• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

आजरा खरेदी-विक्री संघाच्या अध्यक्षपदी महादेव हेब्बाळकर; उपाध्यक्षपदी संभाजी तांबेकर बिनविरोध

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 24, 2026
in Blog
0
आजरा खरेदी-विक्री संघाच्या अध्यक्षपदी महादेव हेब्बाळकर; उपाध्यक्षपदी संभाजी तांबेकर बिनविरोध
0
SHARES
10
VIEWS
Ad 1

आजरा (प्रतिनिधी) – आजरा तालुका शेतकरी सहकारी खरेदी-विक्री संघाच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीची प्रक्रिया उत्साहात पार पडली असून अध्यक्षपदी महादेव जोतिबा हेब्बाळकर, तर उपाध्यक्षपदी संभाजी मारुती तांबेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

ही निवड प्रक्रिया सहाय्यक निबंधक सुजय कुमार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. अध्यक्षपदासाठी महादेव हेब्बाळकर यांचे नाव माजी अध्यक्ष महादेव दत्तात्रय पाटील यांनी सुचवले, तर विठ्ठलराव रामराव देसाई यांनी त्यास अनुमोदन दिले. उपाध्यक्षपदासाठी संभाजी तांबेकर यांचे नाव दौलती अंतू पाटील यांनी सुचवले असून मधुकर कृष्णा देसाई यांनी त्यास अनुमोदन दिले. दोन्ही पदांसाठी एकमेव अर्ज आल्याने निवड बिनविरोध जाहीर करण्यात आली.

RelatedPosts

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

निवडीनंतर नूतन अध्यक्ष महादेव हेब्बाळकर व उपाध्यक्ष संभाजी तांबेकर यांनी आपल्या भावना व्यक्त करत संघाच्या कार्यात पारदर्शकता आणि शेतकरी हिताला प्राधान्य देण्याचा निर्धार व्यक्त केला. “स्व. राजारामबापू देसाई यांनी उभारलेला हा संघ त्यांच्या आदर्शांनुसार पुढे नेऊ,” अशी ग्वाही त्यांनी दिली.

या प्रसंगी महादेव पाटील, अल्बर्ट डिसूजा, डी. ए. पाटील, एम. के. देसाई तसेच संघाचे प्रमुख सुधीर देसाई यांनी नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. ज्येष्ठ संचालक विठ्ठलराव देसाई, राजाराम पाटील, राजलक्ष्मी देसाई, मायादेवी पाटील, उदयराज पवार, मधुकर यलार, ज्ञानदेव पवार, सुनील देसाई, रवींद्र होडगे, जोतिबा चाळके, संजय उत्तरकर, गणपती कांबळे, महेश पाटील, भाऊसाहेब किल्लेदार यांच्यासह सर्व संचालक उपस्थित होते.

निवडीनंतर सहाय्यक निबंधक सुजय कुमार यांचा सत्कार महादेव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच नूतन अध्यक्ष महादेव हेब्बाळकर यांचा सत्कार सुधीरभाऊ देसाई यांनी, तर उपाध्यक्ष संभाजी तांबेकर यांचा सत्कार एम. के. देसाई यांनी केला. कार्यक्रमाचे आभार गणपतराव सांगले यांनी मानले.

Previous Post

हारुरमध्ये प्रलंबित रस्त्याचा प्रश्न मार्गी; आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते कामाचे उद्घाटन

Next Post

आपल्यातील क्षमता ओळखून कष्ट करा – शामराव पाटील यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

Related Posts

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी
Blog

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026
3
Blog

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026
36
Blog

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026
13
Blog

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेणमध्ये वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांची विशेष दक्षता

September 15, 2026
4
गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
5
न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…
Blog

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

September 13, 2026
48
Next Post
आपल्यातील क्षमता ओळखून कष्ट करा – शामराव पाटील यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

आपल्यातील क्षमता ओळखून कष्ट करा – शामराव पाटील यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

ताज्या बातम्या

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In