• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पोलीस उपनिरीक्षक प्रकाश कुकडे यांचा सेवापूर्ती सोहळा संपन्न; शिपायापासून PSI पदापर्यंत प्रेरणादायी प्रवास

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 7, 2026
in ताज्या घडामोडी
0
पोलीस उपनिरीक्षक प्रकाश कुकडे यांचा सेवापूर्ती सोहळा संपन्न; शिपायापासून PSI पदापर्यंत प्रेरणादायी प्रवास
0
SHARES
11
VIEWS
Ad 1

परभणी (प्रतिनिधी) : पोलीस दलात तब्बल ३८ वर्षांहून अधिक काळ प्रामाणिक व कर्तव्यनिष्ठ सेवा बजावणारे प्रकाश निळकंठराव कुकडे यांचा सेवापूर्ती सोहळा उत्साहात पार पडला. शिपाई पदापासून सुरुवात करत पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदापर्यंतचा त्यांचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला आहे.

मालेवाडी (ता. गंगाखेड, जि. परभणी) येथील साध्या कुटुंबातून आलेल्या कुकडे यांनी कठोर परिश्रम आणि जिद्दीच्या जोरावर पोलीस भरतीत यश मिळवले. सेवाकाळात त्यांनी ट्रॅफिक पोलीस, आर्थिक गुन्हे शाखा तसेच महामार्ग सुरक्षा विभागातही उल्लेखनीय कामगिरी बजावली. सेलू, जिंतूर, मानवत आणि परभणी या ठिकाणी त्यांनी विविध जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडल्या.

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

दि. १ जानेवारी २०१७ रोजी त्यांना पदोन्नती मिळून पोलीस उपनिरीक्षक पदावर नियुक्ती झाली. उत्कृष्ट सेवेसाठी त्यांना २०१८ मध्ये पोलीस महासंचालकांकडून गुणवत्तापूर्वक सेवा पदकाने गौरविण्यात आले.

शिस्तप्रिय, प्रामाणिक आणि धैर्यशील अधिकारी म्हणून ओळख निर्माण केलेल्या कुकडे यांनी आपल्या ३८ वर्षे ३ महिन्यांच्या सेवेत कर्तव्यनिष्ठेचा आदर्श घालून दिला. त्यांच्या सेवापूर्ती निमित्त सहकारी व मान्यवरांनी त्यांच्या कार्याचा गौरव करत पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी “सेवा, शिस्त आणि समर्पणभाव” या मूल्यांमुळेच कुकडे यांचे कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी ठरले असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. त्यांच्या अनुभवाचा समाजाला पुढेही लाभ व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

Tags: RAmesh Mulgir
Previous Post

‘मूठभर धान्य, घोटभर पाणी’ उपक्रमातून जागतिक जल दिन साजरा; मुक्या जीवांसाठी अनोखी सेवा

Next Post

प्रशासकीय दुर्लक्षामुळे वाव्हळे कुटुंबावर उपासमारीची वेळ; ६ एप्रिलपासून आमरण उपोषणाचा इशारा

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
4
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
0
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
21
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
3
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
93
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
36
Next Post
प्रशासकीय दुर्लक्षामुळे वाव्हळे कुटुंबावर उपासमारीची वेळ; ६ एप्रिलपासून आमरण उपोषणाचा इशारा

प्रशासकीय दुर्लक्षामुळे वाव्हळे कुटुंबावर उपासमारीची वेळ; ६ एप्रिलपासून आमरण उपोषणाचा इशारा

ताज्या बातम्या

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

October 5, 2026
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

October 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In