• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

मारुतीचे आडगांव येथे अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 7, 2026
in ताज्या घडामोडी
0
मारुतीचे आडगांव येथे अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन
0
SHARES
10
VIEWS
Ad 1

गेवराई तालुका | प्रतिनिधी :
गेवराई तालुक्यातील मारुतीचे (ठाकर) आडगांव येथे श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन श्री महारुद्र मंदिर परिसरात करण्यात आले आहे. हा धार्मिक सोहळा गेल्या सुमारे ७० वर्षांपासून अखंड परंपरेने सुरू असून ग्रामस्थ व तरुणांच्या पुढाकारातून उत्साहात साजरा केला जात आहे.

ह.भ.प. वै. काशिनाथ महाराज लिंबारुईकर यांच्या आशीर्वादाने तसेच ह.भ.प. वै. निवृत्ती महाराज काळे यांच्या प्रेरणेने हा सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. दि. ३ ते १० एप्रिल या कालावधीत विविध कीर्तन सेवा व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

या सप्ताहात दररोज नामवंत कीर्तनकारांची कीर्तन सेवा होणार असून, यात ह.भ.प. लक्ष्मण महाराज खरात, महेश महाराज काटे, ज्ञानेश्वर महाराज माजलगांवकर, महंत नामदेव महाराज शेकटेकर, सत्यवाण महाराज लाटे, योगेश महाराज यादव, नाना महाराज कदम यांचा समावेश आहे.

दि. १० एप्रिल रोजी ह.भ.प. महंत विष्णू महाराज जगताप यांच्या अमृततुल्य वाणीतून काल्याचे कीर्तन होणार असून त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. श्री भागवत क्षीरसागर यांच्या हस्ते महाप्रसाद दिला जाणार आहे.

या धार्मिक सोहळ्यास परिसरातील भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कीर्तन, पारायण आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन समस्त ग्रामस्थांनी केले आहे.

Tags: Samadhan Samrat
Previous Post

कुंडलवाडीत ४९ लाभार्थ्यांना घरकुलाचा पहिला हफ्ता वितरित; आणखी ११४ घरकुलांना मंजुरी

Next Post

जिजामाता गर्ल्स हायस्कूलच्या दोन विद्यार्थिनींची ‘युरेका आयडिया बॉक्स’ स्पर्धेत निवड

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
4
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
25
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
104
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
58
Next Post
जिजामाता गर्ल्स हायस्कूलच्या दोन विद्यार्थिनींची ‘युरेका आयडिया बॉक्स’ स्पर्धेत निवड

जिजामाता गर्ल्स हायस्कूलच्या दोन विद्यार्थिनींची ‘युरेका आयडिया बॉक्स’ स्पर्धेत निवड

ताज्या बातम्या

दुष्काळाच्या झळांमधे ‘डॉक्टरांचा’ माणुसकीचा झरा: डॉ. माधव चंबुले यांचा स्तुत्य उपक्रम; गरजू रुग्णांसाठी अल्प दरात शस्त्रक्रिया व आरोग्य सेवा!

October 8, 2026
अभिजात मराठी भाषा अभिरूप दर्जा सप्ताहकवितेची कार्यशाळा —

अभिजात मराठी भाषा अभिरूप दर्जा सप्ताहकवितेची कार्यशाळा —

October 8, 2026

बाळसमुद्र परिसरात पावसाअभावी शेतकरी चिंतेत

October 8, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In