• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

आजरा स्टेट बँक शाखेतील अनागोंदीला चाप; समितीच्या हस्तक्षेपानंतर सुधारणा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
March 31, 2026
in ताज्या घडामोडी
0
आजरा स्टेट बँक शाखेतील अनागोंदीला चाप; समितीच्या हस्तक्षेपानंतर सुधारणा
0
SHARES
45
VIEWS
Ad 1

आजरा | प्रतिनिधी :
आजरा येथील स्टेट बँक शाखेमधील ग्राहकांना मिळणारी उध्दट वागणूक व विविध गैरसोयींच्या पार्श्वभूमीवर अन्याय निवारण समितीने आक्रमक भूमिका घेत हस्तक्षेप केल्यानंतर बँक प्रशासनाने नमते घेत कामकाजात तातडीने सुधारणा करण्याचे आश्वासन दिले आहे.

गेल्या काही दिवसांपासून शाखेतील कर्मचाऱ्यांचे उध्दट वर्तन, कागदपत्रांच्या नावाखाली ग्राहकांना वारंवार हेलपाटे मारण्यास भाग पाडणे, तसेच सेवेतील विलंब यामुळे ग्राहक त्रस्त झाले होते. विशेषतः ग्रामीण भागातील वयोवृद्ध नागरिकांना रांगेत उभे राहणे व क्लिष्ट फॉर्म भरणे कठीण जात होते. बँकेत प्रवेश करताना चप्पल बाहेर काढण्याची सक्ती केल्याने ग्राहकांमध्ये नाराजी निर्माण झाली होती.

RelatedPosts

पेण नगरपरिषद शाळा क्र. १ मध्ये माजी विद्यार्थी-शिक्षक स्नेहसंमेलन उत्साहात

आशाताई बुचके यांच्या स्मरणार्थ मोफत डायलिसिस सेंटर सुरू

कोल्हापुरात ३१ वे ग्रामीण साहित्य संमेलन उत्साहात संपन्न

या तक्रारींची दखल घेत अन्याय निवारण समितीच्या प्रतिनिधींनी बँक व्यवस्थापनाशी चर्चा करून ठोस उपाययोजनांची मागणी केली. यावेळी नगरसेवक परशुराम बामणे, डॉ. श्रदानंद ठाकुर, दिनकर जाधव, जावेद पठाण, बंडोपंत चव्हाण, जोतीबा आजगेकर व मिनीन डिसोझा आदी उपस्थित होते.

चर्चेनंतर बँक व्यवस्थापनाने मराठी व इंग्रजी भाषेत स्लिप भरण्याची सुविधा उपलब्ध करून देणे, चप्पल काढण्याची सक्ती रद्द करणे, ग्राहकांशी सौजन्यपूर्ण वर्तन करण्याच्या सूचना देणे तसेच रांग व्यवस्थेत सुधारणा करण्याचे आश्वासन दिले.

समितीच्या या हस्तक्षेपामुळे ग्राहकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, बँकेच्या कामकाजात सकारात्मक बदल होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

Tags: Gopal Gadkari
Previous Post

आजरा ग्रामीण रुग्णालयात ‘आयुष’ शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; ४१५ रुग्णांनी घेतला मोफत उपचाराचा लाभ

Next Post

चंदगडच्या दुर्गम भागात गॅस बुकिंगसाठी ओटीपी अडचण; ऑफलाइन वितरणाची ग्रामपंचायतींची मागणी

Related Posts

पेण नगरपरिषद शाळा क्र. १ मध्ये माजी विद्यार्थी-शिक्षक स्नेहसंमेलन उत्साहात
ताज्या घडामोडी

पेण नगरपरिषद शाळा क्र. १ मध्ये माजी विद्यार्थी-शिक्षक स्नेहसंमेलन उत्साहात

October 5, 2026
0
आशाताई बुचके यांच्या स्मरणार्थ मोफत डायलिसिस सेंटर सुरू
ताज्या घडामोडी

आशाताई बुचके यांच्या स्मरणार्थ मोफत डायलिसिस सेंटर सुरू

October 4, 2026
1
कोल्हापुरात ३१ वे ग्रामीण साहित्य संमेलन उत्साहात संपन्न
ताज्या घडामोडी

कोल्हापुरात ३१ वे ग्रामीण साहित्य संमेलन उत्साहात संपन्न

October 4, 2026
3
विहाळ ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा; शिवगिरी ॲग्रोविरोधात चौकशीची मागणी
ताज्या घडामोडी

विहाळ ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा; शिवगिरी ॲग्रोविरोधात चौकशीची मागणी

October 4, 2026
48
माजी सैनिक सुपुत्रांच्या देशसेवेला पखरूडमध्ये मानाचा मुजरा
ताज्या घडामोडी

माजी सैनिक सुपुत्रांच्या देशसेवेला पखरूडमध्ये मानाचा मुजरा

October 4, 2026
46
विद्यार्थ्यांसाठी एसटी बस थांब्याची मागणी; ७ ऑक्टोबरला रास्ता रोकोचा इशारा
ताज्या घडामोडी

विद्यार्थ्यांसाठी एसटी बस थांब्याची मागणी; ७ ऑक्टोबरला रास्ता रोकोचा इशारा

October 4, 2026
15
Next Post
चंदगडच्या दुर्गम भागात गॅस बुकिंगसाठी ओटीपी अडचण; ऑफलाइन वितरणाची ग्रामपंचायतींची मागणी

चंदगडच्या दुर्गम भागात गॅस बुकिंगसाठी ओटीपी अडचण; ऑफलाइन वितरणाची ग्रामपंचायतींची मागणी

ताज्या बातम्या

पेण नगरपरिषद शाळा क्र. १ मध्ये माजी विद्यार्थी-शिक्षक स्नेहसंमेलन उत्साहात

पेण नगरपरिषद शाळा क्र. १ मध्ये माजी विद्यार्थी-शिक्षक स्नेहसंमेलन उत्साहात

October 5, 2026
कॅप्टन स्मित मच्छर यांच्या अकोल्यातील आठवणींना उजाळा; जोगी परिवाराचे भाजपकडून स्वागत

कॅप्टन स्मित मच्छर यांच्या अकोल्यातील आठवणींना उजाळा; जोगी परिवाराचे भाजपकडून स्वागत

October 5, 2026
अकोला शहरात आता १० दिवसांआड पाणीपुरवठा; ४ ऑक्टोबरपासून नवीन वेळापत्रक लागू

अकोला शहरात आता १० दिवसांआड पाणीपुरवठा; ४ ऑक्टोबरपासून नवीन वेळापत्रक लागू

October 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In