• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

सेलूत वकिलावर खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप; पत्रकार परिषदेत सुनिता ढोले यांचा गंभीर आरोप

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 27, 2026
in ताज्या घडामोडी
0
सेलूत वकिलावर खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप; पत्रकार परिषदेत सुनिता ढोले यांचा गंभीर आरोप
0
SHARES
18
VIEWS
Ad 1

सेलू (जि. परभणी, प्रतिनिधी)
शहरातील गायत्री नगर मध्ये झालेल्या हल्ल्याप्रकरणी बिघडत चाललेली परिस्थिती पोलीसांना हाताळण्यात अपयश आल्याने आणि राजकीय दबावामुळे पोलीसांनीच अँड विष्णू ढोले यांच्यावर १०९/१ व शस्त्र वापर असे खोटे गुन्हे दाखल करून त्यांना तुरुंगात पाठवून एक प्रकारे खुनातील आरोपीची पाठराखण करण्यासाठीच दखल केलेला गुन्हा खोटा असल्याची माहिती अँड विष्णू ढोले यांच्या पत्नी अँड सुनीता ढोले यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे. शहरातील शासकीय विश्रामगृह येथे शनिवार २५ एप्रिल रोजी दुपारी ११ वाजता ही पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी पुढे बोलतांना अँड सुनीता ढोले म्हणाल्या की, १६एप्रिल रोजी रात्री बारानंतर घडलेल्या मारहाणीच्या घटनेत आदित्य प्रधान वय२२ वर्षे याचे उपचारादरम्यान निधन झाले तर गंभीर जखमी असलेल्या आनंद ढोले याच्यावर परभणी शासकीय रुग्णालय आत उपचार चालू आहेत.घटनेच्या दिवशी नमूद आरोपीतांनी आदित्य प्रधान व आनंद ढोले यांच्यावर चाकूने हल्ला केला तेव्हा पोलीस घटनास्थळीच होते.

RelatedPosts

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

आणि आरोपी पोलीसांच्या शेजारी. सदर घटनेत दोन्ही आरोपींना रुग्णालयात पोलीसा ऐवजी भांबवलेल्या घरच्या नातलगांनीच रिक्षा द्वारे नेले. हा प्रसंग जखमीचे नातेवाईक ओरडून पोलीसांना सांगत होते. त्याचा मनस्ताप ,जखमीचा मृत्यू आणि दुसरा रुग्ण मृत्यूची झुंज देत असताना गायत्री नगर मध्ये जनक्षोभ उसळला काही अनुचित घटनाही घडल्या याची चौकशी न करता आणि मुख्य आरोपीच्या अटकेची मागणी करणाऱ्या गंभीर जखमी तरुणाचे भाऊ अँड विष्णू ढोले यास जबाबदार धरून पोलीसांच्या अपयशाचे खापर आणि राजकीय दबाव पोलीसांवर येत असल्याने गायत्रीनगरची उद्भवलेली परिस्थिती शांत करण्यासाठी पोलीसांनी परभणी येथील रुग्णालयात जाणाऱ्या अँड विष्णू ढोले यास ताब्यात घेऊन अफलातून शकल लढवत त्याच्यावर १०९/१व शस्त्र वापर असे खोटे गंभीर गुन्हे दाखल करून तुरुंगात घातले. मुळात हा प्रकारच राजकीय दबावा आणि पोलीसांना घटना हाताळण्यात आलेले अपयश हे आहे. असे म्हणत पोलीसांनी खून प्रकरणात आरोपी असलेल्या दोन महिलासह इतर पाच जणावर गुन्हा दाखल केला. आज आठवड्यानंतर ही पोलीस मुख्य आरोपी आणि दोन महिलांना उचलण्यास असमर्थ ठरले आहेत.

असा आरोप करत पती अँड विष्णू ढोले यांच्यावर दाखल करण्यात आलेले खोटे गुन्हे मागे घ्या आणि मुख्य आरोपीस दोन दिवसात ताब्यात घेतले नाही तर शांततेच्या मार्गाने समाजाला सोबत घेऊन आंदोलन करण्याचे मनोगत व्यक्त केले आहे. पत्रकारांनी अँड ढोले यांनी पोलीसांचे वाहन आडवुन खुणातील आरोपीवर तलवार उगारली असा प्रश्न केल्यावर अँड सुनीता ढोले यांनी मुळात ही घटना दिवसा १२नंतर उपजिल्हा रुग्णालय या गजबजलेल्या परिसरात झाली तीच खोटी असल्याचे स्पष्ट करत याचे कोणतेच सक्षम पुरावे पोलीसाकडे नाहीत. असे म्हटले अँड विष्णू ढोले हद्दपार आहेत.यावर छेडले असता अँड विष्णू ढोले यांच्यावर हद्दपार करण्यासाठी लागणारा एकही गुन्हा दाखल नाही शिवाय दाखल प्रत्येक गुन्ह्याचे पोलीसच फिर्यादी कसे असा प्रश्न अँड सुनिता ढोले यांनी पत्रकारांना विचारला.गायत्री नगर सारख्या ठिकाणी झालेल्या चाकू हल्ल्यात प्रधान कुटुंबीयांने आपला मुलगा गमावला आहे.त्यांचे साधे सांत्वन करण्यासाठी एकही राजकीय अथवा सामाजिक क्षेत्रातील कोणीही फिरकले नाही. अशी खंत ही अँड सुनिता ढोले यांनी व्यक्त केली आहे.

Previous Post

उष्णतेच्या लाटेत भाविकांसाठी गुरुद्वारा सचखंड येथे विशेष व्यवस्था

Next Post

उष्णतेच्या लाटेमुळे सेलूत मोंढा परिसर ओस; नागरिक घरातच

Related Posts

ताज्या घडामोडी

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

September 10, 2026
101
ताज्या घडामोडी

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

September 10, 2026
192
ताज्या घडामोडी

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

September 10, 2026
4
ताज्या घडामोडी

म्हसळा पोलीस ठाण्याची इमारत भव्य व्हावी; मात्र नागरिकांना येथे येण्याची वेळ कमी यावी

September 10, 2026
3
ताज्या घडामोडी

गणरायाच्या आगमनाची लगबग; चामोर्शीत गणेशमूर्तींना अंतिम रूप

September 10, 2026
2
ताज्या घडामोडी

आदित्य यशवंत घरत यांची उरण तालुका काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी निवड

September 10, 2026
3
Next Post
उष्णतेच्या लाटेमुळे सेलूत मोंढा परिसर ओस; नागरिक घरातच

उष्णतेच्या लाटेमुळे सेलूत मोंढा परिसर ओस; नागरिक घरातच

ताज्या बातम्या

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In