• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

अनाथ चिमुकल्यांसोबत ईद मिलन; धाराशिवमध्ये भावनिक क्षणांचा हृदयस्पर्शी अनुभव

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
March 31, 2026
in ताज्या घडामोडी
0
अनाथ चिमुकल्यांसोबत ईद मिलन; धाराशिवमध्ये भावनिक क्षणांचा हृदयस्पर्शी अनुभव
0
SHARES
30
VIEWS
Ad 1

धाराशिव | प्रतिनिधी :
धाराशिव येथील अंकुर शिशुगृहात अंजुमन वेल्फेअर सोसायटी व श्री कुलस्वामिनी शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ईद मिलन कार्यक्रम उत्साहात व भावनिक वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमाला शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांसह पत्रकार बांधवांची उपस्थिती लाभली.

अनाथ चिमुकल्यांसोबत ईदचा आनंद साजरा करताना त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले निरागस हास्य आणि डोळ्यांतील आनंद पाहून उपस्थितांच्या मनाला स्पर्श करणारे क्षण अनुभवायला मिळाले. “सण साजरा करण्यापेक्षा तो वाटण्यात खरा आनंद असतो” हा संदेश या उपक्रमातून अधोरेखित झाला.

RelatedPosts

तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप

गटविकास अधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली?

ग्रामपंचायत कर्मचारी संघटना AMT 02 ची नांदुरा तालुक्यात आढावा बैठक संपन्न

कार्यक्रमात विविध धर्म व समाजातील नागरिकांनी एकत्र येत सामाजिक एकतेचे दर्शन घडवले. कोणताही भेदभाव न ठेवता सर्वांनी चिमुकल्यांसोबत वेळ घालवून त्यांना आपुलकीची ऊब दिली. त्यामुळे परिसरात बंधुता, एकता आणि सामाजिक सलोखा दृढ झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

यावेळी उपस्थित पत्रकारांनी अंकुर शिशुगृहाच्या कार्याची माहिती जाणून घेतली. निराधार व परित्यक्त बालकांसाठी संस्था करत असलेल्या कार्याबद्दल माहिती घेताना अनेकजण भावूक झाले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. यावेळी प्राचार्य डॉ. रमेश दापके, सह्याद्री फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. दिग्गज दापके-देशमुख, अंजुमन वेल्फेअर सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष फिरोज पल्ला, डॉ. आमिर खान, पंकज पडवळ, शशिकांत करंजकर, तोफिक शेख, सरफराज पटेल, वसीम तांबोळी, गजानन पाटील, रिजवान शेख, राजेंद्र कापसे, किरण बहीर आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या उपक्रमातून “एकतेतच ताकद असते” हा संदेश पुन्हा एकदा समाजापुढे ठेवण्यात आला असून, ईद निमित्त साजरा झालेला हा कार्यक्रम माणुसकी, प्रेम आणि सामाजिक बांधिलकीचा हृदयस्पर्शी उत्सव ठरला.

Tags: Ladlesab Nadaf
Previous Post

उमरखेडमध्ये पत्रकारावर खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप; पत्रकारांमध्ये संताप

Next Post

आजरा ग्रामीण रुग्णालयात ‘आयुष’ शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; ४१५ रुग्णांनी घेतला मोफत उपचाराचा लाभ

Related Posts

तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप
ताज्या घडामोडी

तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप

October 3, 2026
58
ताज्या घडामोडी

गटविकास अधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली?

October 3, 2026
18
ग्रामपंचायत कर्मचारी संघटना AMT 02 ची नांदुरा तालुक्यात आढावा बैठक संपन्न
ताज्या घडामोडी

ग्रामपंचायत कर्मचारी संघटना AMT 02 ची नांदुरा तालुक्यात आढावा बैठक संपन्न

October 3, 2026
59
एस.पी.एम. इंग्लिश मीडियम स्कूलचे बॅडमिंटनमध्ये घवघवीत यश; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड
खेळ

एस.पी.एम. इंग्लिश मीडियम स्कूलचे बॅडमिंटनमध्ये घवघवीत यश; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

October 3, 2026
22
साई विद्यालय वंधली येथे ‘अभिजात मराठी भाषा दिवस’ उत्साहात; विद्यार्थिनी अक्षरा मरसकोल्हेचा वाढदिवसही साजरा
ताज्या घडामोडी

साई विद्यालय वंधली येथे ‘अभिजात मराठी भाषा दिवस’ उत्साहात; विद्यार्थिनी अक्षरा मरसकोल्हेचा वाढदिवसही साजरा

October 3, 2026
8
ग्रुप ग्रामपंचायत भांग्रापाणी येथे ग्रामसभा उत्साहात संपन्न
ताज्या घडामोडी

ग्रुप ग्रामपंचायत भांग्रापाणी येथे ग्रामसभा उत्साहात संपन्न

October 3, 2026
33
Next Post
आजरा ग्रामीण रुग्णालयात ‘आयुष’ शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; ४१५ रुग्णांनी घेतला मोफत उपचाराचा लाभ

आजरा ग्रामीण रुग्णालयात ‘आयुष’ शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; ४१५ रुग्णांनी घेतला मोफत उपचाराचा लाभ

ताज्या बातम्या

पर्यटनाचा आनंद शोकात बदलला; दिवेआगर समुद्रात आळंदीतील आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

October 3, 2026

‘रोजगार मागणारे नव्हे, रोजगार देणारे बना’ — पिंटू पाटील निंबाळकर

October 3, 2026
तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप

तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप

October 3, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In