• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

चार तासांच्या अंतराने बाप-लेकाचे निधन; फुलवळ गावावर शोककळा, एकाच वेळी अंत्यसंस्कार

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 4, 2026
in Blog
0
चार तासांच्या अंतराने बाप-लेकाचे निधन; फुलवळ गावावर शोककळा, एकाच वेळी अंत्यसंस्कार
0
SHARES
18
VIEWS
Ad 1

कंधार, दि. ०४ (प्रतिनिधी) : कंधार तालुक्यातील फुलवळ येथे अत्यंत हृदयद्रावक घटना घडली असून मुलाच्या मृत्यूच्या केवळ चार तासांतच वडिलांचाही मृत्यू झाल्याने संपूर्ण गाव शोकसागरात बुडाले आहे. दोघांवर एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्यात आल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

फुलवळ येथील हुसेन काशीम निचलकर (वय ४३) यांचे अल्पशा आजाराने बुधवार, दि. १ एप्रिल रोजी दुपारी २ वाजता दुःखद निधन झाले. ते गेल्या काही दिवसांपासून आजारी होते व त्यांच्यावर उपचार सुरू होते. आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असूनही ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी रात्रंदिवस काबाडकष्ट करत होते.

RelatedPosts

पिंपरी-चिंचवडमध्ये पावसाचा हाहाकार; नदीकाठच्या वस्त्यांमध्ये पवना नदीचे पाणी शिरले

बोटकूळ ग्रामपंचायतीच्या कारभारावर ‘आरटीआय’चा वॉच; ३० दिवसांत माहिती देण्याचे ग्रामसेवकांचे आश्वासन

कर्जत तालुक्यातील पळसदरी ठाकूरवाडीत दरड कोसळली; सुदैवाने जीवितहानी टळली

मुलाच्या निधनाची बातमी कळताच वडील काशीम लालासाब निचलकर (वय ७०) यांना मोठा मानसिक धक्का बसला. मुलाच्या विरहाचे दुःख सहन न झाल्याने अवघ्या चार तासांतच म्हणजे सायंकाळी सुमारे ६ वाजता त्यांचेही निधन झाले.

या दुहेरी दुःखद घटनेमुळे निचलकर कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, एक सून आणि दोन बहिणी असा परिवार आहे. कुटुंबाची परिस्थिती हालाखीची असल्याने राजकीय, सामाजिक कार्यकर्ते व सेवाभावी संस्थांनी पुढाकार घेऊन मदत करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.

रात्री उशिरा फुलवळ येथे बाप-लेकावर हजारो नागरिकांच्या उपस्थितीत एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

Previous Post

भद्रावती तहसीलमध्ये दिरंगाईचा कळस; नागरिकांसह महसूल कर्मचारीही हैराण..!

Next Post

बागलाणला अवकाळी पावसाचा तडाखा; सरसकट पंचनामे व भरपाईची हरि अण्णा जाधव यांची मागणी

Related Posts

Blog

पिंपरी-चिंचवडमध्ये पावसाचा हाहाकार; नदीकाठच्या वस्त्यांमध्ये पवना नदीचे पाणी शिरले

July 6, 2026
2
Blog

बोटकूळ ग्रामपंचायतीच्या कारभारावर ‘आरटीआय’चा वॉच; ३० दिवसांत माहिती देण्याचे ग्रामसेवकांचे आश्वासन

July 6, 2026
0
Blog

कर्जत तालुक्यातील पळसदरी ठाकूरवाडीत दरड कोसळली; सुदैवाने जीवितहानी टळली

July 6, 2026
2
Blog

अमरावती जिल्ह्यातील पूर्णा प्रकल्पातून पुढील ४८ तासांत पाणी सोडण्याची शक्यता; प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा

July 6, 2026
3
Blog

महाबळेश्वर तालुक्यात पावसाचा हाहाकार; चतुरबेट गावातील मुख्य रस्ता बंद, कोयना नदी धोक्याच्या पातळीवर

July 6, 2026
35
Blog

रस्ता दुरुस्तीच्या मागणीसाठी शिवसेनेचे रास्ता रोको आंदोलन

July 6, 2026
9
Next Post
बागलाणला अवकाळी पावसाचा तडाखा; सरसकट पंचनामे व भरपाईची हरि अण्णा जाधव यांची मागणी

बागलाणला अवकाळी पावसाचा तडाखा; सरसकट पंचनामे व भरपाईची हरि अण्णा जाधव यांची मागणी

ताज्या बातम्या

पिंपरी-चिंचवडमध्ये पावसाचा हाहाकार; नदीकाठच्या वस्त्यांमध्ये पवना नदीचे पाणी शिरले

July 6, 2026

जागतिक दर्जाचे खेळाडू घडवण्यासाठी मुंबई विद्यापीठ कटिबद्ध – कुलगुरू डॉ. रविंद्र कुलकर्णी

July 6, 2026

बोटकूळ ग्रामपंचायतीच्या कारभारावर ‘आरटीआय’चा वॉच; ३० दिवसांत माहिती देण्याचे ग्रामसेवकांचे आश्वासन

July 6, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In