• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा; नेत्यांकडून तातडीने पाहणी, नुकसानभरपाईचे आश्वासन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 4, 2026
in Blog
0
गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा; नेत्यांकडून तातडीने पाहणी, नुकसानभरपाईचे आश्वासन
0
SHARES
80
VIEWS
Ad 1

शिरूर (प्रतिनिधी) : दि. १ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी केंदूर, धमारी व खैरेनगर परिसरात झालेल्या गारपीट व अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्त भागाची तात्काळ पाहणी करण्यात आली.

भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन प्रदीप वळशे पाटील, शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश पवार, पंचायत समितीच्या उपसभापती सौ. सविता पऱ्हाड, उद्योजक प्रमोद पऱ्हाड तसेच विश्वास पऱ्हाड, मदन पऱ्हाड, जगदीश पऱ्हाड यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन नुकसानीची पाहणी केली आणि शेतकरी बांधवांना धीर दिला.

RelatedPosts

नागपंचमीच्या मुहूर्तावर शेतकरी गटाचा जलसंधारणाचा उपक्रम; श्रमदानातून वनराई बंधारा उभारला

मानवतचे तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांच्या मातोश्रींचे वृद्धापकाळाने दुःखद निधन

लाचखोर उपनिरीक्षक महादेव देशमुख एसीबीच्या जाळ्यात; ३५ हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले

यावेळी दिलीप वळसे पाटील यांना दूरध्वनीद्वारे परिस्थितीची माहिती देण्यात आली. त्यांनी तात्काळ दखल घेत वरिष्ठ अधिकाऱ्यांना पंचनामे करण्याचे आदेश देत, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासकीय स्तरावरून जास्तीत जास्त नुकसानभरपाई मिळवून देण्याचे आश्वासन दिले.

या पाहणीमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून, लवकरात लवकर मदत मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Previous Post

हजरत सिद्दीक शहा बाबा उर्साची सांगता; कन्नडमध्ये हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दर्शन

Next Post

मापोलीत ‘अखंड हरिनाम सप्ताहाची’ भक्तीमय सांगता; हनुमान जन्मोत्सवात भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग

Related Posts

Blog

नागपंचमीच्या मुहूर्तावर शेतकरी गटाचा जलसंधारणाचा उपक्रम; श्रमदानातून वनराई बंधारा उभारला

August 20, 2026
13
Blog

मानवतचे तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांच्या मातोश्रींचे वृद्धापकाळाने दुःखद निधन

August 20, 2026
6
Blog

लाचखोर उपनिरीक्षक महादेव देशमुख एसीबीच्या जाळ्यात; ३५ हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले

August 20, 2026
1
Blog

तांभा जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी प्रमोद मडावी यांची बिनविरोध निवड

August 20, 2026
16
Blog

सैनिक संघटनेचा अनोखा उपक्रम; विद्यार्थिनींकडून सीमेवरील सैनिकांना राख्या

August 20, 2026
19
संत निरंकारी मिशन च्या संत निरंकारी चैरिटेबल फाउंडेशन (दिल्ली) शाखा सिडको छत्रपती संभाजीनगर तर्फे आयोजित रक्तदान शिबिरात716 दात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान
Blog

संत निरंकारी मिशन च्या संत निरंकारी चैरिटेबल फाउंडेशन (दिल्ली) शाखा सिडको छत्रपती संभाजीनगर तर्फे आयोजित रक्तदान शिबिरात716 दात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान

August 17, 2026
8
Next Post

मापोलीत ‘अखंड हरिनाम सप्ताहाची’ भक्तीमय सांगता; हनुमान जन्मोत्सवात भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग

ताज्या बातम्या

धावरी येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

धावरी येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

August 20, 2026

नागपंचमीच्या मुहूर्तावर शेतकरी गटाचा जलसंधारणाचा उपक्रम; श्रमदानातून वनराई बंधारा उभारला

August 20, 2026

मानवतचे तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांच्या मातोश्रींचे वृद्धापकाळाने दुःखद निधन

August 20, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In