• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर क.डो.म.पा.ची ठोस पावले; मेपासून विशेष मोहीम

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 14, 2026
in ताज्या घडामोडी
0
भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर क.डो.म.पा.ची ठोस पावले; मेपासून विशेष मोहीम
0
SHARES
1
VIEWS
Ad 1
Ad 1

कल्याण-डोंबिवली (प्रतिनिधी) : शहरातील भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या समस्येवर उपाययोजना करण्यासाठी क.डो.म.पा. प्रशासनाने सकारात्मक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. या संदर्भात नुकतीच महत्त्वपूर्ण बैठक पार पडून विविध उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

बैठकीत कुत्र्यांच्या निर्बीजिकरणासाठी विशेष मोहीम राबविणे, लसीकरण अभियान सुरू करणे, डॉग सेंटर उभारणे, तसेच आक्रमक कुत्र्यांसाठी क्विक रिस्पॉन्स टीम (QRT) स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. याशिवाय येत्या एका वर्षात भटक्या कुत्र्यांच्या लोकसंख्येवर नियंत्रण मिळवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

RelatedPosts

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

विशेष म्हणजे, या सर्व मोहिमांची अंमलबजावणी येत्या मे महिन्यापासून सुरू होणार असून, नागरिकांमध्ये जनजागृती करून पाळीव कुत्र्यांबाबत जबाबदारीची जाणीव निर्माण करण्यावरही भर देण्यात येणार आहे.

ही मोहीम यशस्वी करण्यासाठी प्रशासनासोबत नागरिकांचे सहकार्यही तितकेच महत्त्वाचे असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. सुरक्षित आणि सुसंस्कृत शहर घडवण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेण्याचे आवाहन करण्यात आले.

या बैठकीस सभागृह नेते वरुणजी पाटील, गटनेते विश्वनाथजी राणे, नगरसेविका खुशबू चौधरी तसेच उपायुक्त प्रसाद बोरकर उपस्थित होते.

Ad 1
Tags: Shrikant Dhokte
Previous Post

अंबरनाथमध्ये नाल्यातील प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर; प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी निवेदन

Next Post

कल्याण-मुरबाड मार्गावर भीषण अपघात; मोहपे कुटुंबातील तीन भावंडांचा दुर्दैवी मृत्यू

Related Posts

ताज्या घडामोडी

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

October 11, 2026
24
ताज्या घडामोडी

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

October 11, 2026
3
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
11
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
6
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
26
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
Next Post
कल्याण-मुरबाड मार्गावर भीषण अपघात; मोहपे कुटुंबातील तीन भावंडांचा दुर्दैवी मृत्यू

कल्याण-मुरबाड मार्गावर भीषण अपघात; मोहपे कुटुंबातील तीन भावंडांचा दुर्दैवी मृत्यू

ताज्या बातम्या

समाज प्रगती सहयोग संस्था आयोजित पारंपरिक बीज महोत्सव

समाज प्रगती सहयोग संस्था आयोजित पारंपरिक बीज महोत्सव

October 13, 2026
अंतुर्ली येथील छत्रपती शिवाजी महाराज नगर येथे जय शिवाजी दुर्गा मंडळाने साकारले एकाच ठिकाणी बारा ज्योतिर्लिंगाचे स्वरूप.. बारा ज्योतिर्लिंगाचे एकाच ठिकाणी दिव्य दर्शन..

अंतुर्ली येथील छत्रपती शिवाजी महाराज नगर येथे जय शिवाजी दुर्गा मंडळाने साकारले एकाच ठिकाणी बारा ज्योतिर्लिंगाचे स्वरूप.. बारा ज्योतिर्लिंगाचे एकाच ठिकाणी दिव्य दर्शन..

October 13, 2026
बोदर्डे येथे ‘चारा साक्षरता व संवर्धन अभियान’ उत्साहात संपन्न; युरिया प्रक्रियेचे प्रात्यक्षिक व दूध उत्पादनातील समस्यांवर मार्गदर्शन! सारथी महाराष्ट्राचा तालुका प्रतिनिधी विलास पाटील..

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In