• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पाथरी नगर परिषदेत मनमानी कारभाराचा आरोप; मुख्याधिकारी नियुक्ती व स्थायी समिती गठीत करण्याची मागणी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 4, 2026
in ताज्या घडामोडी
0
पाथरी नगर परिषदेत मनमानी कारभाराचा आरोप; मुख्याधिकारी नियुक्ती व स्थायी समिती गठीत करण्याची मागणी
0
SHARES
2
VIEWS
Ad 1

पाथरी (प्रतिनिधी) : पाथरी नगर परिषदेचा कारभार सध्या विस्कळीत झाल्याचा आरोप करत काँग्रेसच्या नगरसेवकांनी जिल्हाधिकारी, परभणी यांच्याकडे लेखी निवेदन सादर केले आहे. नगराध्यक्षांच्या मनमानी कारभारामुळे शहरातील विकासकामे ठप्प झाल्याची तक्रार करण्यात आली आहे.

नगर परिषदेतील मुख्याधिकारी पद गेल्या अनेक महिन्यांपासून रिक्त असून सध्या अतिरिक्त पदभारावर कामकाज सुरू आहे. यामुळे दैनंदिन प्रशासन, स्वच्छता व पाणीपुरवठा व्यवस्थेवर परिणाम होत असल्याचे नगरसेवकांनी नमूद केले आहे. तसेच नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण वेळेवर होत नसल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. घरकुल योजनेंतर्गत लाभार्थ्यांना हप्ते वेळेवर मिळत नसल्याने त्यांच्यात नाराजी वाढली आहे.

RelatedPosts

परभणी जिल्हा शिवसेना ओबीसी जिल्हाप्रमुखपदी कमलताई राठोड यांची नियुक्ती

निर्गुणा नदीच्या पुलावरील कठडे बेपत्ता; अपघाताची भीती कायम, वर्ष उलटूनही प्रशासनाचे दुर्लक्ष

नियमित सराव हीच यशाची गुरुकिल्ली – चंदा भगत मॅडम

याशिवाय, नगर परिषदेत अद्याप स्थायी समिती व विषय समित्या गठीत करण्यात आलेल्या नाहीत. समिती निवडीचा कार्यक्रम जाहीर करूनही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने प्रशासकीय कामात अडथळे निर्माण होत आहेत. तसेच सभांचे इतिवृत्त मागूनही उपलब्ध होत नसल्याचा आरोपही नगरसेवकांनी केला आहे.

या सर्व बाबींचा विचार करून पाथरी नगर परिषदेसाठी तात्काळ नियमित व सक्षम मुख्याधिकारी नियुक्त करावा तसेच प्रलंबित स्थायी समिती व विषय समित्या गठीत करण्याची प्रक्रिया पूर्ण करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

या निवेदनावर गटनेते अन्सारी मोहम्मद इब्राहिम, अन्सारी अब्दुल हातेम, राजेश पाटील, मो. कलीम अन्सारी, मो. इब्राहिम अन्सारी, ॲड. मलिक पटेल, रंगनाथ विरकर, मिलिंद आठवे, नईम खान, अन्सारी आसेफोद्दीन व कुरेशी रज्जाक यांच्यासह नगरसेवकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Tags: Ahamad Ansari
Previous Post

पाथरीतील शिक्षक कॉलनीत हनुमान जयंती उत्साहात; भक्तिमय वातावरणात सोहळा संपन्न

Next Post

दर्यापूरमध्ये शीतल गॅस एजन्सीवर संताप; वितरणातील अनियमिततेवर कारवाईची मागणी

Related Posts

ताज्या घडामोडी

परभणी जिल्हा शिवसेना ओबीसी जिल्हाप्रमुखपदी कमलताई राठोड यांची नियुक्ती

July 6, 2026
4
ताज्या घडामोडी

निर्गुणा नदीच्या पुलावरील कठडे बेपत्ता; अपघाताची भीती कायम, वर्ष उलटूनही प्रशासनाचे दुर्लक्ष

July 6, 2026
3
ताज्या घडामोडी

नियमित सराव हीच यशाची गुरुकिल्ली – चंदा भगत मॅडम

July 6, 2026
17
ताज्या घडामोडी

शाळेला कुलूप; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी नवेगाव जि.प. शाळेत शिक्षकांना उशीर, विद्यार्थी गेटबाहेर ताटकळत!

July 6, 2026
15
ताज्या घडामोडी

जागतिक दर्जाचे खेळाडू घडवण्यासाठी मुंबई विद्यापीठ कटिबद्ध – कुलगुरू डॉ. रविंद्र कुलकर्णी

July 6, 2026
16
ताज्या घडामोडी

राज्य परिवहन महामंडळाची अनियमितता; विद्यार्थ्यांच्या भविष्याचा खेळखंडोबा

July 6, 2026
77
Next Post
दर्यापूरमध्ये शीतल गॅस एजन्सीवर संताप; वितरणातील अनियमिततेवर कारवाईची मागणी

दर्यापूरमध्ये शीतल गॅस एजन्सीवर संताप; वितरणातील अनियमिततेवर कारवाईची मागणी

ताज्या बातम्या

अवैध दारू विक्री बंद करण्यासाठी ग्राम सराटीतील महिलांचे पोलिसांना निवेदन

July 6, 2026

मार्डा डॅम परिसरातील खून प्रकरणाचा उलगडा; मारेगाव पोलिसांची धडक कारवाई, उर्वरित दोन आरोपी जेरबंद

July 6, 2026

साधनाताई बाबा आमटे सहजीवन गौरव पुरस्कार वितरण समारंभ आनंदवन येथे होणार

July 6, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In