• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

आजरा ग्रामीण रुग्णालयात ‘आयुष’ शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; ४१५ रुग्णांनी घेतला मोफत उपचाराचा लाभ

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
March 31, 2026
in ताज्या घडामोडी
0
आजरा ग्रामीण रुग्णालयात ‘आयुष’ शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; ४१५ रुग्णांनी घेतला मोफत उपचाराचा लाभ
0
SHARES
22
VIEWS
Ad 1

आजरा | प्रतिनिधी :
सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन आणि आजरा ग्रामीण रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘मोफत आयुष सर्व रोग निदान व उपचार शिबिरा’स रुग्णांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात एकूण ४१५ रुग्णांनी नोंदणी करून तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार व मार्गदर्शन घेतले.

शिबिराचे उद्घाटन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रशांत वाडीकर यांच्या हस्ते झाले. बदलत्या जीवनशैलीत आयुष उपचार पद्धतीचे महत्त्व त्यांनी यावेळी अधोरेखित केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष अशोक चराटी होते.

RelatedPosts

पेण नगरपरिषद शाळा क्र. १ मध्ये माजी विद्यार्थी-शिक्षक स्नेहसंमेलन उत्साहात

आशाताई बुचके यांच्या स्मरणार्थ मोफत डायलिसिस सेंटर सुरू

कोल्हापुरात ३१ वे ग्रामीण साहित्य संमेलन उत्साहात संपन्न

शिबिरादरम्यान आयुर्वेद व होमिओपॅथी विषयावर तज्ज्ञ डॉक्टरांनी मार्गदर्शन केले. डॉ. श्रद्धाआनंद ठाकूर यांनी आयुर्वेदाचे महत्त्व, डॉ. अंजली देशपांडे यांनी दैनंदिन जीवनातील आयुर्वेद, तर डॉ. सागर साव्यानावर यांनी होमिओपॅथी उपचार पद्धतीचे फायदे स्पष्ट केले.

या प्रसंगी कोल्हापूर आरोग्य व कुटुंब कल्याण केंद्राच्या उपप्राचार्य डॉ. वाडीकर मॅडम, आमदार प्रतिनिधी विजय थोरवत, उपनगराध्यक्ष पूजा डोंगरे, जिल्हा आयुष अधिकारी डॉ. लादे तसेच डीपीएम आयुष डॉ. शेवाळे यांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमोल पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. सुरजीत पांडव यांनी केले. शिबिरात डॉ. सुनील हसूरे, डॉ. प्रशांत चौगुले, डॉ. स्वाती पाटील, डॉ. सागर तेउरवाडकर आणि डॉ. स्वाती रेडेकर यांनी रुग्ण तपासणी करून औषधोपचार दिले.

ग्रामीण भागातील नागरिकांसाठी राबवण्यात आलेल्या या उपक्रमामुळे परिसरात समाधान व्यक्त होत आहे.

Tags: Gopal Gadkari
Previous Post

अनाथ चिमुकल्यांसोबत ईद मिलन; धाराशिवमध्ये भावनिक क्षणांचा हृदयस्पर्शी अनुभव

Next Post

आजरा स्टेट बँक शाखेतील अनागोंदीला चाप; समितीच्या हस्तक्षेपानंतर सुधारणा

Related Posts

पेण नगरपरिषद शाळा क्र. १ मध्ये माजी विद्यार्थी-शिक्षक स्नेहसंमेलन उत्साहात
ताज्या घडामोडी

पेण नगरपरिषद शाळा क्र. १ मध्ये माजी विद्यार्थी-शिक्षक स्नेहसंमेलन उत्साहात

October 5, 2026
0
आशाताई बुचके यांच्या स्मरणार्थ मोफत डायलिसिस सेंटर सुरू
ताज्या घडामोडी

आशाताई बुचके यांच्या स्मरणार्थ मोफत डायलिसिस सेंटर सुरू

October 4, 2026
1
कोल्हापुरात ३१ वे ग्रामीण साहित्य संमेलन उत्साहात संपन्न
ताज्या घडामोडी

कोल्हापुरात ३१ वे ग्रामीण साहित्य संमेलन उत्साहात संपन्न

October 4, 2026
3
विहाळ ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा; शिवगिरी ॲग्रोविरोधात चौकशीची मागणी
ताज्या घडामोडी

विहाळ ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा; शिवगिरी ॲग्रोविरोधात चौकशीची मागणी

October 4, 2026
48
माजी सैनिक सुपुत्रांच्या देशसेवेला पखरूडमध्ये मानाचा मुजरा
ताज्या घडामोडी

माजी सैनिक सुपुत्रांच्या देशसेवेला पखरूडमध्ये मानाचा मुजरा

October 4, 2026
46
विद्यार्थ्यांसाठी एसटी बस थांब्याची मागणी; ७ ऑक्टोबरला रास्ता रोकोचा इशारा
ताज्या घडामोडी

विद्यार्थ्यांसाठी एसटी बस थांब्याची मागणी; ७ ऑक्टोबरला रास्ता रोकोचा इशारा

October 4, 2026
15
Next Post
आजरा स्टेट बँक शाखेतील अनागोंदीला चाप; समितीच्या हस्तक्षेपानंतर सुधारणा

आजरा स्टेट बँक शाखेतील अनागोंदीला चाप; समितीच्या हस्तक्षेपानंतर सुधारणा

ताज्या बातम्या

पेण नगरपरिषद शाळा क्र. १ मध्ये माजी विद्यार्थी-शिक्षक स्नेहसंमेलन उत्साहात

पेण नगरपरिषद शाळा क्र. १ मध्ये माजी विद्यार्थी-शिक्षक स्नेहसंमेलन उत्साहात

October 5, 2026
कॅप्टन स्मित मच्छर यांच्या अकोल्यातील आठवणींना उजाळा; जोगी परिवाराचे भाजपकडून स्वागत

कॅप्टन स्मित मच्छर यांच्या अकोल्यातील आठवणींना उजाळा; जोगी परिवाराचे भाजपकडून स्वागत

October 5, 2026
अकोला शहरात आता १० दिवसांआड पाणीपुरवठा; ४ ऑक्टोबरपासून नवीन वेळापत्रक लागू

अकोला शहरात आता १० दिवसांआड पाणीपुरवठा; ४ ऑक्टोबरपासून नवीन वेळापत्रक लागू

October 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In