• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

रस्त्यांच्या नूतनीकरणासाठी DYFI चे बेमुदत धरणे; तिसऱ्या दिवशीही आंदोलन सुरू

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 18, 2026
in ताज्या घडामोडी
0
रस्त्यांच्या नूतनीकरणासाठी DYFI चे बेमुदत धरणे; तिसऱ्या दिवशीही आंदोलन सुरू
0
SHARES
49
VIEWS
Ad 1
Ad 1

परळी वैजनाथ प्रतिनिधी :

DYFI युवक संघटनेच्या वतीने टोकवाडी, नागापूर, बोधेगाव, मोहा व शिरसाळा या मार्गांच्या नूतनीकरणाच्या मागणीसाठी सुरू केलेले बेमुदत धरणे आंदोलन तिसऱ्या दिवशीही सुरू आहे.

RelatedPosts

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

नागापूर ते बोधेगाव आणि मोहा ते शिरसाळा या रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून सामान्य नागरिक, विद्यार्थी आणि वाहनचालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. हा जनतेच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित गंभीर प्रश्न असून शासनाने तात्काळ लक्ष देऊन रस्त्यांचे काम सुरू करावे, अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात येत आहे.

संघटनेने यापूर्वीही या मागणीसाठी आंदोलन केले होते. त्यावेळी प्रशासनाने लेखी आश्वासन दिले होते; मात्र त्याची अंमलबजावणी झालेली नाही, असा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे पुन्हा रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची वेळ आली असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले.

कडक उन्हात आणि वाढत्या तापमानातही आंदोलन सुरू असून प्रशासनाकडून अद्याप ठोस प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे जनसामान्यांमध्ये संतापाची भावना वाढत आहे.

दरम्यान, संघटनेच्या वतीने विविध गावांमध्ये जनजागृती करून नागरिकांचा पाठिंबा मिळवला जात आहे. या आंदोलनाला परिसरातील गावांचा वाढता पाठिंबा मिळत असल्याने ते आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

गर्भवती महिला, रुग्ण आणि सर्वसामान्य नागरिकांना प्रवास करताना होणारा त्रास लक्षात घेऊन प्रशासनाने तात्काळ रस्त्यांचे काम सुरू करून पूर्ण करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

याबाबत माहिती भारतीय दलित पॅंथर चे परळी तालुका अध्यक्ष माणिकराव बनसोडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

Ad 1
Tags: Manik Bansode
Previous Post

कजगाव शिवारात भीषण आग; शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान

Next Post

कानडी माळीतील ट्रॅक्टर चोरीचा गुन्हा ४८ तासांत उघड; आरोपी अटकेत

Related Posts

ताज्या घडामोडी

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

October 11, 2026
25
ताज्या घडामोडी

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

October 11, 2026
4
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
15
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
8
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
32
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
Next Post
कानडी माळीतील ट्रॅक्टर चोरीचा गुन्हा ४८ तासांत उघड; आरोपी अटकेत

कानडी माळीतील ट्रॅक्टर चोरीचा गुन्हा ४८ तासांत उघड; आरोपी अटकेत

ताज्या बातम्या

जपानमधील आंतरराष्ट्रीय स्पर्धेत चमकणार श्रीगोंद्याची लेक !

October 18, 2026
कालव्याची दुरुस्ती करूनही पाणी मिळेना; ग्रामस्थांची प्रतीक्षा कायम

कालव्याची दुरुस्ती करूनही पाणी मिळेना; ग्रामस्थांची प्रतीक्षा कायम

October 18, 2026
नवरात्रोत्सवानिमित्त मुळावा येथील रेणुका माता मंदिरात भाविकांची मांदियाळी

नवरात्रोत्सवानिमित्त मुळावा येथील रेणुका माता मंदिरात भाविकांची मांदियाळी

October 18, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In