• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

गड नदीपात्रातील गाळ काढण्याच्या कामाची उपनगराध्यक्ष सुशांत नाईक यांची पाहणी; दर्जेदार कामावर भर

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 21, 2026
in ताज्या घडामोडी
0
गड नदीपात्रातील गाळ काढण्याच्या कामाची उपनगराध्यक्ष सुशांत नाईक यांची पाहणी; दर्जेदार कामावर भर
0
SHARES
2
VIEWS
Ad 1

कणकवली (प्रतिनिधी), दि. २० एप्रिल :
कणकवली शहरातील नाथ पै नगर व बिजलीनगर वार्ड परिसरातील श्रीधर नाईक उद्यानाजवळील गड नदीपात्रात सुरू असलेल्या गाळ काढण्याच्या कामाची उपनगराध्यक्ष सुशांत नाईक यांनी सोमवारी प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी नगरसेवक संकेत नाईक व जयेश धुमाळे उपस्थित होते.

काम दर्जेदार व वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना

नदीपात्रातील गाळ काढण्याचे काम अत्यंत दर्जेदार व नियोजित वेळेत पूर्ण होणे आवश्यक असल्याचे सांगत, कामात कोणताही हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही, अशा सक्त सूचना सुशांत नाईक यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या.
यावेळी नाम फाउंडेशनचे दिग्विजय पाटील तसेच लघु पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अभियंता विकास परब उपस्थित होते.

RelatedPosts

मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

केटी बंधाऱ्यांतील गाळ काढण्याची मागणी

पाहणीदरम्यान उपनगराध्यक्ष नाईक यांनी मराठा मंडळ व कनकनगर येथील केटी बंधाऱ्यांमधील गाळ काढण्याची मागणी केली. यावर अधिकाऱ्यांनी माहिती देताना सांगितले की, मराठा मंडळ येथील बंधाऱ्यासाठी यावर्षी आर्थिक तरतूद करण्यात आली असून, कनकनगर येथील गाळ काढण्याचे काम पुढील वर्षी हाती घेतले जाईल.

पाणीसाठा टिकवण्यासाठी उपाययोजना आवश्यक

शहरातील केटी बंधाऱ्यांवर बसवलेल्या लोखंडी प्लेट्समधून पाण्याची गळती होत असल्याने पाणीसाठा टिकत नसल्याची बाबही यावेळी निदर्शनास आली. ही गळती थांबवण्यासाठी जुन्या प्लेट्स बदलून नवीन बसवाव्यात, अशा सूचना सुशांत नाईक यांनी लघु पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

शहरातील जलस्रोत सक्षम ठेवण्यासाठी अशा कामांवर विशेष लक्ष देणे गरजेचे असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.

Tags: Amit Tendulakr
Previous Post

वाळकीत दिव्यांगांना उत्पन्न दाखल्यासाठी संघर्ष; तहसीलदारांच्या हस्तक्षेपाने तात्काळ दिलासा

Next Post

आरटीई प्रवेश प्रक्रियेला १० दिवसांची मुदतवाढ; पालकांनी त्वरित अर्ज भरावेत

Related Posts

ताज्या घडामोडी

मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू

September 3, 2026
9
ताज्या घडामोडी

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

August 27, 2026
7
ताज्या घडामोडी

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

August 27, 2026
16
ताज्या घडामोडी

खवशी तलावात बुडून बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू; मुलाला वाचवताना वडिलांचाही जीव गेला

August 27, 2026
4
ताज्या घडामोडी

ईद मिलादुन्नबी निमित्त अमळनेरात भव्य जुलूस; हजारो भाविकांचा सहभाग

August 27, 2026
6
ताज्या घडामोडी

सासवड येथे गणेशोत्सव व दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक

August 27, 2026
92
Next Post

आरटीई प्रवेश प्रक्रियेला १० दिवसांची मुदतवाढ; पालकांनी त्वरित अर्ज भरावेत

ताज्या बातम्या

मानवत तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ७० हजारांची मदत द्या;

मानवत तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ७० हजारांची मदत द्या;

September 4, 2026
एम.एस.जी.एस. इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिक्षक दिन व दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा.

एम.एस.जी.एस. इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिक्षक दिन व दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा.

September 4, 2026
सिडकोच्या घरांची किंमत अडीच लाखांनी कमी होणार; खारघर, कळंबोली व तळोजातील विजेत्यांसाठी सुवर्णसंधी

सिडकोच्या घरांची किंमत अडीच लाखांनी कमी होणार; खारघर, कळंबोली व तळोजातील विजेत्यांसाठी सुवर्णसंधी

September 4, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In