• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

आर.टी.एस. परीक्षेत अलिया शेख ,अनुष्का इधाटे यांचे दैदीप्यमान यश

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 18, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
11
VIEWS
Ad 1
Ad 1

  • ​श्रीगोंदा :- प्रतिनिधी

श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी येथील रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी विद्यालयाने आर.टी.एस. (RTS) परीक्षेत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. विद्यालयातील दोन विद्यार्थिनींनी संस्थेच्या गुणवत्ता यादीत स्थान मिळवून विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
​विद्यालयातील विद्यार्थिनी
​ अलिया शेख १५२ गुण मिळवून व ​ अनुष्का इधाटे १३८ गुण मिळवून रयत शिक्षण संस्थेच्या गुणवत्ता यादीत स्थान मिळविले आहे.
​विद्यार्थ्यांच्या या यशात शाळेतील शिक्षकांचे मार्गदर्शन अत्यंत महत्त्वाचे ठरले. यामध्ये विभाग प्रमुख सुमती सुरसे, विषय शिक्षक बाळासाहेब ठोंबरे, मधुवंती शिवगुंडे, बापूसाहेब ओहोळ, ज्ञानदेव कडाळे, विजय चव्हाण आणि ज्योती नरवडे यांनी विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन केले.

RelatedPosts

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

​विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल रयत शिक्षण संस्था साताराचे जनरल बॉडी सदस्य अण्णासाहेब शेलार, सरपंच ऋषिकेश शेलार, स्थानिक स्कूल कमिटी सदस्य तात्यासाहेब हिरवे,विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र खेडकर, उपप्राचार्य बापूसाहेब दिघे, पर्यवेक्षिका शामलम हरिभक्त आणि लाईफ वर्कर विलास लबडे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले असून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
​”ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी अशा स्पर्धा परीक्षांमध्ये मिळवलेले यश हे निश्चितच कौतुकास्पद असून, यामुळे इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळेल,” अशी भावना यावेळी अण्णासाहेब शेलार यांनी व्यक्त केली.
विद्यार्थिनींनी मिळविलेल्या ​या यशाबद्दल संपूर्ण बेलवंडी परिसरातून विद्यार्थ्यांचे आणि विद्यालयाचे अभिनंदन होत आहे.

Ad 1
Tags: Shrirang Salwe
Previous Post

ठाणे जिल्ह्यात टँकर माफियांना आले सोन्याचे दिवस

Next Post

*राहुल वस्तीगृहात आंबेडकर जयंती साजरी.

Related Posts

ताज्या घडामोडी

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

October 11, 2026
25
ताज्या घडामोडी

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

October 11, 2026
4
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
15
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
8
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
32
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
Next Post
*राहुल वस्तीगृहात आंबेडकर जयंती साजरी.

*राहुल वस्तीगृहात आंबेडकर जयंती साजरी.

ताज्या बातम्या

जपानमधील आंतरराष्ट्रीय स्पर्धेत चमकणार श्रीगोंद्याची लेक !

October 18, 2026
कालव्याची दुरुस्ती करूनही पाणी मिळेना; ग्रामस्थांची प्रतीक्षा कायम

कालव्याची दुरुस्ती करूनही पाणी मिळेना; ग्रामस्थांची प्रतीक्षा कायम

October 18, 2026
नवरात्रोत्सवानिमित्त मुळावा येथील रेणुका माता मंदिरात भाविकांची मांदियाळी

नवरात्रोत्सवानिमित्त मुळावा येथील रेणुका माता मंदिरात भाविकांची मांदियाळी

October 18, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In