• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

प्रा. रमेश भुजबळ यांचा सेवापूर्ती कृतज्ञता समारंभ उत्साहात संपन्न

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 27, 2026
in ताज्या घडामोडी
0
प्रा. रमेश भुजबळ यांचा सेवापूर्ती कृतज्ञता समारंभ उत्साहात संपन्न
0
SHARES
22
VIEWS
Ad 1

श्रीगोंदा (प्रतिनिधी)
श्रीगोंदा येथील महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयाच्या ज्युनिअर विभागातील इतिहास विषयाचे प्राध्यापक प्रा. रमेश भुजबळ यांच्या सेवापूर्ती निमित्त आयोजित कृतज्ञता समारंभ उत्साहात पार पडला.

या समारंभाच्या अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य बाबासाहेब भोस हे होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी प्रा. भुजबळ यांनी केलेल्या उल्लेखनीय सेवेस गौरविले. “रयत शिक्षण संस्थेच्या मूल्यांची जपणूक करणारे आणि विद्यार्थ्यांप्रती समर्पित असलेले शिक्षक म्हणजे प्रा. रमेश भुजबळ,” असे ते म्हणाले.

RelatedPosts

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

कार्यक्रमासाठी कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ज्ञानदेव म्हस्के प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी आपल्या मनोगतात प्रा. भुजबळ यांच्या समर्पित व निष्ठावान सेवाभावाचे कौतुक केले.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रकाश साळवे यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले व सेवापूर्ती निमित्त शुभेच्छा दिल्या. यावेळी रयत शिक्षण संस्थेचे माजी सहसचिव प्राचार्य डॉ. के. एच. शिंदे, प्राचार्य डॉ. दीनानाथ पाटील, उत्तमराव आवारी, विभागीय अधिकारी नवनाथ बोडखे, मिलिंद दरेकर, प्रा. विनोद सासवडकर, अजिंक्य भुजबळ आदी मान्यवरांनी मनोगते व्यक्त करून प्रा. भुजबळ यांच्या कार्याचा गौरव केला.

याप्रसंगी प्रा. रमेश भुजबळ व सौ. सीमा भुजबळ यांचा तसेच त्यांच्या आई-वडिलांचा सत्कार करण्यात आला. सत्कारमूर्ती प्रा. भुजबळ यांनी आपल्या मनोगतातून जीवनप्रवास व कार्यातील अनुभव मांडले.

कार्यक्रमाला महावीर पटवा, प्राचार्य शहाजी मखरे, रंगनाथ राजपुरे, नगरसेवक राजेंद्र खेडकर, प्राचार्य दिलीप भुजबळ, रवीशेठ दंडनाईक, संतोष दरेकर, अंबादास दरेकर, सुनील अनभुले, माजी प्राचार्य डॉ. ज्ञानदेव भोसले, प्रा. विजयकुमार नन्नवरे, प्रा. शिवाजी सोनावळे, सलीम सय्यद, अशोक गोंधळी, डॉ. नितीन थोरात, डॉ. सुदाम भुजबळ आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. संजय फटे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. रत्नाकर झिटे यांनी मानले.

Previous Post

“जनतेचा खरा आवाज विधान परिषदेत पोहोचवण्यासाठी सईद भैय्या खान यांना संधी द्या”

Next Post

ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार कुरूमकर यांना मातृषोक; सुशिलाबाई (ताई) कुरुमकर यांचे निधन

Related Posts

ताज्या घडामोडी

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

September 10, 2026
101
ताज्या घडामोडी

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

September 10, 2026
192
ताज्या घडामोडी

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

September 10, 2026
4
ताज्या घडामोडी

म्हसळा पोलीस ठाण्याची इमारत भव्य व्हावी; मात्र नागरिकांना येथे येण्याची वेळ कमी यावी

September 10, 2026
3
ताज्या घडामोडी

गणरायाच्या आगमनाची लगबग; चामोर्शीत गणेशमूर्तींना अंतिम रूप

September 10, 2026
2
ताज्या घडामोडी

आदित्य यशवंत घरत यांची उरण तालुका काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी निवड

September 10, 2026
3
Next Post
ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार कुरूमकर यांना मातृषोक; सुशिलाबाई (ताई) कुरुमकर यांचे निधन

ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार कुरूमकर यांना मातृषोक; सुशिलाबाई (ताई) कुरुमकर यांचे निधन

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In