे गुन्हे दाखल करून त्याचे शैक्षणिक व सामाजिक जीवन उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न झाल्याचा गंभीर आरोप करण्यात येत आहे.

या घटनेमुळे भविष्यात पत्रकारांना अवैध धंद्यांविरोधात आवाज उठवण्यास भीती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. दरम्यान, या प्रकरणाची वरिष्ठ स्तरावरून निष्पक्ष चौकशी करून संबंधित पत्रकारावरील गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत व दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी पत्रकार बांधवांनी केली आहे.

Previous Post

विडूळ व्याख्यानमाला : सहावे पुष्प उत्साहात संपन्न

Next Post

अनाथ चिमुकल्यांसोबत ईद मिलन; धाराशिवमध्ये भावनिक क्षणांचा हृदयस्पर्शी अनुभव

Related Posts

पेण नगरपरिषद शाळा क्र. १ मध्ये माजी विद्यार्थी-शिक्षक स्नेहसंमेलन उत्साहात
ताज्या घडामोडी

पेण नगरपरिषद शाळा क्र. १ मध्ये माजी विद्यार्थी-शिक्षक स्नेहसंमेलन उत्साहात

October 5, 2026
0
आशाताई बुचके यांच्या स्मरणार्थ मोफत डायलिसिस सेंटर सुरू
ताज्या घडामोडी

आशाताई बुचके यांच्या स्मरणार्थ मोफत डायलिसिस सेंटर सुरू

October 4, 2026
1
कोल्हापुरात ३१ वे ग्रामीण साहित्य संमेलन उत्साहात संपन्न
ताज्या घडामोडी

कोल्हापुरात ३१ वे ग्रामीण साहित्य संमेलन उत्साहात संपन्न

October 4, 2026
3
विहाळ ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा; शिवगिरी ॲग्रोविरोधात चौकशीची मागणी
ताज्या घडामोडी

विहाळ ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा; शिवगिरी ॲग्रोविरोधात चौकशीची मागणी

October 4, 2026
48
माजी सैनिक सुपुत्रांच्या देशसेवेला पखरूडमध्ये मानाचा मुजरा
ताज्या घडामोडी

माजी सैनिक सुपुत्रांच्या देशसेवेला पखरूडमध्ये मानाचा मुजरा

October 4, 2026
46
विद्यार्थ्यांसाठी एसटी बस थांब्याची मागणी; ७ ऑक्टोबरला रास्ता रोकोचा इशारा
ताज्या घडामोडी

विद्यार्थ्यांसाठी एसटी बस थांब्याची मागणी; ७ ऑक्टोबरला रास्ता रोकोचा इशारा

October 4, 2026
15
Next Post
अनाथ चिमुकल्यांसोबत ईद मिलन; धाराशिवमध्ये भावनिक क्षणांचा हृदयस्पर्शी अनुभव

अनाथ चिमुकल्यांसोबत ईद मिलन; धाराशिवमध्ये भावनिक क्षणांचा हृदयस्पर्शी अनुभव

ताज्या बातम्या

पेण नगरपरिषद शाळा क्र. १ मध्ये माजी विद्यार्थी-शिक्षक स्नेहसंमेलन उत्साहात

पेण नगरपरिषद शाळा क्र. १ मध्ये माजी विद्यार्थी-शिक्षक स्नेहसंमेलन उत्साहात

October 5, 2026
कॅप्टन स्मित मच्छर यांच्या अकोल्यातील आठवणींना उजाळा; जोगी परिवाराचे भाजपकडून स्वागत

कॅप्टन स्मित मच्छर यांच्या अकोल्यातील आठवणींना उजाळा; जोगी परिवाराचे भाजपकडून स्वागत

October 5, 2026
अकोला शहरात आता १० दिवसांआड पाणीपुरवठा; ४ ऑक्टोबरपासून नवीन वेळापत्रक लागू

अकोला शहरात आता १० दिवसांआड पाणीपुरवठा; ४ ऑक्टोबरपासून नवीन वेळापत्रक लागू

October 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In