• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

दरेगावमध्ये ‘महा जल योजना’ कासवगतीने; पाणीटंचाई कायम, ग्रामस्थांची नाराजी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 27, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
37
VIEWS
Ad 1


दरेगाव (प्रतिनिधी)

दरेगाव येथे महाराष्ट्र शासनाच्या ‘महा जल योजना’ अंतर्गत सुमारे अडीच कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेचे काम गेल्या दोन वर्षांपासून सुरू असले, तरीही ते अत्यंत कासवगतीने सुरू असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

RelatedPosts

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

गावकऱ्यांच्या मते, ही योजना राबवण्यामागील मुख्य उद्देश म्हणजे गावाला शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे हा असला, तरी प्रत्यक्षात आजतागायत या योजनेचा कोणताही ठोस फायदा नागरिकांना झालेला नाही. पाण्याच्या समस्येमुळे ग्रामस्थांना अजूनही मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

योजनेअंतर्गत पाईपलाईन टाकण्याचे काम अद्याप अपूर्ण आहे. गावातील अनेक ठिकाणी पाईपलाइनचे काम अधुरे असून काही भागात काम सुरूच झालेले नाही. त्यामुळे संपूर्ण योजना रखडलेली आहे.

या संदर्भात ठेकेदाराला विचारणा केली असता, “उर्वरित कामाचे बिल अद्याप मिळालेले नाही. बिल मिळाल्यानंतरच पुढील कामाला गती दिली जाईल,” असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, संबंधित विभागाने या गंभीर बाबीकडे लक्ष देऊन महा जल योजनेचे काम तातडीने पूर्ण करावे, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. ही योजना पूर्णत्वास गेल्यास गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्याच्या समस्येतून मोठा दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

Previous Post

छत्रपती शिवाजी महाराजांच्या कथित अवमानाच्या निषेधार्थ नांदगावात धडक मोर्चाची हाक

Next Post

महाराष्ट्रात पशुगणनेचे मानधन रखडले; प्रगणकांमध्ये नाराजी

Related Posts

ताज्या घडामोडी

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

September 10, 2026
101
ताज्या घडामोडी

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

September 10, 2026
192
ताज्या घडामोडी

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

September 10, 2026
4
ताज्या घडामोडी

म्हसळा पोलीस ठाण्याची इमारत भव्य व्हावी; मात्र नागरिकांना येथे येण्याची वेळ कमी यावी

September 10, 2026
3
ताज्या घडामोडी

गणरायाच्या आगमनाची लगबग; चामोर्शीत गणेशमूर्तींना अंतिम रूप

September 10, 2026
2
ताज्या घडामोडी

आदित्य यशवंत घरत यांची उरण तालुका काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी निवड

September 10, 2026
3
Next Post

महाराष्ट्रात पशुगणनेचे मानधन रखडले; प्रगणकांमध्ये नाराजी

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In