• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

हजरत सिद्दीक शहा बाबा उर्साची सांगता; कन्नडमध्ये हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दर्शन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 4, 2026
in धार्मिक व सांस्कृतिक
0
हजरत सिद्दीक शहा बाबा उर्साची सांगता; कन्नडमध्ये हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दर्शन
0
SHARES
25
VIEWS
Ad 1

कन्नड (तालुका प्रतिनिधी) : दरवर्षी होळी नंतर सात दिवसांनी मोठ्या दिमाखात भरवला जाणारा हजरत सिद्दीक शहा बाबा उर्स यंदाही उत्साहात पार पडत असून आज (दि. ३० मार्च २०२६) सोमवारच्या बाजारानंतर या उर्साची सांगता होत आहे.

पवित्र रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर भरलेल्या या उर्सात हिंदू आणि मुस्लिम बांधव मोठ्या श्रद्धेने सहभागी झाले. नवस फेडण्यासाठी भाविकांनी खाजा, पेढे, गूळ यांसारख्या वस्तूंमध्ये तोलून आपली मनोकामना पूर्ण केल्याचे पाहायला मिळाले. सिद्दीक शहा बाबा नवसाला पावतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे.

RelatedPosts

सलग २६ व्या वर्षी अखंड हरिनाम सप्ताहाचा उपक्रम; लातूर बाजार समितीकडून धान्याचा ट्रक रवाना

पुरुषोत्तम मासानिमित्त दुधाटे देऊळगाव येथे भव्य नगरसंकीर्तन कार्यक्रमाचे आयोजन

कोळनुर येथे महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी

या जत्रेत पिक्चर टॉकीज, लाड पाळणे (झुले), भांड्यांची दुकाने आदी आकर्षणांचे केंद्र ठरले. तब्बल एक महिना चाललेल्या या उर्सात कव्वाली, तमाशा यांसारखे विविध सांस्कृतिक कार्यक्रम रंगले.

उर्साच्या निमित्ताने लाखोंची उलाढालही झाल्याचे दिसून आले. धार्मिक उत्सवाबरोबरच सामाजिक एकोपा आणि सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडवणारा हा उर्स कन्नड शहरात ऐक्याचे प्रतीक म्हणून ओळखला जातो.

Previous Post

मौजे कोथळे येथे तेल्या भुत्याच्या कावडीचे पूजन उत्साहात; मान्यवरांची उपस्थिती

Next Post

गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा; नेत्यांकडून तातडीने पाहणी, नुकसानभरपाईचे आश्वासन

Related Posts

ताज्या घडामोडी

सलग २६ व्या वर्षी अखंड हरिनाम सप्ताहाचा उपक्रम; लातूर बाजार समितीकडून धान्याचा ट्रक रवाना

June 30, 2026
33
धार्मिक व सांस्कृतिक

पुरुषोत्तम मासानिमित्त दुधाटे देऊळगाव येथे भव्य नगरसंकीर्तन कार्यक्रमाचे आयोजन

May 28, 2026
3
कोळनुर येथे महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी
धार्मिक व सांस्कृतिक

कोळनुर येथे महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी

April 20, 2026
34
धार्मिक व सांस्कृतिक

मुस्ती येथे शेखुबरसाहेब यात्रेला प्रारंभ; हिंदू-मुस्लीम ऐक्याचे दर्शन

April 5, 2026
4
कासेगाव येथे ३७५ वर्षांची शंभू महादेव यात्रा उत्साहात प्रारंभ
धार्मिक व सांस्कृतिक

कासेगाव येथे ३७५ वर्षांची शंभू महादेव यात्रा उत्साहात प्रारंभ

April 5, 2026
3
धार्मिक व सांस्कृतिक

कोलतेवाडी येथे मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा उत्साहात साजरा होणार

April 4, 2026
0
Next Post
गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा; नेत्यांकडून तातडीने पाहणी, नुकसानभरपाईचे आश्वासन

गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा; नेत्यांकडून तातडीने पाहणी, नुकसानभरपाईचे आश्वासन

ताज्या बातम्या

धावरी येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

धावरी येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

August 20, 2026

नागपंचमीच्या मुहूर्तावर शेतकरी गटाचा जलसंधारणाचा उपक्रम; श्रमदानातून वनराई बंधारा उभारला

August 20, 2026

मानवतचे तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांच्या मातोश्रींचे वृद्धापकाळाने दुःखद निधन

August 20, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In