• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

‘सामाजिक समता सप्ताह’ उत्साहात; डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विचारांनी अभिवादन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 14, 2026
in ताज्या घडामोडी
0
‘सामाजिक समता सप्ताह’ उत्साहात; डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विचारांनी अभिवादन
0
SHARES
1
VIEWS
Ad 1
Ad 1

अतनूर (प्रतिनिधी) : अतनूर (ता. जळकोट) येथे ‘सामाजिक समता सप्ताहा’निमित्त विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करून उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना उजाळा देत त्यांना वैचारिक अभिवादन करण्यात आले.

यावेळी शासननियुक्त ग्राहक संरक्षण परिषदेचे अशासकीय सदस्य तथा दलितमित्र बालासाहेब गोविंदराव शिंदे यांनी आंबेडकरवाद हा देशातील शोषित, पीडित आणि वंचितांचा ‘राष्ट्रभाषा’ बनत असल्याचे प्रतिपादन केले. ते म्हणाले की, “डॉ. आंबेडकरांचा राष्ट्रवाद हाच खरा राष्ट्रवाद असून, त्यातूनच न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्वाचे राज्य निर्माण होऊ शकते.”

RelatedPosts

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

जनक्रांती डोंगरी विकास बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, ग्राहक जनजागरण व मार्गदर्शन समिती महाराष्ट्र राज्य, वसुंधरा महिला मंडळ व जिजामाता महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या अंतर्गत प्रेरणादायी व्याख्यान, संविधान प्रास्ताविक वाचन तसेच निबंध स्पर्धा घेण्यात आल्या.

प्रमुख वक्त्या म्हणून जिजामाता महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. संध्या शिंदे व वसुंधरा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. रुक्मिणबाई सोमवंशी यांनी विद्यार्थ्यांना सामाजिक समतेचे महत्त्व पटवून दिले. “समाजातील विषमता दूर करण्यासाठी शिक्षणासोबतच जागरूकता आणि संवेदनशीलता आवश्यक आहे,” असे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष बी. जी. शिंदे यांनी विद्यार्थ्यांना परदेशातील शिष्यवृत्तींचा लाभ घेण्याचे आवाहन करत, समताधिष्ठित समाज घडवण्यासाठी तरुणांनी पुढाकार घ्यावा असे सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रियंका गायकवाड व मयुरी शिंदे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. भरत बिरादार यांनी मानले. या कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ते, महिला, विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Ad 1
Previous Post

कल्याण-मुरबाड मार्गावर भीषण अपघात; मोहपे कुटुंबातील तीन भावंडांचा दुर्दैवी मृत्यू

Next Post

आजरा हायस्कूलच्या शिरपेचात मानाचा तुरा; कुमारी वेदिका पोतदारची ‘इस्त्रो’ अभ्यास दौऱ्यासाठी निवड!

Related Posts

ताज्या घडामोडी

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

October 11, 2026
24
ताज्या घडामोडी

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

October 11, 2026
3
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
11
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
6
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
26
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
Next Post
आजरा हायस्कूलच्या शिरपेचात मानाचा तुरा; कुमारी वेदिका पोतदारची ‘इस्त्रो’ अभ्यास दौऱ्यासाठी निवड!

आजरा हायस्कूलच्या शिरपेचात मानाचा तुरा; कुमारी वेदिका पोतदारची ‘इस्त्रो’ अभ्यास दौऱ्यासाठी निवड!

ताज्या बातम्या

समाज प्रगती सहयोग संस्था आयोजित पारंपरिक बीज महोत्सव

समाज प्रगती सहयोग संस्था आयोजित पारंपरिक बीज महोत्सव

October 13, 2026
अंतुर्ली येथील छत्रपती शिवाजी महाराज नगर येथे जय शिवाजी दुर्गा मंडळाने साकारले एकाच ठिकाणी बारा ज्योतिर्लिंगाचे स्वरूप.. बारा ज्योतिर्लिंगाचे एकाच ठिकाणी दिव्य दर्शन..

अंतुर्ली येथील छत्रपती शिवाजी महाराज नगर येथे जय शिवाजी दुर्गा मंडळाने साकारले एकाच ठिकाणी बारा ज्योतिर्लिंगाचे स्वरूप.. बारा ज्योतिर्लिंगाचे एकाच ठिकाणी दिव्य दर्शन..

October 13, 2026
बोदर्डे येथे ‘चारा साक्षरता व संवर्धन अभियान’ उत्साहात संपन्न; युरिया प्रक्रियेचे प्रात्यक्षिक व दूध उत्पादनातील समस्यांवर मार्गदर्शन! सारथी महाराष्ट्राचा तालुका प्रतिनिधी विलास पाटील..

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In