• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कल्याण-मुरबाड मार्गावर भीषण अपघात; मोहपे कुटुंबातील तीन भावंडांचा दुर्दैवी मृत्यू

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 14, 2026
in ताज्या घडामोडी
0
कल्याण-मुरबाड मार्गावर भीषण अपघात; मोहपे कुटुंबातील तीन भावंडांचा दुर्दैवी मृत्यू
0
SHARES
0
VIEWS
Ad 1

कल्याण (प्रतिनिधी) : कल्याण-मुरबाड रोडवर झालेल्या भीषण अपघातात दिवा येथे वास्तव्यास असलेल्या मोहपे कुटुंबातील तीन भावंडांचा करुण अंत झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मूळचे मुरबाड तालुक्यातील असलेल्या या कुटुंबातील नेहा (२२), मानसी (२०) आणि प्रथमेश (१७) ही तिघे भावंडे गावाकडील हळदी समारंभ व लग्नासाठी पर्हे (कांदली) येथे जात होते. मात्र, नियतीने त्यांच्यावर घाला घालत हा प्रवासच त्यांचा शेवटचा ठरला.

RelatedPosts

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

खवशी तलावात बुडून बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू; मुलाला वाचवताना वडिलांचाही जीव गेला

वडिलांच्या निधनानंतर आई अंजना यांनी अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत घरकाम करून आपल्या मुलांना मोठे केले होते. मुलांनीही कष्टाने शिक्षण घेतले आणि नोकरी करून आईला आधार देण्याचे स्वप्न पाहिले होते. मात्र, या अपघाताने त्यांच्या सर्व आशा एका क्षणात संपुष्टात आल्या.

प्रथमेशने नुकतीच दहावीची परीक्षा दिली होती. सुट्टीचा आनंद आणि गावाची ओढ यामुळे तिघेही उत्साहात निघाले होते. मात्र, नियतीला काही वेगळेच मंजूर होते. या दुर्दैवी घटनेमुळे त्यांच्या आईवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, ही बातमी तिला अद्याप देण्यात आलेली नसल्याची माहिती नातेवाइकांनी दिली.

घटनेनंतर नातेवाईकांनी रुग्णालयात धाव घेतली असून, परिसरात शोककळा पसरली आहे.

Tags: Shrikant Dhokte
Previous Post

भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर क.डो.म.पा.ची ठोस पावले; मेपासून विशेष मोहीम

Next Post

‘सामाजिक समता सप्ताह’ उत्साहात; डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विचारांनी अभिवादन

Related Posts

ताज्या घडामोडी

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

August 27, 2026
5
ताज्या घडामोडी

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

August 27, 2026
12
ताज्या घडामोडी

खवशी तलावात बुडून बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू; मुलाला वाचवताना वडिलांचाही जीव गेला

August 27, 2026
3
ताज्या घडामोडी

ईद मिलादुन्नबी निमित्त अमळनेरात भव्य जुलूस; हजारो भाविकांचा सहभाग

August 27, 2026
5
ताज्या घडामोडी

सासवड येथे गणेशोत्सव व दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक

August 27, 2026
91
ताज्या घडामोडी

अकोला विमानतळासाठी राज्य शासनाकडून विशेष निधी; जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू

August 23, 2026
10
Next Post
‘सामाजिक समता सप्ताह’ उत्साहात; डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विचारांनी अभिवादन

‘सामाजिक समता सप्ताह’ उत्साहात; डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विचारांनी अभिवादन

ताज्या बातम्या

पिंपरी-चिंचवड हादरले! हुंडाबळी प्रकरणातील शिल्पा गवारे प्रकरण आता फास्ट ट्रॅक कोर्टात; मुख्यमंत्र्यांची कुटुंबीयांना कठोर कारवाईची ग्वाही

August 29, 2026
मानवत ग्रामीण भागातून शिवसेनेत मोठ्या संख्येने पक्षप्रवेश; नवोदित पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान

मानवत ग्रामीण भागातून शिवसेनेत मोठ्या संख्येने पक्षप्रवेश; नवोदित पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान

August 29, 2026
एकनाथ शिंदेंच्या संवाद मेळाव्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहा; बालाजी कुऱ्हाडे यांचे आवाहन

एकनाथ शिंदेंच्या संवाद मेळाव्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहा; बालाजी कुऱ्हाडे यांचे आवाहन

August 29, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In