• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

भक्ती आणि तंत्रज्ञानाचा संगम; नावंदीतील हरिनाम सप्ताहात ‘डिजिटल शेतीशाळा’ उत्साहात

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 4, 2026
in ताज्या घडामोडी
0
भक्ती आणि तंत्रज्ञानाचा संगम; नावंदीतील हरिनाम सप्ताहात ‘डिजिटल शेतीशाळा’ उत्साहात
0
SHARES
16
VIEWS
Ad 1

उदगीर : प्रतिनिधी
तालुक्यातील नावंदी येथे सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने कृषी विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेली ‘विशेष डिजिटल शेतीशाळा’ मोठ्या उत्साहात पार पडली. अध्यात्माच्या व्यासपीठावरून आधुनिक शेती तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा हा अभिनव उपक्रम यशस्वी ठरला असून, शेकडो शेतकऱ्यांनी याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

या कार्यक्रमासाठी उपविभागीय कृषी अधिकारी श्रेयश यादव, तालुका कृषी अधिकारी संदीप वळकुंडे, उपकृषी अधिकारी चव्हाण, तंत्रज्ञान समन्वयक शेंडगे तसेच नावंदीचे सरपंच ब्रम्हाजी केंद्रे उपस्थित होते.

RelatedPosts

विद्यार्थ्यांसाठी एसटी बस थांब्याची मागणी; ७ ऑक्टोबरला रास्ता रोकोचा इशारा

नैताला गाव ७० वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित

लासलगाव ग्रामीण रुग्णालयात ६ ऑक्टोबरला मोफत कॅन्सर तपासणी शिबिर

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा) आणि पाणी फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या शेतीशाळेत ‘पेरणीपूर्व तंत्रज्ञान’ या विषयावर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. यामध्ये बेड पद्धतीने लागवड, आंतरपीक पद्धतीचा अवलंब, तसेच बीजप्रक्रिया व बीज उगवण चाचणी यांचे महत्त्व डिजिटल माध्यमातून शेतकऱ्यांना समजावून सांगण्यात आले.

सप्ताहाच्या ठिकाणी मोठ्या स्क्रीनची व्यवस्था करण्यात आल्यामुळे कीर्तनासाठी जमलेल्या भाविक-शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने या प्रशिक्षणाचा लाभ घेतला.

यावेळी मार्गदर्शन करताना उपविभागीय कृषी अधिकारी श्रेयश यादव यांनी हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर शाश्वत शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे आवाहन केले. तर तालुका कृषी अधिकारी संदीप वळकुंडे यांनी “भक्ती आणि शेतीतंत्रज्ञानाचा हा संगम शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी महत्त्वाचा टप्पा आहे,” असे सांगत बीजप्रक्रिया करण्याचे महत्त्व अधोरेखित केले.

कार्यक्रमाच्या शेवटी तंत्रज्ञान समन्वयक शेंडगे यांनी शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन केले. सरपंच ब्रम्हाजी केंद्रे यांनी कृषी विभागाच्या या उपक्रमाचे कौतुक करून आभार मानले.

या उपक्रमामुळे नावंदी परिसरातील शेतकऱ्यांमध्ये आधुनिक शेतीविषयक जागरूकता वाढून नव्या उत्साहाची लाट निर्माण झाली आहे.

Tags: Kamalakar Mule
Previous Post

धार्मिक स्थळांच्या विकासाला प्राधान्य; श्री मलयाप्पा मंदिर कळशारोहण सोहळा उत्साहात

Next Post

के. के. एम. महाविद्यालयात पुंडलिक साबळे यांचा सेवानिवृत्ती समारंभ उत्साहात

Related Posts

विद्यार्थ्यांसाठी एसटी बस थांब्याची मागणी; ७ ऑक्टोबरला रास्ता रोकोचा इशारा
ताज्या घडामोडी

विद्यार्थ्यांसाठी एसटी बस थांब्याची मागणी; ७ ऑक्टोबरला रास्ता रोकोचा इशारा

October 4, 2026
12
नैताला गाव ७० वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित
ताज्या घडामोडी

नैताला गाव ७० वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित

October 4, 2026
15
लासलगाव ग्रामीण रुग्णालयात ६ ऑक्टोबरला मोफत कॅन्सर तपासणी शिबिर
ताज्या घडामोडी

लासलगाव ग्रामीण रुग्णालयात ६ ऑक्टोबरला मोफत कॅन्सर तपासणी शिबिर

October 4, 2026
20
तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप
ताज्या घडामोडी

तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप

October 3, 2026
70
ताज्या घडामोडी

गटविकास अधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली?

October 3, 2026
18
ग्रामपंचायत कर्मचारी संघटना AMT 02 ची नांदुरा तालुक्यात आढावा बैठक संपन्न
ताज्या घडामोडी

ग्रामपंचायत कर्मचारी संघटना AMT 02 ची नांदुरा तालुक्यात आढावा बैठक संपन्न

October 3, 2026
59
Next Post
के. के. एम. महाविद्यालयात पुंडलिक साबळे यांचा सेवानिवृत्ती समारंभ उत्साहात

के. के. एम. महाविद्यालयात पुंडलिक साबळे यांचा सेवानिवृत्ती समारंभ उत्साहात

ताज्या बातम्या

हर्दखळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; BDO अधिकाऱ्यांना पाठिशी घालत आहेत का?

October 4, 2026
मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

October 4, 2026
अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

October 4, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In