• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

परतूर मध्ये भीषण आग; वडील मुलाचा मृत्यू, आमदार बबनराव लोणीकर यांचा तातडीने मदतीसाठी पुढाकार

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 24, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
25
VIEWS
Ad 1

परतूर (जि. जालना) : शहरातील जईद गल्ली परिसरात घडलेल्या भीषण आगीच्या दुर्घटनेत पंडितराव हरिभाऊ जईद व त्यांचा मुलगा कृष्णा पंडितराव जईद यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, आग लागल्यावेळी घरात उपस्थित असलेल्या दोघांचा बचाव होऊ शकला नाही. सुदैवाने पंडितराव जईद यांच्या पत्नी पार्वतीबाई जईद या त्यावेळी बाहेर गेल्यामुळे त्यांचे प्राण वाचले.

RelatedPosts

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

घटनेची माहिती मिळताच माजी मंत्री तथा विद्यमान आमदार बबनराव लोणीकर यांनी तात्काळ प्रशासनाशी संपर्क साधून परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी आरडीसी हदगल तसेच उपविभागीय अधिकारी पद्माकर गायकवाड यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करत, पीडित कुटुंबाला शासनाकडून तातडीने मदत मिळावी यासाठी आवश्यक त्या सूचना केल्या.

तसेच, घटनेची गंभीर दखल घेत प्रशासनाकडून मदत प्रक्रिया सुरू करण्याच्या दृष्टीने हालचाली वेगाने सुरू झाल्याची माहिती मिळत आहे. संबंधित यंत्रणांकडून घटनेचा सविस्तर तपास सुरू असून, नुकसानाचे पंचनामे व मदतीचे प्रस्ताव सादर करण्याची प्रक्रिया सुरू आहे

Tags: Sachin Kate
Previous Post

दर्यापूर -अवधूत नगर कडे नगरसेवक, नगरपालिकेचे दुर्लक्ष?

Next Post

हद्दपार आदेशावर विभागीय आयुक्तांची स्थगिती; १०-१५ दिवसांत पोलिस अधीक्षकांच्या निर्णयाला धक्का

Related Posts

ताज्या घडामोडी

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

September 10, 2026
101
ताज्या घडामोडी

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

September 10, 2026
192
ताज्या घडामोडी

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

September 10, 2026
4
ताज्या घडामोडी

म्हसळा पोलीस ठाण्याची इमारत भव्य व्हावी; मात्र नागरिकांना येथे येण्याची वेळ कमी यावी

September 10, 2026
3
ताज्या घडामोडी

गणरायाच्या आगमनाची लगबग; चामोर्शीत गणेशमूर्तींना अंतिम रूप

September 10, 2026
2
ताज्या घडामोडी

आदित्य यशवंत घरत यांची उरण तालुका काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी निवड

September 10, 2026
3
Next Post
हद्दपार आदेशावर विभागीय आयुक्तांची स्थगिती; १०-१५ दिवसांत पोलिस अधीक्षकांच्या निर्णयाला धक्का

हद्दपार आदेशावर विभागीय आयुक्तांची स्थगिती; १०-१५ दिवसांत पोलिस अधीक्षकांच्या निर्णयाला धक्का

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In