• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

माहूर येथील मंजुनाथ पेट्रोल पंपावर पेट्रोल-डिझेल काळाबाजाराचा आरोप; कारवाईची मागणी तीव्र

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 4, 2026
in Blog
0
माहूर येथील मंजुनाथ पेट्रोल पंपावर पेट्रोल-डिझेल काळाबाजाराचा आरोप; कारवाईची मागणी तीव्र
0
SHARES
18
VIEWS
Ad 1

माहूर, दि. (प्रतिनिधी) : सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर देशात इंधनाचा तुटवडा जाणवत असल्याच्या चर्चा सुरू असतानाच माहूर येथील मंजुनाथ पेट्रोल पंपावर पेट्रोल व डिझेलचा काळाबाजार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

प्रशासनाच्या निर्देशांनुसार पेट्रोल पंपांवर मोटारसायकलसाठी मर्यादित इंधन वितरण तसेच चारचाकी वाहनांसाठी ठरावीक मर्यादा निश्चित करण्यात आल्या असताना, तसेच इंधनाचे योग्य वितरण व्हावे यासाठी स्पष्ट मार्गदर्शक सूचना देण्यात आलेल्या असताना, नियम धाब्यावर बसवून व्यवहार झाल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे.

RelatedPosts

छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली

सौंदड उड्डाणपुलाच्या कामाला वेग; ८ ऑक्टोबरला वाहतूक सुरू करण्याचे निर्देश

बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार

दिनांक २ एप्रिल रोजी रात्री सुमारे ११ वाजताच्या सुमारास पेट्रोल पंपावरील लाईट बंद करून मोठ्या बॅरलमध्ये जास्त दराने पेट्रोल व डिझेलची अवैध विक्री करण्यात आल्याचे काही नागरिकांनी निदर्शनास आणल्याचा दावा करण्यात आला आहे. यामुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या प्रकारामुळे इंधन वितरणातील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून संबंधित पेट्रोल पंपधारकावर तहसील प्रशासनाने तातडीने चौकशी करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Previous Post

हिमायतनगरात छत्रपती शिवाजी महाराज पुतळा जागेच्या मागणीसाठी आंदोलन तीव्र; गावबंदचा इशारा

Next Post

वालुजमधील मनीषा नगरात हनुमान जयंतीनिमित्त भावे सप्ताहाचा भव्य उत्सव; संतोष शिंदे यांच्या हस्ते महापंगत व महाअन्नदान

Related Posts

छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली
Blog

छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली

October 5, 2026
4
सौंदड उड्डाणपुलाच्या कामाला वेग; ८ ऑक्टोबरला वाहतूक सुरू करण्याचे निर्देश
Blog

सौंदड उड्डाणपुलाच्या कामाला वेग; ८ ऑक्टोबरला वाहतूक सुरू करण्याचे निर्देश

October 5, 2026
7
बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार
Blog

बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार

October 5, 2026
4
झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी
Blog

झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी

October 5, 2026
173
रावल बी.एड. महाविद्यालयात महात्मा गांधी जयंती उत्साहात साजरी
Blog

रावल बी.एड. महाविद्यालयात महात्मा गांधी जयंती उत्साहात साजरी

October 5, 2026
8
दुष्काळसदृश परिस्थितीची पाहणी; पालकमंत्री विखे पाटील शेतकऱ्यांच्या बांधावर
Blog

दुष्काळसदृश परिस्थितीची पाहणी; पालकमंत्री विखे पाटील शेतकऱ्यांच्या बांधावर

October 5, 2026
41
Next Post

वालुजमधील मनीषा नगरात हनुमान जयंतीनिमित्त भावे सप्ताहाचा भव्य उत्सव; संतोष शिंदे यांच्या हस्ते महापंगत व महाअन्नदान

ताज्या बातम्या

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In