• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

अंबरनाथमध्ये नाल्यातील प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर; प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी निवेदन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 14, 2026
in ताज्या घडामोडी
0
अंबरनाथमध्ये नाल्यातील प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर; प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी निवेदन
0
SHARES
1
VIEWS
Ad 1
Ad 1

अंबरनाथ (प्रतिनिधी) : अंबरनाथ पूर्व भागातील गोविंद तीर्थ पुलाखालून वाहणाऱ्या नाल्यात वाढत चाललेल्या प्रदूषणाच्या गंभीर समस्येबाबत प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी कल्याण प्रादेशिक प्रदूषण नियंत्रण मंडळाचे मुख्य अधिकारी जयंत हजारे यांच्याकडे लेखी निवेदन सादर करण्यात आले.

या नाल्यातील दूषित पाण्यामुळे समर्थ गृह सोसायटी, डिफेन्स कॉलनी, मोहन पुरम तसेच स्वामी देवप्रकाश संकुल परिसरातील रहिवाशांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. दुर्गंधी, अस्वच्छता आणि आरोग्यास धोका निर्माण होत असल्याने नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे.

RelatedPosts

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

निवेदनात संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी पाहणी करून प्रदूषणाचे मूळ कारण शोधावे आणि त्यावर प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच नाल्याची नियमित स्वच्छता, सांडपाणी व्यवस्थापन आणि प्रदूषण नियंत्रणासाठी दीर्घकालीन उपाययोजना राबवण्यावरही भर देण्यात आला आहे.

स्थानिक नागरिकांच्या आरोग्य व सुरक्षिततेच्या दृष्टीने हा प्रश्न अत्यंत गंभीर असून, प्रशासनाने त्वरित आणि ठोस कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. याबाबत पुढेही सातत्याने पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे नागरिकांनी सांगितले.

Ad 1
Tags: Shrikant Dhokte
Previous Post

किनवट शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

Next Post

भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर क.डो.म.पा.ची ठोस पावले; मेपासून विशेष मोहीम

Related Posts

ताज्या घडामोडी

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

October 11, 2026
24
ताज्या घडामोडी

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

October 11, 2026
3
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
11
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
6
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
26
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
Next Post
भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर क.डो.म.पा.ची ठोस पावले; मेपासून विशेष मोहीम

भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर क.डो.म.पा.ची ठोस पावले; मेपासून विशेष मोहीम

ताज्या बातम्या

समाज प्रगती सहयोग संस्था आयोजित पारंपरिक बीज महोत्सव

समाज प्रगती सहयोग संस्था आयोजित पारंपरिक बीज महोत्सव

October 13, 2026
अंतुर्ली येथील छत्रपती शिवाजी महाराज नगर येथे जय शिवाजी दुर्गा मंडळाने साकारले एकाच ठिकाणी बारा ज्योतिर्लिंगाचे स्वरूप.. बारा ज्योतिर्लिंगाचे एकाच ठिकाणी दिव्य दर्शन..

अंतुर्ली येथील छत्रपती शिवाजी महाराज नगर येथे जय शिवाजी दुर्गा मंडळाने साकारले एकाच ठिकाणी बारा ज्योतिर्लिंगाचे स्वरूप.. बारा ज्योतिर्लिंगाचे एकाच ठिकाणी दिव्य दर्शन..

October 13, 2026
बोदर्डे येथे ‘चारा साक्षरता व संवर्धन अभियान’ उत्साहात संपन्न; युरिया प्रक्रियेचे प्रात्यक्षिक व दूध उत्पादनातील समस्यांवर मार्गदर्शन! सारथी महाराष्ट्राचा तालुका प्रतिनिधी विलास पाटील..

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In