• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

माहूर येथे आंबेडकर जयंतीनिमित्त खीरदान; श्री दत्तकृपा प्रतिष्ठानचा सामाजिक उपक्रम

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 15, 2026
in ताज्या घडामोडी
0
माहूर येथे आंबेडकर जयंतीनिमित्त खीरदान; श्री दत्तकृपा प्रतिष्ठानचा सामाजिक उपक्रम
0
SHARES
4
VIEWS
Ad 1
Ad 1

माहूर (प्रतिनिधी) :
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त माहूर शहरात विविध ठिकाणी अभिवादन कार्यक्रम उत्साहात पार पडले. याच पार्श्वभूमीवर तहसील कार्यालयाच्या गेटसमोरील स्व. पिपळीबाई पूरसिंग राठोड यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ उभारलेल्या श्री दत्तकृपा प्रतिष्ठान येथे खीरदानाचा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.

संचालक विजय भाऊ कांबळे यांच्या पुढाकारातून आयोजित या कार्यक्रमात दिवसभर आलेल्या सर्व नागरिकांना खीर वाटप करण्यात आले. माहूर शहरात अन्नदानासाठी ओळख असलेल्या या प्रतिष्ठानच्या उपक्रमाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला. शेकडो नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत खीरदानाचा लाभ घेतला.

RelatedPosts

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

या कार्यक्रमाला माजी जिल्हा परिषद सभापती संजय राठोड, शिवसेनेचे तालुका अध्यक्ष सुदर्शन नाईक, भाजपचे डॉ. निरंजन केशवे, अनिल वाघमारे, ज्येष्ठ पत्रकार नंदू संतान, पत्रकार विजय आमले, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष कुंदन राठोड, पत्रकार संघाचे अध्यक्ष सरफराज दोसानी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान, शहरात ठिकठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले तसेच भव्य मिरवणुकांद्वारे जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

Ad 1
Tags: Jaykumar Adkine
Previous Post

योगेश भाऊ बुळे यांच्याकडून भीम जयंतीनिमित्त क्रीडा साहित्य वाटप; विद्यार्थ्यांना प्रोत्साहन

Next Post

नेरूळमध्ये आंबेडकर जयंतीनिमित्त अभिवादन; समता, न्याय व बंधुतेचा संदेश

Related Posts

ताज्या घडामोडी

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

October 11, 2026
25
ताज्या घडामोडी

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

October 11, 2026
4
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
11
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
6
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
26
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
Next Post
नेरूळमध्ये आंबेडकर जयंतीनिमित्त अभिवादन; समता, न्याय व बंधुतेचा संदेश

नेरूळमध्ये आंबेडकर जयंतीनिमित्त अभिवादन; समता, न्याय व बंधुतेचा संदेश

ताज्या बातम्या

पत्री सरकार १९४२’ : स्वातंत्र्यलढ्याचा धगधगता इतिहास आता रुपेरी पडद्यावर…!

पत्री सरकार १९४२’ : स्वातंत्र्यलढ्याचा धगधगता इतिहास आता रुपेरी पडद्यावर…!

October 14, 2026
आजऱ्यात शिंदे सेनेच्या मेळाव्यात गोकुळच्या सत्तेसाठी महायुतीचा आत्मविश्वास, 25-0 विजयाचा पालकमंत्र्यांचा दावा

आजऱ्यात शिंदे सेनेच्या मेळाव्यात गोकुळच्या सत्तेसाठी महायुतीचा आत्मविश्वास, 25-0 विजयाचा पालकमंत्र्यांचा दावा

October 14, 2026
गजानन महाराज भक्तांच्या सुखकर प्रवासासाठी एसटीच्या अधिकाऱ्यांची बैठक, आमदारांनी केल्या सूचना

गजानन महाराज भक्तांच्या सुखकर प्रवासासाठी एसटीच्या अधिकाऱ्यांची बैठक, आमदारांनी केल्या सूचना

October 14, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In