• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त एरंडोल येथे शीतपेय वाटपाचा उपक्रम

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 24, 2026
in ताज्या घडामोडी
0
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त एरंडोल येथे शीतपेय वाटपाचा उपक्रम
0
SHARES
35
VIEWS
Ad 1

एरंडोल (प्रतिनिधी) – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त एरंडोल येथे काढण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीत सामाजिक कार्यकर्ते तथा आरोग्य दूत विक्की खोकरे यांच्या वतीने थंडगार शीतपेय (शरबत) वाटपाचा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला.

महाराष्ट्र शासनाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार प्राप्त फकिराजी खोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला. सध्या राज्यात तीव्र उष्णतेची लाट सुरू असताना, मिरवणुकीत सहभागी झालेल्या वयोवृद्ध महिला आणि भीमसैनिकांना या शीतपेय वाटपाचा मोठा दिलासा मिळाला. अनेकांनी मनसोक्त शरबताचा लाभ घेत समाधान व्यक्त केले.

RelatedPosts

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

“योग्य वेळी केलेले हे कार्य कौतुकास्पद आहे,” अशा भावना उपस्थित भीमसैनिकांनी व्यक्त केल्या. या उपक्रमामुळे सामाजिक बांधिलकीचा आदर्श घालून दिल्याचेही मत व्यक्त होत आहे.

या प्रसंगी समाज भूषण फकिरा खोकरे, सहाय्यक पोलिस निरीक्षक शंकर पवार, माजी उपनगराध्यक्ष शालिग्राम गायकवाड, उत्सव जयंती अध्यक्ष लखन बनसोडे, डॉ. अतुल सोनवणे, प्रशांत सोनवणे, रविंद्र चौधरी तसेच पोलिस बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दुर्गेश खोकरे, भैय्या घोडेस्वार, रितीक खोकरे, जितू बोढरे, निखिल खोकरे, सोनू खोकरे, दैविक खोकरे आदींनी परिश्रम घेतले.

विक्की खोकरे यांच्या या उपक्रमाचे शहरभरातून कौतुक होत असून, सामाजिक कार्यात त्यांचा सहभाग प्रेरणादायी असल्याचे मत नागरिकांतून व्यक्त होत आहे.

Previous Post

माहूर तालुक्यात ग्रामसेवकांच्या गैरहजेरीवर संताप; पत्रकार संघाकडून कारवाईची मागणी

Next Post

रांजणी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; भव्य मिरवणूक व समाजप्रबोधन कार्यक्रम

Related Posts

ताज्या घडामोडी

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

September 10, 2026
101
ताज्या घडामोडी

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

September 10, 2026
192
ताज्या घडामोडी

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

September 10, 2026
4
ताज्या घडामोडी

म्हसळा पोलीस ठाण्याची इमारत भव्य व्हावी; मात्र नागरिकांना येथे येण्याची वेळ कमी यावी

September 10, 2026
3
ताज्या घडामोडी

गणरायाच्या आगमनाची लगबग; चामोर्शीत गणेशमूर्तींना अंतिम रूप

September 10, 2026
2
ताज्या घडामोडी

आदित्य यशवंत घरत यांची उरण तालुका काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी निवड

September 10, 2026
3
Next Post
रांजणी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; भव्य मिरवणूक व समाजप्रबोधन कार्यक्रम

रांजणी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; भव्य मिरवणूक व समाजप्रबोधन कार्यक्रम

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In