• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

रांजणगाव एमआयडीसीमध्ये कामगारांचा तुटवडा; उद्योग क्षेत्र चिंतेत

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 11, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
24
VIEWS
Ad 1

शिरूर तालुका प्रतिनिधी — गणेश पाचंगे

RelatedPosts

राज्यस्तरीय महाराष्ट्र गौरव पुरस्काराने वाघमारे, राऊत, डॉ. चव्हाण सन्मानित

अखिल भारतीय स्तरावर १६ वा क्रमांक; थोरातवाडीच्या सुपुत्राचा ऐतिहासिक मान

पुणेनाशिक हायवेवर भीषण अपघात

पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात असलेल्या रांजणगाव एमआयडीसी परिसरात सध्या कुशल आणि अकुशल कामगारांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. आशिया खंडातील महत्त्वाच्या औद्योगिक वसाहतींपैकी एक असलेल्या या एमआयडीसीमध्ये कामगारांची कमतरता भासत असल्याने उद्योग क्षेत्रात चिंता व्यक्त केली जात आहे.

माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा स्थानिक परिस्थितीवर परिणाम होत असून, इराण-अमेरिका तणावामुळे इंधन आणि घरगुती गॅसच्या दरांमध्ये मोठी वाढ झाली आहे. पूर्वी सुमारे 950 रुपयांना मिळणारा गॅस काळ्या बाजारात 4,500 ते 5,000 रुपयांपर्यंत विकला जात असल्याचे समोर आले आहे.

या वाढलेल्या महागाईचा सर्वाधिक फटका परप्रांतीय कामगारांना बसत आहे. रोजच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाल्याने अनेक कामगारांनी आपल्या मूळ गावी परतण्याचा निर्णय घेतला आहे. “खायचे काय आणि घरी पैसे पाठवायचे काय, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे,” असे कामगार विजय कुमार यांनी ‘सारथी महाराष्ट्र’च्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

कामगारांच्या या पलायनामुळे कॉन्ट्रॅक्टर आणि उद्योग व्यवस्थापनाचे धाबे दणाणले असून उत्पादन प्रक्रियेवरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासन आणि उद्योग क्षेत्राने तातडीने उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे.

Tags: Ganesh Pachange
Previous Post

अवैध खनिज उत्खननावर महसूल विभागाची धडक कारवाई; मारेगाव तालुक्याला जिल्ह्यात प्रथम क्रमांक

Next Post

अनधिकृत बांधकाम प्रकरणी दोन नगरसेवकांचे पद रद्द होण्याची शक्यता

Related Posts

राज्यस्तरीय महाराष्ट्र गौरव पुरस्काराने वाघमारे, राऊत, डॉ. चव्हाण सन्मानित
ताज्या घडामोडी

राज्यस्तरीय महाराष्ट्र गौरव पुरस्काराने वाघमारे, राऊत, डॉ. चव्हाण सन्मानित

May 27, 2026
0
अखिल भारतीय स्तरावर १६ वा क्रमांक; थोरातवाडीच्या सुपुत्राचा ऐतिहासिक मान
ताज्या घडामोडी

अखिल भारतीय स्तरावर १६ वा क्रमांक; थोरातवाडीच्या सुपुत्राचा ऐतिहासिक मान

May 27, 2026
1
पुणेनाशिक हायवेवर भीषण अपघात
ताज्या घडामोडी

पुणेनाशिक हायवेवर भीषण अपघात

May 27, 2026
15
महाराष्ट्र राज्य पोलीस मित्र संघटनेच्या राष्ट्रीय युवा अध्यक्षपदी शिवाजी शेलार यांची नियुक्ती
ताज्या घडामोडी

महाराष्ट्र राज्य पोलीस मित्र संघटनेच्या राष्ट्रीय युवा अध्यक्षपदी शिवाजी शेलार यांची नियुक्ती

May 27, 2026
18
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात ता.नेर,पाथ्रड,गोळे ग्रामपंचायतीची दैदिप्यमान कामगिरी
ताज्या घडामोडी

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात ता.नेर,पाथ्रड,गोळे ग्रामपंचायतीची दैदिप्यमान कामगिरी

May 27, 2026
17
सुशील पगारिया यांना संत गाडगेबाबा विद्यापीठाकडून आचार्य पदवी प्रदान
ताज्या घडामोडी

सुशील पगारिया यांना संत गाडगेबाबा विद्यापीठाकडून आचार्य पदवी प्रदान

May 27, 2026
6
Next Post

अनधिकृत बांधकाम प्रकरणी दोन नगरसेवकांचे पद रद्द होण्याची शक्यता

ताज्या बातम्या

राज्यस्तरीय महाराष्ट्र गौरव पुरस्काराने वाघमारे, राऊत, डॉ. चव्हाण सन्मानित

राज्यस्तरीय महाराष्ट्र गौरव पुरस्काराने वाघमारे, राऊत, डॉ. चव्हाण सन्मानित

May 27, 2026
अखिल भारतीय स्तरावर १६ वा क्रमांक; थोरातवाडीच्या सुपुत्राचा ऐतिहासिक मान

अखिल भारतीय स्तरावर १६ वा क्रमांक; थोरातवाडीच्या सुपुत्राचा ऐतिहासिक मान

May 27, 2026
पुणेनाशिक हायवेवर भीषण अपघात

पुणेनाशिक हायवेवर भीषण अपघात

May 27, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In