• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

बागलाणला अवकाळी पावसाचा तडाखा; सरसकट पंचनामे व भरपाईची हरि अण्णा जाधव यांची मागणी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 4, 2026
in Blog
0
बागलाणला अवकाळी पावसाचा तडाखा; सरसकट पंचनामे व भरपाईची हरि अण्णा जाधव यांची मागणी
0
SHARES
57
VIEWS
Ad 1

बागलाण, दि. (प्रतिनिधी चेतन बागुल) : एक दिवसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीने बागलाण तालुक्यातील अनेक गावांना मोठा तडाखा बसला आहे. सलग काही दिवस सुरू असलेल्या या नैसर्गिक संकटामुळे शेतकऱ्यांचे जनजीवन विस्कळीत झाले असून शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

तीन दिवसांपूर्वी झालेल्या नुकसानीतून शेतकरी सावरत असतानाच पुन्हा सायंकाळच्या सुमारास अचानक वातावरणात बदल होऊन मुसळधार पावसास सुरुवात झाली. सुमारे अर्धा ते एक तास कोसळलेल्या पावसामुळे खमताणे, मुंजवाड, नवे निरपुर, तिळवण, पिंपळदर आदी गावांना सर्वाधिक फटका बसला, तर काही ठिकाणी किरकोळ पाऊस झाला.

RelatedPosts

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली

या पावसामुळे शेतात पाणी साचून कांदा पिकांचे मोठे नुकसान झाले असून गहू, मका, कांदा तसेच डाळिंबासह इतर फळबागांनाही मोठा फटका बसला आहे. गारपिटीमुळे अनेक ठिकाणी पिके उद्ध्वस्त झाली असून शेतकरी हवालदिल झाले आहेत. महिनाभरात चार ते पाच वेळा झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे कापणीवर आलेल्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.

दरम्यान, सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती हरि अण्णा जाधव यांनी शासनाकडे तातडीने सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे. “शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून कोणताही विलंब न करता तातडीने मदत जाहीर करावी,” अशी मागणी त्यांनी केली आहे.

Previous Post

चार तासांच्या अंतराने बाप-लेकाचे निधन; फुलवळ गावावर शोककळा, एकाच वेळी अंत्यसंस्कार

Next Post

हिमायतनगरात छत्रपती शिवाजी महाराज पुतळा जागेच्या मागणीसाठी आंदोलन तीव्र; गावबंदचा इशारा

Related Posts

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न
Blog

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

October 5, 2026
2
मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन
Blog

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

October 5, 2026
1
छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली
Blog

छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली

October 5, 2026
8
सौंदड उड्डाणपुलाच्या कामाला वेग; ८ ऑक्टोबरला वाहतूक सुरू करण्याचे निर्देश
Blog

सौंदड उड्डाणपुलाच्या कामाला वेग; ८ ऑक्टोबरला वाहतूक सुरू करण्याचे निर्देश

October 5, 2026
11
बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार
Blog

बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार

October 5, 2026
5
झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी
Blog

झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी

October 5, 2026
199
Next Post
हिमायतनगरात छत्रपती शिवाजी महाराज पुतळा जागेच्या मागणीसाठी आंदोलन तीव्र; गावबंदचा इशारा

हिमायतनगरात छत्रपती शिवाजी महाराज पुतळा जागेच्या मागणीसाठी आंदोलन तीव्र; गावबंदचा इशारा

ताज्या बातम्या

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

October 5, 2026
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

October 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In