• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

आज घारेवाडी येथे हनुमान प्रतिष्ठान सोहळा संपन्न

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 9, 2026
in ताज्या घडामोडी
0
आज घारेवाडी येथे हनुमान प्रतिष्ठान सोहळा संपन्न
0
SHARES
7
VIEWS
Ad 1
Ad 1

आजचा दिवस घारेवाडी येथील आदिवासी वस्तीतील सर्वसामान्य, कष्टकरी बांधवांच्या आयुष्यातील अत्यंत आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे. जंगलाशी, निसर्गाशी नातं जपून, रोजंदारी मजुरी व शेतीवर उदरनिर्वाह करणाऱ्या या मेहनती आदिवासी बांधवांनी एकत्र येत, #मासंतोषदादाबांगरसाहेब यांच्या विकास निधीतून मंदिराचे सभामंडप उभारले आणि लोकवर्गणीच्या माध्यमातून हनुमान जयंतीच्या पवित्र दिवशी कलशारोहणाचा मंगल कार्यक्रम साजरा केला.

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

*घारेवाडी ही आदिवासी वस्ती…अतिशय दुर्गम, सुविधांपासून वंचित… पण मनाने अत्यंत श्रीमंत! अनेक अडचणी, संघर्ष सहन करत ही माणसं आजही आपली परंपरा, संस्कृती आणि एकोप्याची परंपरा जपून आहेत. अशा या वस्तीमध्ये पहिल्यांदाच आपल्या *कळमनुरी विधानसभेचे लोकप्रिय आमदार मा. संतोष दादा बांगर साहेब* येणार होते; मात्र काही वैयक्तिक कारणास्तव ते उपस्थित राहू शकले नाहीत.

तरीही त्यांच्या जागी त्यांचे बंधू, *हिंगोली शहराचे लोकप्रिय #नगराध्यक्षमाश्रीरामदादाबांगर_साहेब यांनी स्वतः उपस्थित राहून या आदिवासी बांधवांच्या आनंदात सहभाग घेतला. त्यांची ही उपस्थिती म्हणजे केवळ भेट नव्हे, तर आदिवासी समाजाच्या भावना ओळखणाऱ्या, त्यांच्या सुखदुःखात सहभागी होणाऱ्या खऱ्या लोकप्रतिनिधीचे जिवंत उदाहरण आहे.

ज्या वस्तीपर्यंत आजवर साधा पंचायत समिती सदस्य किंवा जिल्हा परिषद सदस्यही पोहोचला नाही, त्या ठिकाणी एवढ्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून त्यांनी हजेरी लावली—ही बाब खरोखरच प्रेरणादायी आहे. या वस्तीमध्ये केवळ ५०–१०० मतदार असले, तरी इथली माणसं प्रेम, आपुलकी आणि निसर्गाशी जुळलेली आहेत. हीच त्यांची खरी ओळख आणि ताकद आहे.

आज संख्या कमी असली, तरी उद्या हीच आदिवासी बांधवांची ताकद हजारोंच्या बळाने तुमच्या पाठीशी उभी राहील, याची मी खात्री देतो.
दादा, तुम्ही अशाच प्रकारे या दुर्गम आदिवासी भागातील बांधवांच्या अडीअडचणी समजून घेत, त्यांना मायेचा हात देत राहा—हीच अपेक्षा!

तुमच्या या मनापासूनच्या उपस्थितीबद्दल मनःपूर्वक आभार आणि खूप खूप कौतुक! 🙏

आपलाविश्वासू

बबनगारूळे

( शिवसेना सिद्धेश्वर सर्कल)

Ad 1
Tags: Turab Khan pathan
Previous Post

नाशिकमध्ये अंधश्रद्धा निर्मूलन संघर्ष परिषद; फलज्योतिषविरोधी जनजागृतीचा संदेश

Next Post

आंबोडी येथे विद्यार्थी कवी संमेलन उत्साहात संपन्न

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
4
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
25
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
105
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
60
Next Post
आंबोडी येथे विद्यार्थी कवी संमेलन उत्साहात संपन्न

आंबोडी येथे विद्यार्थी कवी संमेलन उत्साहात संपन्न

ताज्या बातम्या

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

October 10, 2026
जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

October 10, 2026

नवरात्र उत्सवानिमित्त जगदंबा देवी मंदिरात विविध उपकरणाचे आयोजन

October 10, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In