• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

सेलू पोलिसांचा ‘संवाद’ उपक्रम; कान्हापूर येथे नागरिकांच्या समस्यांचे जागेवरच निराकरण

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 26, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
9
VIEWS
Ad 1

सेलू | प्रतिनिधी

ग्रामीण भागातील नागरिकांच्या समस्या थेट जाणून घेऊन त्यांचे तत्काळ निराकरण करण्यासाठी वर्धा पोलिसांच्या पुढाकारातून ‘संवाद’ उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत दि. २३ एप्रिल रोजी कान्हापूर येथे विशेष संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

RelatedPosts

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

या कार्यक्रमाला वर्धा जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मकेश्वर तसेच देवेंद्र ठाकूर (पोलीस निरीक्षक, सेलू) यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी महसूल, शिक्षण, कृषी, वन, आरोग्य आणि महावितरण विभागाचे अधिकारीही उपस्थित असल्याने नागरिकांना विविध विभागांशी संबंधित तक्रारी एकाच ठिकाणी मांडता आल्या.

कार्यक्रमादरम्यान ग्रामस्थांनी पोलीस व इतर शासकीय विभागांशी संबंधित विविध अडचणी मांडल्या. पोलीस अधीक्षक अग्रवाल यांनी नागरिकांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेत तात्काळ उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. पोलीस विभागाशी निगडित तक्रारींवर जागेवरच कार्यवाही करण्यात आली, तर इतर विभागांच्या प्रश्नांवर समन्वयातून तोडगा काढण्याचे आश्वासन देण्यात आले.

मार्गदर्शन करताना त्यांनी नागरिकांना कायद्याचे पालन करण्याचे आवाहन केले. वाढत्या सायबर गुन्ह्यांपासून सतर्क राहणे, तसेच सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास न ठेवण्याबाबत त्यांनी विशेष सूचना दिल्या. “पोलीस व नागरिक यांच्यातील परस्पर सहकार्य वाढल्यास गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण मिळवता येईल,” असे त्यांनी नमूद केले.

या संवाद कार्यक्रमाला गावातील पोलीस पाटील, ग्रामस्थ आणि सेलू पोलीस स्टेशनचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नागरिकांमध्ये प्रशासनाबद्दल विश्वास निर्माण करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम अत्यंत प्रभावी ठरत असल्याचे दिसून आले.

Tags: Shankar Panbude
Previous Post

गांजा तस्करीवर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; १.५५ लाखांचा मुद्देमाल जप्त

Next Post

हिंगणघाट महिला महाविद्यालयात ‘सायबर जनजागृती’ कार्यक्रम संपन्न

Related Posts

ताज्या घडामोडी

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

September 10, 2026
101
ताज्या घडामोडी

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

September 10, 2026
192
ताज्या घडामोडी

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

September 10, 2026
4
ताज्या घडामोडी

म्हसळा पोलीस ठाण्याची इमारत भव्य व्हावी; मात्र नागरिकांना येथे येण्याची वेळ कमी यावी

September 10, 2026
3
ताज्या घडामोडी

गणरायाच्या आगमनाची लगबग; चामोर्शीत गणेशमूर्तींना अंतिम रूप

September 10, 2026
2
ताज्या घडामोडी

आदित्य यशवंत घरत यांची उरण तालुका काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी निवड

September 10, 2026
3
Next Post
हिंगणघाट महिला महाविद्यालयात ‘सायबर जनजागृती’ कार्यक्रम संपन्न

हिंगणघाट महिला महाविद्यालयात ‘सायबर जनजागृती’ कार्यक्रम संपन्न

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In