• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

ग्राहकांनी खरेदी करताना सतर्क राहावे; जागतिक ग्राहक दिनानिमित्त पालम तहसील कार्यालयात जनजागृती

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
March 31, 2026
in ताज्या घडामोडी
0
ग्राहकांनी खरेदी करताना सतर्क राहावे; जागतिक ग्राहक दिनानिमित्त पालम तहसील कार्यालयात जनजागृती
0
SHARES
20
VIEWS
Ad 1

पालम | प्रतिनिधी :
ग्राहकांनी बाजारपेठेतून वस्तू खरेदी करताना जागरूक राहणे अत्यंत आवश्यक असून, फसवणूक टाळण्यासाठी खरेदी केलेल्या वस्तूची पावती घेणे महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन नायब तहसीलदार शितल खडसे यांनी केले.

पालम तहसील कार्यालयाच्या वतीने जागतिक ग्राहक दिनानिमित्त ‘ग्राहक जागरण पंधरवडा’ अंतर्गत दि. ३० मार्च रोजी तहसील कार्यालयाच्या सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शितल खडसे होत्या.

RelatedPosts

साटेली-भेडशी येथे सुसाट मोटारसायकलचा भीषण अपघात;

कृषी विद्यापीठातील चौकीदाराच्या तक्रारीवर चौकशी समितीचा प्राथमिक अहवाल प्राप्त; सुरक्षा पर्यवेक्षकाचा कार्यभार बदलला

सोनगिरीचा रस्ता आठ वर्षांपासून रखडला; ग्रामस्थ त्रस्त

या वेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून अखिल भारतीय ग्राहक पंचायत परभणी जिल्हा उपाध्यक्ष भगवान करंजे यांनी ग्राहकांना येणाऱ्या अडचणी व त्यावर उपाययोजना याबाबत मार्गदर्शन केले. तसेच पालम तालुका अध्यक्ष मोतीराम शिंदे, शहराध्यक्ष धोंडीराम कळंबे, रास्त भाव दुकानदार तालुका अध्यक्ष मारोतराव नाईकवाडे, सोशल मीडिया तालुका अध्यक्ष राम गावंडे, उतमराव भस्के, प्रा. माधव बैकरे आदी मान्यवर उपस्थित होते.

“सुरक्षित उत्पादने, आत्मविश्वासी ग्राहक” ही यावर्षीची संकल्पना ठेवून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमास ग्राहक पंचायतचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच स्वस्त धान्य दुकानदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुरवठा विभागातील कर्मचारी सोडगिर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिल्पा शिवनकर, दिलदार, पोर्णीक, महेपतराव कांबळे, माधव कांबळे आदींनी परिश्रम घेतले.

Tags: Sunil Kawtakwar
Previous Post

कोल्हापूरचे मुख्य वनसंरक्षक जी. गुरुप्रसाद यांना राज्य शासनाचे ‘सुवर्णपदक’; मान्यवरांकडून सत्कार

Next Post

पालम तालुक्यात जल जीवन मिशनचा बट्ट्याबोळ; कोट्यवधींच्या भ्रष्टाचाराचा आरोप, ग्रामस्थ संतप्त

Related Posts

साटेली-भेडशी येथे सुसाट मोटारसायकलचा भीषण अपघात;
ताज्या घडामोडी

साटेली-भेडशी येथे सुसाट मोटारसायकलचा भीषण अपघात;

August 16, 2026
177
ताज्या घडामोडी

कृषी विद्यापीठातील चौकीदाराच्या तक्रारीवर चौकशी समितीचा प्राथमिक अहवाल प्राप्त; सुरक्षा पर्यवेक्षकाचा कार्यभार बदलला

August 15, 2026
28
ताज्या घडामोडी

सोनगिरीचा रस्ता आठ वर्षांपासून रखडला; ग्रामस्थ त्रस्त

August 15, 2026
86
शहादा शहरात वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याबाबत महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन; सर्वसमावेशक बैठक घेण्याचा निर्णय.
ताज्या घडामोडी

शहादा शहरात वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याबाबत महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन; सर्वसमावेशक बैठक घेण्याचा निर्णय.

August 6, 2026
14
अपघातग्रस्ताच्या मदतीला धावले राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार; मानवतेचा आदर्श पुन्हा एकदा अधोरेखितघटनेची माहिती मिळताच घटनास्थळी तात्काळ धाव; जखमीला दिली वेळेवर मदत, नागरिकांकडून कौतुकाचा वर्षाव माहूर

7
वाहतूक समस्यांवर चर्चा नव्हे, तर प्रभावी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या:
ताज्या घडामोडी

वाहतूक समस्यांवर चर्चा नव्हे, तर प्रभावी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या:

August 6, 2026
31
Next Post
पालम तालुक्यात जल जीवन मिशनचा बट्ट्याबोळ; कोट्यवधींच्या भ्रष्टाचाराचा आरोप, ग्रामस्थ संतप्त

पालम तालुक्यात जल जीवन मिशनचा बट्ट्याबोळ; कोट्यवधींच्या भ्रष्टाचाराचा आरोप, ग्रामस्थ संतप्त

ताज्या बातम्या

तांभा जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी प्रमोद मडावी यांची बिनविरोध निवड

August 20, 2026

सैनिक संघटनेचा अनोखा उपक्रम; विद्यार्थिनींकडून सीमेवरील सैनिकांना राख्या

August 20, 2026
संत निरंकारी मिशन च्या संत निरंकारी चैरिटेबल फाउंडेशन (दिल्ली) शाखा सिडको छत्रपती संभाजीनगर तर्फे आयोजित रक्तदान शिबिरात716 दात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान

संत निरंकारी मिशन च्या संत निरंकारी चैरिटेबल फाउंडेशन (दिल्ली) शाखा सिडको छत्रपती संभाजीनगर तर्फे आयोजित रक्तदान शिबिरात716 दात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान

August 17, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In