• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

समाधान शिबिराचा फज्जा; प्रशासनावर नागरिकांचा रोष

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 27, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
20
VIEWS
Ad 1

मारेगाव (प्रतिनिधी)
मारेगाव तालुक्यातील कुंभा गावात नागरिकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या समाधान शिबिराचा फज्जा उडाल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे हे शिबिर केवळ औपचारिकतेपुरते मर्यादित राहिल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

शासनाच्या विविध योजनांचा लाभ एकाच छताखाली देण्याचा उद्देश असतानाही, तालुका प्रशासनाने नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्याचे चित्र दिसून आले. गर्भवती महिला, शेतकरी, मजूर वर्ग, दिव्यांग, गरीब कुटुंब तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या कोणत्याही योजनांचा लाभ या शिबिरात प्रत्यक्षात देण्यात आला नाही.

RelatedPosts

कन्नड तालुक्यात मोठी राजकीय घडामोड; आ. संजनाताई जाधव यांचा अर्ज बाद

स्वच्छता कर्मचाऱ्यांना सुरक्षा साहित्याचे वाटप; शहरातील स्वच्छता मोहीम गतिमान करण्याच्या सूचना

हजरत दौलत शहावली बाबा दर्ग्याचा उरूस भक्तीमय वातावरणात संपन्न

याहूनही गंभीर बाब म्हणजे वन विभाग, एसटी महामंडळ, बांधकाम विभाग, पंचायत समिती तसेच ग्रामसेवक यांसारखे महत्त्वाचे विभाग अनुपस्थित राहिल्याने संबंधित एकही काम मार्गी लागले नाही. शालेय विद्यार्थ्यांची कागदपत्रे, सातबारा उतारे तसेच इतर प्रशासकीय कामे प्रलंबितच राहिली.

शिबिर घेऊनही नागरिकांच्या समस्या न सुटल्यामुळे ग्रामस्थांनी प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Tags: Pranay Khaire
Previous Post

CET 2026 मध्ये तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर; परीक्षेची सचोटी अधिक बळकट

Next Post

कणकवलीत पत्रकार संघाचा पुरस्कार वितरण सोहळा २ मे रोजी

Related Posts

कन्नड तालुक्यात मोठी राजकीय घडामोड; आ. संजनाताई जाधव यांचा अर्ज बाद
ताज्या घडामोडी

कन्नड तालुक्यात मोठी राजकीय घडामोड; आ. संजनाताई जाधव यांचा अर्ज बाद

June 11, 2026
29
स्वच्छता कर्मचाऱ्यांना सुरक्षा साहित्याचे वाटप; शहरातील स्वच्छता मोहीम गतिमान करण्याच्या सूचना
ताज्या घडामोडी

स्वच्छता कर्मचाऱ्यांना सुरक्षा साहित्याचे वाटप; शहरातील स्वच्छता मोहीम गतिमान करण्याच्या सूचना

June 11, 2026
10
हजरत दौलत शहावली बाबा दर्ग्याचा उरूस भक्तीमय वातावरणात संपन्न
ताज्या घडामोडी

हजरत दौलत शहावली बाबा दर्ग्याचा उरूस भक्तीमय वातावरणात संपन्न

June 11, 2026
35
पनवेलमधील वीज समस्येवर उच्चस्तरीय बैठक; उपमहापौर प्रमिला पाटील यांचे ऊर्जा राज्यमंत्र्यांना निवेदन
ताज्या घडामोडी

पनवेलमधील वीज समस्येवर उच्चस्तरीय बैठक; उपमहापौर प्रमिला पाटील यांचे ऊर्जा राज्यमंत्र्यांना निवेदन

June 11, 2026
7
पनवेलमधील वाढत्या गैरप्रकारांविरोधात मनसे आक्रमक; पोलीस उप-आयुक्त रश्मी नांदेडकर यांना निवेदन
ताज्या घडामोडी

पनवेलमधील वाढत्या गैरप्रकारांविरोधात मनसे आक्रमक; पोलीस उप-आयुक्त रश्मी नांदेडकर यांना निवेदन

June 11, 2026
26
जलजीवन मिशन योजनेत अनियमिततेचा आरोप; वाळणे ग्रामस्थांकडून चौकशीची मागणी
ताज्या घडामोडी

जलजीवन मिशन योजनेत अनियमिततेचा आरोप; वाळणे ग्रामस्थांकडून चौकशीची मागणी

June 11, 2026
303
Next Post
कणकवलीत पत्रकार संघाचा पुरस्कार वितरण सोहळा २ मे रोजी

कणकवलीत पत्रकार संघाचा पुरस्कार वितरण सोहळा २ मे रोजी

ताज्या बातम्या

मैत्रीचा आदर्शवत नमुना; मित्राच्या निधनानंतर कुटुंबासाठी ग्रामस्थांनी उभारला सव्वाचार लाखांचा मदतनिधी

मैत्रीचा आदर्शवत नमुना; मित्राच्या निधनानंतर कुटुंबासाठी ग्रामस्थांनी उभारला सव्वाचार लाखांचा मदतनिधी

June 12, 2026
वाळुंजनगरच्या कु. आकांक्षा वाळुंज यांचे एमबीबीएस पदवीत घवघवीत यश; परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव

वाळुंजनगरच्या कु. आकांक्षा वाळुंज यांचे एमबीबीएस पदवीत घवघवीत यश; परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव

June 12, 2026

संभाव्य दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ‘प्रकल्प वर्षा’ पुन्हा सुरू करण्याची मागणी

June 12, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In