• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

आंबोडी येथे विद्यार्थी कवी संमेलन उत्साहात संपन्न

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 9, 2026
in ताज्या घडामोडी
0
आंबोडी येथे विद्यार्थी कवी संमेलन उत्साहात संपन्न
0
SHARES
2
VIEWS
Ad 1
Ad 1

आंबोडी : ‘श्री माऊली बाल शिक्षण संस्कार वारकरी शिक्षण संस्थेत’ काव्ययोग काव्य संस्था, पुणे यांच्या वतीने आयोजित विद्यार्थी कवी संमेलन उत्साहात पार पडले. या कार्यक्रमात वारकरी संप्रदायातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून आपल्या काव्य सादरीकरणातून उपस्थितांची मने जिंकली.

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

कार्यक्रमास विशेष उपस्थिती म्हणून एकपात्री कलाकार प्रा. शरदचंद्र काकडे-देशमुख, प्रमुख पाहुणे म्हणून बालसाहित्यिका, समाजसेविका सौ. वसुधा नाईक, लेखक-कवी मा. गणपत तरंगे, युवा कवयित्री सायली ढेबे, शिवव्याख्याते मा. मोहनदादा तळेकर, तसेच अंजीर उत्पादक संशोधन संघ पुणेचे सचिव मा. सुरेश तात्या सस्ते उपस्थित होते. संस्थेचे सर्वेसर्वा ह.भ.प. स्वप्नील महाराज काळाणे यांचीही प्रमुख उपस्थिती लाभली.त्यांच्या भाषणातून संस्थेचे कार्य आणि मुलाचे विविध उपक्रम समजले. त्यांच्या आई ‘गुरुमाई ‘ उपस्थित होत्या. विशेष म्हणजे ही संस्था ते निशुल्क चालवतात. या संस्थेत सध्या 150 मुले वारकरी संप्रदाय शिक्षण घेत आहेत. या संस्थेत आमचा हा पहिलाच उपक्रम होता. सर्वांकडून उत्तम साथ मिळाली. सर्व मुले निवासी आहेत. असे महाराजांनी सांगितले.

या कवी संमेलनात विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर प्रभावी कविता सादर केल्या. त्यांच्या सर्जनशीलतेची झलक पाहून उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले. उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या विद्यार्थ्यांना काव्ययोग काव्य संस्थेकडून सन्मानपत्र, अक्षरधन व मेडल देऊन गौरविण्यात आले. तसेच स्पर्धेतून प्रथम तीन क्रमांकही घोषित करण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या लिखाणाला चालना मिळावी व त्यांच्या काव्यगुणांना वाव मिळावा या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाचे प्रभावी निवेदन काव्ययोग काव्य संस्था अध्यक्ष योगेश हरणे यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन गौरव पुंडे व मयुरी लायगुडे यांनी यशस्वीरीत्या पार पाडले.

वसुधा वैभव नाईक, पुणे
मो. नं. 9823582116

Ad 1
Tags: Vasudha Naike
Previous Post

आज घारेवाडी येथे हनुमान प्रतिष्ठान सोहळा संपन्न

Next Post

श्रीक्षेत्र कनाशी येथे चैत्र पौर्णिमा निमित्त यात्रा उत्सव

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
4
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
25
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
105
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
60
Next Post
श्रीक्षेत्र कनाशी येथे चैत्र पौर्णिमा निमित्त यात्रा उत्सव

श्रीक्षेत्र कनाशी येथे चैत्र पौर्णिमा निमित्त यात्रा उत्सव

ताज्या बातम्या

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

October 10, 2026
जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

October 10, 2026

नवरात्र उत्सवानिमित्त जगदंबा देवी मंदिरात विविध उपकरणाचे आयोजन

October 10, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In