• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

चंदगडच्या दुर्गम भागात गॅस बुकिंगसाठी ओटीपी अडचण; ऑफलाइन वितरणाची ग्रामपंचायतींची मागणी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
March 31, 2026
in ताज्या घडामोडी
0
चंदगडच्या दुर्गम भागात गॅस बुकिंगसाठी ओटीपी अडचण; ऑफलाइन वितरणाची ग्रामपंचायतींची मागणी
0
SHARES
12
VIEWS
Ad 1

चंदगड | प्रतिनिधी :
चंदगड तालुक्यातील इसापूर, मिरवेल, पारगड आणि नामखोल या दुर्गम भागांमध्ये गॅस सिलिंडर बुकिंगसाठी आवश्यक असलेल्या ओटीपी प्रणालीमुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. मोबाईल नेटवर्क आणि वीज पुरवठ्याच्या समस्येमुळे अनेक ग्राहकांना ओटीपी मिळत नसल्याने गॅस बुकिंग करणे कठीण झाले आहे.

या भागात वेणूगोपाल गॅस एजन्सीचे मोठ्या संख्येने ग्राहक असून, केंद्र सरकारच्या नियमानुसार ऑनलाइन बुकिंग व ओटीपी अनिवार्य करण्यात आला आहे. मात्र, डोंगराळ व दुर्गम भौगोलिक परिस्थितीमुळे येथे मोबाईल नेटवर्क अत्यंत कमी असून वारंवार वीजपुरवठाही खंडित होत असल्याने मोबाईल टॉवर बंद पडतात. परिणामी ग्राहकांना ओटीपी मिळत नाही आणि गॅस नोंदणी प्रक्रिया अडथळ्यात येते.

RelatedPosts

पेण नगरपरिषद शाळा क्र. १ मध्ये माजी विद्यार्थी-शिक्षक स्नेहसंमेलन उत्साहात

आशाताई बुचके यांच्या स्मरणार्थ मोफत डायलिसिस सेंटर सुरू

कोल्हापुरात ३१ वे ग्रामीण साहित्य संमेलन उत्साहात संपन्न

ही समस्या लक्षात घेऊन इसापूर ग्रामपंचायत तसेच मिरवेल-पारगड-नामखोल समूह ग्रामपंचायतींनी गॅस एजन्सी व्यवस्थापकांना लेखी निवेदन देत ऑनलाइन बुकिंगची अट शिथिल करण्याची मागणी केली आहे.

ग्रामपंचायतींच्या पत्रात दुर्गम भागातील परिस्थिती लक्षात घेऊन गॅस वितरण ऑफलाइन पद्धतीने करण्याची विनंती करण्यात आली आहे, जेणेकरून नागरिकांची गैरसोय टाळता येईल आणि गॅस पुरवठा सुरळीत राहील.

दरम्यान, या मागणीवर गॅस एजन्सी व संबंधित प्रशासन काय निर्णय घेणार, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Tags: Gopal Gadkari
Previous Post

आजरा स्टेट बँक शाखेतील अनागोंदीला चाप; समितीच्या हस्तक्षेपानंतर सुधारणा

Next Post

कोल्हापूर जिल्हा परिषदेत ‘महिला राज’; ६ पैकी ५ सभापतीपदे महिलांकडे

Related Posts

पेण नगरपरिषद शाळा क्र. १ मध्ये माजी विद्यार्थी-शिक्षक स्नेहसंमेलन उत्साहात
ताज्या घडामोडी

पेण नगरपरिषद शाळा क्र. १ मध्ये माजी विद्यार्थी-शिक्षक स्नेहसंमेलन उत्साहात

October 5, 2026
0
आशाताई बुचके यांच्या स्मरणार्थ मोफत डायलिसिस सेंटर सुरू
ताज्या घडामोडी

आशाताई बुचके यांच्या स्मरणार्थ मोफत डायलिसिस सेंटर सुरू

October 4, 2026
1
कोल्हापुरात ३१ वे ग्रामीण साहित्य संमेलन उत्साहात संपन्न
ताज्या घडामोडी

कोल्हापुरात ३१ वे ग्रामीण साहित्य संमेलन उत्साहात संपन्न

October 4, 2026
3
विहाळ ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा; शिवगिरी ॲग्रोविरोधात चौकशीची मागणी
ताज्या घडामोडी

विहाळ ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा; शिवगिरी ॲग्रोविरोधात चौकशीची मागणी

October 4, 2026
48
माजी सैनिक सुपुत्रांच्या देशसेवेला पखरूडमध्ये मानाचा मुजरा
ताज्या घडामोडी

माजी सैनिक सुपुत्रांच्या देशसेवेला पखरूडमध्ये मानाचा मुजरा

October 4, 2026
46
विद्यार्थ्यांसाठी एसटी बस थांब्याची मागणी; ७ ऑक्टोबरला रास्ता रोकोचा इशारा
ताज्या घडामोडी

विद्यार्थ्यांसाठी एसटी बस थांब्याची मागणी; ७ ऑक्टोबरला रास्ता रोकोचा इशारा

October 4, 2026
15
Next Post

कोल्हापूर जिल्हा परिषदेत ‘महिला राज’; ६ पैकी ५ सभापतीपदे महिलांकडे

ताज्या बातम्या

पेण नगरपरिषद शाळा क्र. १ मध्ये माजी विद्यार्थी-शिक्षक स्नेहसंमेलन उत्साहात

पेण नगरपरिषद शाळा क्र. १ मध्ये माजी विद्यार्थी-शिक्षक स्नेहसंमेलन उत्साहात

October 5, 2026
कॅप्टन स्मित मच्छर यांच्या अकोल्यातील आठवणींना उजाळा; जोगी परिवाराचे भाजपकडून स्वागत

कॅप्टन स्मित मच्छर यांच्या अकोल्यातील आठवणींना उजाळा; जोगी परिवाराचे भाजपकडून स्वागत

October 5, 2026
अकोला शहरात आता १० दिवसांआड पाणीपुरवठा; ४ ऑक्टोबरपासून नवीन वेळापत्रक लागू

अकोला शहरात आता १० दिवसांआड पाणीपुरवठा; ४ ऑक्टोबरपासून नवीन वेळापत्रक लागू

October 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In