• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

नायगाव येथील बी.एड महाविद्यालयात शिक्षकांचा कृतज्ञता सत्कार समारंभ उत्साहात

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 26, 2026
in Blog
0
नायगाव येथील बी.एड महाविद्यालयात शिक्षकांचा कृतज्ञता सत्कार समारंभ उत्साहात
0
SHARES
20
VIEWS
Ad 1

बिलोली (प्रतिनिधी) : नायगाव (बाजार) येथील अध्यापक महाविद्यालय बी.एड कॉलेजमध्ये बी.एड द्वितीय वर्ष २०२५-२०२६ बॅचच्या विद्यार्थ्यांच्या वतीने २४ एप्रिल रोजी शिक्षक व प्राचार्यांचा कृतज्ञता सत्कार समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीताने झाली असून सूत्रसंचालन करण समेटवार यांनी उत्कृष्टरीत्या पार पाडले. प्रारंभी प्राचार्य डॉ. प्रा. मारोती माने यांचा शॉल, हार, फोटो फ्रेम व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर प्रा. हंबर्डे, प्रा. सप्रे, प्रा. कोणापुरे, प्रा. पवार तसेच लिपिक मोरे यांच्यासह सर्व शिक्षकवृंदांचा विद्यार्थ्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

RelatedPosts

डॉ. प्राजक्ता राजू पारखे यांना पीएच.डी. पदवी प्राप्त; सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव

दिघोळमधील जीर्ण वीज यंत्रणा दुरुस्त करण्याची ग्रामस्थांची मागणी

वडाळी परिसरात मुसळधार पावसाने हाहाकार; ओढ्याला पूर, वडाळी–श्रीगोंदा मार्गावरील वाहतूक विस्कळीत

या प्रसंगी विद्यार्थ्यांनी शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त करत त्यांच्या मार्गदर्शनामुळेच आपले भविष्य उज्ज्वल होत असल्याची भावना व्यक्त केली. कार्यक्रमात मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. बालाजी भुटणारे व धम्मोदय वाघमारे यांनी कविता सादर करून कार्यक्रमाची शोभा वाढवली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी लक्ष्मी जाधव, मनिषा मोरे, कविता यादव व करण समेटवार यांनी विशेष परिश्रम घेतले. शेवटी करण समेटवार यांनी उपस्थितांचे आभार मानले. संपूर्ण कार्यक्रम आनंददायी व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

Previous Post

वाशिम जिल्ह्यात कामगार कल्याण योजनेचा बोजवारा; मजुरांमध्ये तीव्र संताप

Next Post

कडेगावमध्ये प्रामाणिकपणाचे उदाहरण; सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याने ₹२.१२ लाखांची रक्कम परत केली

Related Posts

डॉ. प्राजक्ता राजू पारखे यांना पीएच.डी. पदवी प्राप्त; सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव
Blog

डॉ. प्राजक्ता राजू पारखे यांना पीएच.डी. पदवी प्राप्त; सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव

June 9, 2026
31
Blog

दिघोळमधील जीर्ण वीज यंत्रणा दुरुस्त करण्याची ग्रामस्थांची मागणी

June 9, 2026
110
वडाळी परिसरात मुसळधार पावसाने हाहाकार; ओढ्याला पूर, वडाळी–श्रीगोंदा मार्गावरील वाहतूक विस्कळीत
Blog

वडाळी परिसरात मुसळधार पावसाने हाहाकार; ओढ्याला पूर, वडाळी–श्रीगोंदा मार्गावरील वाहतूक विस्कळीत

June 9, 2026
13
आलेगाव-सावरगाव परिसरासाठी मोफत रुग्णवाहिका सेवा सुरू; निलेश कापकर यांच्या सामाजिक उपक्रमाला नागरिकांचा प्रतिसाद
Blog

आलेगाव-सावरगाव परिसरासाठी मोफत रुग्णवाहिका सेवा सुरू; निलेश कापकर यांच्या सामाजिक उपक्रमाला नागरिकांचा प्रतिसाद

June 9, 2026
28
सावरगाव तांडा वस्तीतील विद्युत दाबाची समस्या अखेर मार्गी; निलेश कापकर यांच्या पाठपुराव्याला यश
Blog

सावरगाव तांडा वस्तीतील विद्युत दाबाची समस्या अखेर मार्गी; निलेश कापकर यांच्या पाठपुराव्याला यश

June 9, 2026
99
Blog

धर्मराव कृषी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात भगवान बिरसा मुंडा यांना विनम्र अभिवादन

June 9, 2026
10
Next Post
कडेगावमध्ये प्रामाणिकपणाचे उदाहरण; सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याने ₹२.१२ लाखांची रक्कम परत केली

कडेगावमध्ये प्रामाणिकपणाचे उदाहरण; सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याने ₹२.१२ लाखांची रक्कम परत केली

ताज्या बातम्या

उमेद अभियानाचे महत्त्व पटवून देत सेंद्रिय शेती जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न

उमेद अभियानाचे महत्त्व पटवून देत सेंद्रिय शेती जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न

June 9, 2026
डॉ. प्राजक्ता राजू पारखे यांना पीएच.डी. पदवी प्राप्त; सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव

डॉ. प्राजक्ता राजू पारखे यांना पीएच.डी. पदवी प्राप्त; सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव

June 9, 2026

दिघोळमधील जीर्ण वीज यंत्रणा दुरुस्त करण्याची ग्रामस्थांची मागणी

June 9, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In