• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

‘मूठभर धान्य, घोटभर पाणी’ उपक्रमातून जागतिक जल दिन साजरा; मुक्या जीवांसाठी अनोखी सेवा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 7, 2026
in ताज्या घडामोडी
0
‘मूठभर धान्य, घोटभर पाणी’ उपक्रमातून जागतिक जल दिन साजरा; मुक्या जीवांसाठी अनोखी सेवा
0
SHARES
11
VIEWS
Ad 1

उरण (प्रतिनिधी) : जागतिक जल दिनानिमित्त शिव प्रतिष्ठान करंजाडे व शिव मावळे यांच्या वतीने “मूठभर धान्य व घोटभर पाणी” ही संकल्पना राबवत मुक्या पशु-पक्ष्यांसाठी पाणी व खाद्याची व्यवस्था करण्यात आली. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे पक्षी व प्राण्यांना पाणी आणि अन्नाची टंचाई भासते. ही बाब लक्षात घेऊन करंजाडे परिसरात विविध ठिकाणी पाण्याची भांडी व धान्य ठेवून पक्षी व प्राण्यांसाठी जीवनावश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. या उपक्रमातून “जसे माणसाला मूलभूत गरजा आहेत, तसेच प्राण्यांनाही आहेत” हा संदेश देण्यात आला.

RelatedPosts

धावरी येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनतर्फे पोयनाड येथे भव्य रक्तदान शिबिर

वीज बिल ‘सेटल’ करण्यासाठी ८ हजारांची लाच; महावितरणचा वायरमन एसीबीच्या जाळ्यात

या वेळी संस्थेचे अध्यक्ष सत्यजित पाटील, सचिव राकेश कुसळे, सुनील अंबावडे, अविनाश ठोसर, सुरेश बारवे, अमर कुसळे, तुषार कदम, योगेश कुलाल, अमर सावंत, रोशन शर्मा आदी उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित करत सर्व नागरिकांनी अशा उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले. निसर्ग व सजीव सृष्टीचे संरक्षण करण्यासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज असल्याचा संदेशही देण्यात आला.

शिव प्रतिष्ठान करंजाडे व शिव मावळे यांच्या वतीने वर्षभर विविध सामाजिक व पर्यावरणपूरक उपक्रम राबविले जात असून, या उपक्रमामुळे उन्हाळ्यात मुक्या जीवांना अन्न व पाणी मिळून त्यांच्या मृत्यूचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Tags: Vitthal Mamtabade
Previous Post

निरोप एका ‘कार्यतत्पर’ लोकसेवकाचा; कोल्हापूरच्या विकासाला ‘कार्तिकेयन’ पॅटर्नची देणगी

Next Post

पोलीस उपनिरीक्षक प्रकाश कुकडे यांचा सेवापूर्ती सोहळा संपन्न; शिपायापासून PSI पदापर्यंत प्रेरणादायी प्रवास

Related Posts

धावरी येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू
ताज्या घडामोडी

धावरी येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

August 20, 2026
69
ताज्या घडामोडी

संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनतर्फे पोयनाड येथे भव्य रक्तदान शिबिर

August 20, 2026
10
ताज्या घडामोडी

वीज बिल ‘सेटल’ करण्यासाठी ८ हजारांची लाच; महावितरणचा वायरमन एसीबीच्या जाळ्यात

August 20, 2026
22
ताज्या घडामोडी

पालघरच्या औद्योगिक विकासाला मिळणार नवी दिशा; गुंतवणूक परिषदेतून रोजगारनिर्मितीला चालना

August 20, 2026
14
ताज्या घडामोडी

मोराणे समाजकार्य महाविद्यालयात राजीव गांधी जयंतीनिमित्त सद्भावना दिन; विचारप्रबोधन कार्यक्रम संपन्न

August 20, 2026
25
साटेली-भेडशी येथे सुसाट मोटारसायकलचा भीषण अपघात;
ताज्या घडामोडी

साटेली-भेडशी येथे सुसाट मोटारसायकलचा भीषण अपघात;

August 16, 2026
179
Next Post
पोलीस उपनिरीक्षक प्रकाश कुकडे यांचा सेवापूर्ती सोहळा संपन्न; शिपायापासून PSI पदापर्यंत प्रेरणादायी प्रवास

पोलीस उपनिरीक्षक प्रकाश कुकडे यांचा सेवापूर्ती सोहळा संपन्न; शिपायापासून PSI पदापर्यंत प्रेरणादायी प्रवास

ताज्या बातम्या

धावरी येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

धावरी येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

August 20, 2026

नागपंचमीच्या मुहूर्तावर शेतकरी गटाचा जलसंधारणाचा उपक्रम; श्रमदानातून वनराई बंधारा उभारला

August 20, 2026

मानवतचे तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांच्या मातोश्रींचे वृद्धापकाळाने दुःखद निधन

August 20, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In