• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

वाघमारे ताडा व शिवाजी ताडा येथे टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 23, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
6
VIEWS
Ad 1

जळकोट (प्रतिनिधी) – वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे जळकोट तालुक्यात पाणीटंचाईचे संकट गडद होत असून, वाघमारे ताडा व शिवाजी ताडा येथे टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. या तांड्यांतील पाणीटंचाईचा प्रस्ताव पंचायत समितीमार्फत तहसीलदार व उपविभागीय अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला होता.

पंचायत समितीच्या सामान्य प्रशासन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या दोन्ही तांड्यांना दररोज एक टँकर पाणीपुरवठा करण्यात येत आहे. सध्या तालुक्यात उष्णतेची तीव्रता वाढत असल्याने पाण्याची गरज अधिक भासत असून, प्रशासनाने ही उपाययोजना सुरू केली आहे. मात्र, दीर्घकालीन उपाययोजनांची गरज असल्याची मागणी स्थानिकांकडून व्यक्त केली जात आहे.

RelatedPosts

पिंपोडे विकास सेवा सोसायटीच्या उपाध्यक्षपदी राजेंद्र शिंदे यांची बिनविरोध निवड

लोहारा–लातूर बससेवा पूर्ववत सुरू करण्याची ग्रामस्थांची मागणी; विद्यार्थी, शेतकरी व नागरिकांची गैरसोय

नाशिककरांना झटका! रिक्षा प्रवास महागणार; नवीन भाडेदर लवकरच लागू होण्याची शक्यता

Previous Post

साठवण तलावांवरून मोटार केबल चोरीचा सुळसुळाट; शेतकरी त्रस्त

Next Post

ह.भ.प. शेष महाराज गोंदेकर यांचे दुःखद निधन; भाविकांत शोककळा

Related Posts

ताज्या घडामोडी

पिंपोडे विकास सेवा सोसायटीच्या उपाध्यक्षपदी राजेंद्र शिंदे यांची बिनविरोध निवड

July 22, 2026
89
ताज्या घडामोडी

लोहारा–लातूर बससेवा पूर्ववत सुरू करण्याची ग्रामस्थांची मागणी; विद्यार्थी, शेतकरी व नागरिकांची गैरसोय

July 22, 2026
36
ताज्या घडामोडी

नाशिककरांना झटका! रिक्षा प्रवास महागणार; नवीन भाडेदर लवकरच लागू होण्याची शक्यता

July 22, 2026
5
ताज्या घडामोडी

मंत्रिमंडळाचे ५ महत्त्वाचे निर्णय; १७७ तालुक्यांसाठी ‘आकांक्षित तालुका कार्यक्रम’सह विविध प्रस्तावांना मंजुरी

July 22, 2026
16
ताज्या घडामोडी

रामचंद्र नगर परिसरात लोकप्रतिनिधींची भेट; नागरिकांच्या समस्यांवर तात्काळ तोडगा काढण्याचे निर्देश

July 21, 2026
5
ताज्या घडामोडी

छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियानांतर्गत दि. २२ रोजी महसूल समाधान शिबिराचे आयोजन

July 21, 2026
3
Next Post
ह.भ.प. शेष महाराज गोंदेकर यांचे दुःखद निधन; भाविकांत शोककळा

ह.भ.प. शेष महाराज गोंदेकर यांचे दुःखद निधन; भाविकांत शोककळा

ताज्या बातम्या

अल निनोच्या संभाव्य दुष्काळी परिस्थितीत BBF तंत्रज्ञानाचा प्रभावी पर्याय; बोंदरगावात १२५ एकरांवरील सोयाबीन जोमात

July 22, 2026

दिल्लीतील विद्यार्थी लाठीचार्जच्या निषेधार्थ २३ जुलैला वंचित बहुजन आघाडीचा महाराष्ट्र बंद; मानवत बंदचे आवाहन

July 22, 2026

शेतकऱ्यांचा खत पेरणीसाठी ‘देशी जुगाड’; रिकाम्या खताच्या पिशवीपासून बनवली खतपेरणीची ओटी

July 22, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In