• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कोल्हापूरचे मुख्य वनसंरक्षक जी. गुरुप्रसाद यांना राज्य शासनाचे ‘सुवर्णपदक’; मान्यवरांकडून सत्कार

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
March 31, 2026
in Blog
0
0
SHARES
79
VIEWS
Ad 1

आजरा | प्रतिनिधी :
महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाकडून सन २०२३-२४ साठी दिला जाणारा मानाचा ‘सुवर्णपदक’ पुरस्कार कोल्हापूरचे मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) जी. गुरुप्रसाद यांना जाहीर झाला आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल जिल्ह्यातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून त्यांचा सत्कार करण्यात आला.

वन विभागातील उत्कृष्ट कामगिरी, प्रभावी प्रशासन आणि निसर्ग संवर्धनासाठी घेतलेल्या प्रयत्नांची दखल घेऊन राज्य शासनाने त्यांना या पुरस्काराने गौरविले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर जिल्ह्यातील वनक्षेत्राचे जतन व संवर्धन प्रभावीपणे करण्यात आले आहे.

RelatedPosts

झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी

रावल बी.एड. महाविद्यालयात महात्मा गांधी जयंती उत्साहात साजरी

दुष्काळसदृश परिस्थितीची पाहणी; पालकमंत्री विखे पाटील शेतकऱ्यांच्या बांधावर

विशेषतः वनव्यावर नियंत्रण मिळवण्यात त्यांनी मोठे यश मिळवले आहे. पूर्वी दरवर्षी १ ते १.५ हजार हेक्टर जंगलाचे नुकसान होत असताना, त्यांच्या नियोजनामुळे हे नुकसान कमी होऊन सुमारे ४५० हेक्टरपर्यंत आले आहे. यामुळे वन्यजीवांचे संरक्षण होण्यास मोठी मदत झाली आहे.

या यशाबद्दल सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष इंजि. जी. एम. पाटील, माजी उपसभापती निवृत्ती कांबळे आणि देवर्डे गावचे उपसरपंच मारुती बुरुड यांनी भेट घेऊन पुष्पगुच्छ व शाल देत त्यांचा सन्मान केला.

या प्रसंगी मान्यवरांनी त्यांच्या कार्याचे कौतुक करत, निसर्ग संवर्धनासाठी त्यांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे नमूद केले. त्यांच्या या यशाबद्दल जिल्हाभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Previous Post

आजऱ्यात रवळनाथ कॉलनीतील सिमेंट रस्ता कामाचा शुभारंभ; नगरसेवक परशुराम बामणे यांच्या हस्ते उद्घाटन

Next Post

ग्राहकांनी खरेदी करताना सतर्क राहावे; जागतिक ग्राहक दिनानिमित्त पालम तहसील कार्यालयात जनजागृती

Related Posts

झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी
Blog

झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी

October 5, 2026
102
रावल बी.एड. महाविद्यालयात महात्मा गांधी जयंती उत्साहात साजरी
Blog

रावल बी.एड. महाविद्यालयात महात्मा गांधी जयंती उत्साहात साजरी

October 5, 2026
3
दुष्काळसदृश परिस्थितीची पाहणी; पालकमंत्री विखे पाटील शेतकऱ्यांच्या बांधावर
Blog

दुष्काळसदृश परिस्थितीची पाहणी; पालकमंत्री विखे पाटील शेतकऱ्यांच्या बांधावर

October 5, 2026
24
सुकोडा फाटा-पाच मोरी परिसरातील हातपंप तातडीने दुरुस्त करा; अन्यथा आंदोलनाचा इशारा
Blog

सुकोडा फाटा-पाच मोरी परिसरातील हातपंप तातडीने दुरुस्त करा; अन्यथा आंदोलनाचा इशारा

October 5, 2026
18
मेढा-महाबळेश्वर रस्त्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्याच्या हालचाली
Blog

मेढा-महाबळेश्वर रस्त्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्याच्या हालचाली

October 5, 2026
4
डी. के. महिला महाविद्यालयात जागतिक बांबू दिनानिमित्त हस्तनिर्मित बांबू कला कार्यशाळा
Blog

डी. के. महिला महाविद्यालयात जागतिक बांबू दिनानिमित्त हस्तनिर्मित बांबू कला कार्यशाळा

October 5, 2026
5
Next Post
ग्राहकांनी खरेदी करताना सतर्क राहावे; जागतिक ग्राहक दिनानिमित्त पालम तहसील कार्यालयात जनजागृती

ग्राहकांनी खरेदी करताना सतर्क राहावे; जागतिक ग्राहक दिनानिमित्त पालम तहसील कार्यालयात जनजागृती

ताज्या बातम्या

झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी

झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी

October 5, 2026
रावल बी.एड. महाविद्यालयात महात्मा गांधी जयंती उत्साहात साजरी

रावल बी.एड. महाविद्यालयात महात्मा गांधी जयंती उत्साहात साजरी

October 5, 2026
पनवेलमध्ये अतिक्रमणाविरोधात पालिकेची धडक कारवाई

पनवेलमध्ये अतिक्रमणाविरोधात पालिकेची धडक कारवाई

October 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In