• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बापूसाहेब इंदवे यांना जीवन गौरव पुरस्कार

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 26, 2026
in ताज्या घडामोडी
0
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बापूसाहेब इंदवे यांना जीवन गौरव पुरस्कार
0
SHARES
12
VIEWS
Ad 1

शहादा | दि. २६

नंदुरबार जिल्ह्यातील सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक क्षेत्रात मोलाचे योगदान देणारे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आत्माराम चैत्राम इंदवे (बापूसाहेब इंदवे) यांना जीवन गौरव पुरस्कार २०२६ प्रदान करण्यात आला. संकल्प निर्माण फाऊंडेशन, नंदुरबारतर्फे त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत हा प्रतिष्ठेचा सन्मान देण्यात आला.

RelatedPosts

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

दि. २० एप्रिल रोजी नंदुरबार येथे आयोजित भव्य समारंभात मान्यवरांच्या हस्ते त्यांना गौरवचिन्ह व सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

बापूसाहेब इंदवे हे आरोग्य विभागातील सेवानिवृत्त पर्यवेक्षक असून त्यांनी शासकीय सेवेत तसेच निवृत्तीनंतरही समाजसेवेत सक्रिय योगदान दिले आहे. ते बुद्ध-आंबेडकरी सेवानिवृत्त फाऊंडेशन चे संस्थापक संचालक असून विविध सामाजिक संस्थांमध्ये त्यांनी मार्गदर्शक म्हणून काम केले आहे. तसेच लुम्बिनी बुद्ध विहार व पेन्शनर संघटना, ज्येष्ठ नागरिक संघटना यांसारख्या संस्थांशीही त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे.

आरोग्य व सामाजिक क्षेत्रातील त्यांच्या कार्याची दखल यापूर्वीही घेण्यात आली असून २०११ मध्ये आंतरभारती रुरल इंटरनॅशनल मेडिकल एज्युकेशन ट्रस्ट या संस्थेकडून त्यांचा सन्मान करण्यात आला होता.

या पुरस्कारानंतर लुम्बिनी बुद्ध विहार चॅरिटेबल ट्रस्ट तसेच स्थानिक नागरिकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या पुढील सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक कार्यासाठी उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो, अशा शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या.

Tags: Netradipak Kuwar
Previous Post

वडगावात साकी बारमध्ये गॅस सिलेंडरचा मोठा साठा; नागरिकांचा प्रशासनावर सवाल

Next Post

मंत्रालयात ‘कन्टेन्ट रायटर’ म्हणून नुपूर पाटीलची निवड; शहाद्याचा अभिमान

Related Posts

ताज्या घडामोडी

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

September 10, 2026
101
ताज्या घडामोडी

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

September 10, 2026
192
ताज्या घडामोडी

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

September 10, 2026
4
ताज्या घडामोडी

म्हसळा पोलीस ठाण्याची इमारत भव्य व्हावी; मात्र नागरिकांना येथे येण्याची वेळ कमी यावी

September 10, 2026
3
ताज्या घडामोडी

गणरायाच्या आगमनाची लगबग; चामोर्शीत गणेशमूर्तींना अंतिम रूप

September 10, 2026
2
ताज्या घडामोडी

आदित्य यशवंत घरत यांची उरण तालुका काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी निवड

September 10, 2026
3
Next Post
मंत्रालयात ‘कन्टेन्ट रायटर’ म्हणून नुपूर पाटीलची निवड; शहाद्याचा अभिमान

मंत्रालयात ‘कन्टेन्ट रायटर’ म्हणून नुपूर पाटीलची निवड; शहाद्याचा अभिमान

ताज्या बातम्या

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In