• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

*राहुल वस्तीगृहात आंबेडकर जयंती साजरी.

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 18, 2026
in ताज्या घडामोडी
0
*राहुल वस्तीगृहात आंबेडकर जयंती साजरी.
0
SHARES
17
VIEWS
Ad 1


  • शिक्षण हेच समाज उन्नतीचेसाधन* आहे. *राजेंद्र खेडकर

श्रीगोंदा :- प्रतिनिधी

RelatedPosts

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

खवशी तलावात बुडून बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू; मुलाला वाचवताना वडिलांचाही जीव गेला

शिक्षण हेच समाज उन्नतीचे साधन आहे असे प्रतिपादन श्रीगोंदा नगरपालिकेचे नगरसेवक राजेंद्र खेडकर यांनी केले ते राहुल विद्यार्थी वस्ती गृह श्रीगोंदा येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त आयोजित कार्क्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी महेश्वर पतसंस्थेचे चेअरमन अनिल भदागरे , होते. यावेळी माजी प्राचार्य जालिंदर रामफळे, पत्रकार श्रीरंग साळवे, सतिश ओहोळ इत्यादी मान्यवर उपस्थित होते. खेडकर पुढे म्हणाले आंबेडकर.यांचे प्राथमिक शिक्षण दापोली व सातारा येथे झाले. 1907 मध्ये त्यांनी मुंबईतील एल्फिन्स्टन स्कूलमधून मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले.बडोदाचे राजे सयाजीराव गायकवाड यांच्याकडून फेलोशिप मिळाल्यानंतर 1912 मध्ये मुंबई विद्यापीठातून पदवी उत्तीर्ण केली. संस्कृत शिकण्यास मनाई असल्याने ते पारसी घेऊन भाषा घेऊन उत्तीर्ण झाले.1916 मध्ये अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठातून त्यांनी पीएच.डी. उपाधी प्राप्त केली.


हे शिक्षण पूर्ण करत असताना त्यांना जाती व्यवस्था, समाज व्यवस्था, या सर्व गोष्टींचा त्रास झाला. परंतु या सर्वांवरती शिक्षण हाच उपाय आहे हे त्यांनी मनाशी ठरवले होते. हाच आदर्श घेऊन विद्यार्थ्यांनी आपले शिक्षण पूर्ण करावे व राहूल वसतीगृहाचे व देशाचे नाव मोठे करावे असे आव्हान त्यांनी विद्यार्थ्यांना केले.
यावेळी जय शिंदे, अनिकेत सोनवणे या मुलांनी भाषण केले. उपस्थित सर्वांचे आभार अधिक्षक सुमेध ओहोळ यांनी मांडले .

चौकट

यावेळी जयंती निमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप राजेंद्र खेडकर यांनी केले, अनिल दादागिरी यांनी खाऊचे वाटप केले, श्रीगोंदा तहसील कार्यालयाचे निवासी नायब तहसीलदार मिलिंद जी जाधव यांनी फळाचे वाटप केले. शामलम हरिभक्त यांनी विद्यार्थ्यांना मिष्ठांन्न दिले.

Tags: Shrirang Salwe
Previous Post

आर.टी.एस. परीक्षेत अलिया शेख ,अनुष्का इधाटे यांचे दैदीप्यमान यश

Next Post

श्रीगोंद्यात ‘महामानव विचार प्रबोधन यात्रा २०२६’ चा भव्य जागर; दिग्गज वक्त्यांच्या व्याख्यानमालेचे आयोजन..

Related Posts

ताज्या घडामोडी

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

August 27, 2026
6
ताज्या घडामोडी

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

August 27, 2026
15
ताज्या घडामोडी

खवशी तलावात बुडून बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू; मुलाला वाचवताना वडिलांचाही जीव गेला

August 27, 2026
3
ताज्या घडामोडी

ईद मिलादुन्नबी निमित्त अमळनेरात भव्य जुलूस; हजारो भाविकांचा सहभाग

August 27, 2026
5
ताज्या घडामोडी

सासवड येथे गणेशोत्सव व दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक

August 27, 2026
92
ताज्या घडामोडी

अकोला विमानतळासाठी राज्य शासनाकडून विशेष निधी; जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू

August 23, 2026
20
Next Post
श्रीगोंद्यात ‘महामानव विचार प्रबोधन यात्रा २०२६’ चा भव्य जागर; दिग्गज वक्त्यांच्या व्याख्यानमालेचे आयोजन..

श्रीगोंद्यात 'महामानव विचार प्रबोधन यात्रा २०२६' चा भव्य जागर; दिग्गज वक्त्यांच्या व्याख्यानमालेचे आयोजन..

ताज्या बातम्या

पावसाने दडी मारल्याने येरमाळा परिसरातील सोयाबीन पीक करपले; शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत

पावसाने दडी मारल्याने येरमाळा परिसरातील सोयाबीन पीक करपले; शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत

September 2, 2026

पारगाव प्रभाग समिती बैठकीस नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे

September 2, 2026
शहादा येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती व्याख्यानमाला संपन्न.

शहादा येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती व्याख्यानमाला संपन्न.

September 2, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In