• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

मंत्रालयात ‘कन्टेन्ट रायटर’ म्हणून नुपूर पाटीलची निवड; शहाद्याचा अभिमान

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 26, 2026
in ताज्या घडामोडी
0
मंत्रालयात ‘कन्टेन्ट रायटर’ म्हणून नुपूर पाटीलची निवड; शहाद्याचा अभिमान
0
SHARES
10
VIEWS
Ad 1

शहादा, दि. २६ : तालुक्यातील कुमारी नुपूर पाटील हिची मुंबई येथील मंत्रालयात डायरेक्टोरेट जनरल ऑफ इन्फॉर्मेशन अँड पब्लिक रिलेशन्स विभागात ‘कन्टेन्ट रायटर व क्रिएटर’ म्हणून नियुक्ती झाली असून, तिच्या या यशामुळे शहादा परिसरात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

गुजर समाजातील सुसंस्कारित कुटुंबातून आलेल्या नुपूर पाटील हिला लहानपणापासूनच शिक्षण व सामाजिक जाणीवेचे संस्कार लाभले. तिचे वडील मधुकर जाधव पाटील हे शेती व्यवसायात कार्यरत असून, आई सौ. नीलिमा पाटील या वाल्मिकी माध्यमिक विद्यालयात शिक्षिका आहेत. कुटुंबाच्या पाठबळामुळे आणि स्वतःच्या जिद्दीमुळे नुपूरने हे यश संपादन केले.

RelatedPosts

उमेद अभियानाचे महत्त्व पटवून देत सेंद्रिय शेती जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न

विघ्नहर्ता सोशल फाउंडेशनचा मदतीचा हात; अपघातग्रस्त शेतकरी रमेश चव्हाण यांच्या कुटुंबाला आर्थिक सहाय्य

केंद्रप्रमुख रावसाहेब देसाई ३८ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त; उत्तूर येथे गौरव समारंभ उत्साहात संपन्न

गेल्या काही वर्षांपासून नुपूर पाटील मराठी वृत्तवाहिन्या व वर्तमानपत्रांमध्ये पत्रकार म्हणून कार्यरत होती. समाजातील विविध प्रश्न, घडामोडी आणि वास्तव यांचे प्रभावी लेखन करत तिने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. तिच्या सातत्यपूर्ण मेहनतीमुळे आणि अभ्यासू वृत्तीमुळे तिला मंत्रालयातील ‘नवमाध्यम विभागात’ ही महत्त्वाची जबाबदारी मिळाली आहे.

विशेष म्हणजे, लेवा पाटीदार गुजर समाजातील या पदावर कार्यभार स्वीकारणाऱ्या त्या एकमेव महिला असल्याने ही बाब अधिकच गौरवास्पद ठरली आहे.

नुपूर पाटील हिच्या या यशाबद्दल शहादा तालुक्यासह विविध स्तरातून तिचे अभिनंदन करण्यात येत असून, तिच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Tags: Netradipak Kuwar
Previous Post

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बापूसाहेब इंदवे यांना जीवन गौरव पुरस्कार

Next Post

“चला गाव पाणीदार बनवूया…!” नंदुरबार जिल्ह्यात गाळमुक्त धरण व नाला खोलीकरण मोहिमेला वेग

Related Posts

उमेद अभियानाचे महत्त्व पटवून देत सेंद्रिय शेती जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न
ताज्या घडामोडी

उमेद अभियानाचे महत्त्व पटवून देत सेंद्रिय शेती जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न

June 9, 2026
33
विघ्नहर्ता सोशल फाउंडेशनचा मदतीचा हात; अपघातग्रस्त शेतकरी रमेश चव्हाण यांच्या कुटुंबाला आर्थिक सहाय्य
ताज्या घडामोडी

विघ्नहर्ता सोशल फाउंडेशनचा मदतीचा हात; अपघातग्रस्त शेतकरी रमेश चव्हाण यांच्या कुटुंबाला आर्थिक सहाय्य

June 9, 2026
18
केंद्रप्रमुख रावसाहेब देसाई ३८ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त; उत्तूर येथे गौरव समारंभ उत्साहात संपन्न
ताज्या घडामोडी

केंद्रप्रमुख रावसाहेब देसाई ३८ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त; उत्तूर येथे गौरव समारंभ उत्साहात संपन्न

June 9, 2026
33
जामखेड तालुक्यातील मतेवाडीला मुसळधार पावसाचा तडाखा; शेतशिवारात पाणी, गल्लीबोळ जलमय
ताज्या घडामोडी

जामखेड तालुक्यातील मतेवाडीला मुसळधार पावसाचा तडाखा; शेतशिवारात पाणी, गल्लीबोळ जलमय

June 9, 2026
176
अवकाळी पाऊस आणि तुफानी वाऱ्याने केळी पिकाचे मोठे नुकसान; शेतकऱ्यांकडून योग्य भरपाईची मागणी
ताज्या घडामोडी

अवकाळी पाऊस आणि तुफानी वाऱ्याने केळी पिकाचे मोठे नुकसान; शेतकऱ्यांकडून योग्य भरपाईची मागणी

June 9, 2026
53
प्रदीप डाबेराव सर यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार; धामणगाव बढे परिसरात आनंदाचे वातावरण
ताज्या घडामोडी

प्रदीप डाबेराव सर यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार; धामणगाव बढे परिसरात आनंदाचे वातावरण

June 8, 2026
25
Next Post
“चला गाव पाणीदार बनवूया…!” नंदुरबार जिल्ह्यात गाळमुक्त धरण व नाला खोलीकरण मोहिमेला वेग

“चला गाव पाणीदार बनवूया...!” नंदुरबार जिल्ह्यात गाळमुक्त धरण व नाला खोलीकरण मोहिमेला वेग

ताज्या बातम्या

उमेद अभियानाचे महत्त्व पटवून देत सेंद्रिय शेती जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न

उमेद अभियानाचे महत्त्व पटवून देत सेंद्रिय शेती जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न

June 9, 2026
डॉ. प्राजक्ता राजू पारखे यांना पीएच.डी. पदवी प्राप्त; सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव

डॉ. प्राजक्ता राजू पारखे यांना पीएच.डी. पदवी प्राप्त; सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव

June 9, 2026

दिघोळमधील जीर्ण वीज यंत्रणा दुरुस्त करण्याची ग्रामस्थांची मागणी

June 9, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In