• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

रांजणी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; भव्य मिरवणूक व समाजप्रबोधन कार्यक्रम

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 24, 2026
in ताज्या घडामोडी
0
रांजणी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; भव्य मिरवणूक व समाजप्रबोधन कार्यक्रम
0
SHARES
25
VIEWS
Ad 1

धाराशिव (प्रतिनिधी) – कळंब तालुक्यातील रांजणी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त जयंती समितीच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करत उत्साहात जयंती साजरी करण्यात आली. यावेळी गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचेही पूजन करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात सरपंच राजाभाऊ आगरकर, उपसरपंच अन्सार शेख, पंचायत समिती सदस्य गणेश पवार, उरूस कमिटी अध्यक्ष शफी उल्ला पटेल, तंटामुक्ती अध्यक्ष मतीन पटेल, बीट आमलदार देशमाने साहेब आदींच्या हस्ते प्रतिमा पूजनाने झाली. त्यानंतर सजवलेल्या रथातून डॉ. आंबेडकर यांची भव्य मिरवणूक मुख्य चौकातून काढण्यात आली.

RelatedPosts

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

या मिरवणुकीत ढोल-ताशे, लेझीम पथक, झांज पथक यांसह चवदार तळे आंदोलनाचे देखावे, भगवान बुद्धांची प्रतिमा आणि महामानवांचा भव्य देखावा हे विशेष आकर्षण ठरले. सर्व जाती-धर्मातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत उत्सवाला एकात्मतेचा रंग दिला.

याशिवाय भाषण स्पर्धा, वाचन स्पर्धा, समाजप्रबोधन कार्यक्रम आणि डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचे सादरीकरण असे विविध उपक्रम आयोजित करण्यात आले होते.

या प्रसंगी सोसायटी चेअरमन प्रल्हाद गोरे, व्हाईस चेअरमन वाहेद शेख, ग्रामपंचायत सदस्य मुजम्मिल सय्यद, महारुद्र ढवणे, विकास ईटकर, राहुल सौदागर, शरद गोरे, अकबर सय्यद, असलम पठाण, श्रावण सोनपारखे, अण्णासाहेब सोनपारखे, महादेव गायकवाड, विलास सोनपारखे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मिरवणूक शांततेत पार पाडण्यासाठी जयंती समितीतील भालचंद्र गायकवाड, विजय गायकवाड, माणिक गायकवाड, विकास गायकवाड, धम्मानंद आचार्य, दत्ता बनसोडे आदी सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. या सर्वांच्या सहकार्यामुळे जयंती उत्सव मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडला.

Tags: Vikas Wagh
Previous Post

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त एरंडोल येथे शीतपेय वाटपाचा उपक्रम

Next Post

लोहार समाजाच्या विकासासाठी राज्यस्तरीय मेळावा; उपस्थित राहण्याचे आवाहन

Related Posts

ताज्या घडामोडी

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

September 10, 2026
101
ताज्या घडामोडी

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

September 10, 2026
192
ताज्या घडामोडी

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

September 10, 2026
4
ताज्या घडामोडी

म्हसळा पोलीस ठाण्याची इमारत भव्य व्हावी; मात्र नागरिकांना येथे येण्याची वेळ कमी यावी

September 10, 2026
3
ताज्या घडामोडी

गणरायाच्या आगमनाची लगबग; चामोर्शीत गणेशमूर्तींना अंतिम रूप

September 10, 2026
2
ताज्या घडामोडी

आदित्य यशवंत घरत यांची उरण तालुका काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी निवड

September 10, 2026
3
Next Post
लोहार समाजाच्या विकासासाठी राज्यस्तरीय मेळावा; उपस्थित राहण्याचे आवाहन

लोहार समाजाच्या विकासासाठी राज्यस्तरीय मेळावा; उपस्थित राहण्याचे आवाहन

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In