• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पनवेल महानगरपालिकेच्या स्थायी समिती विशेष सभेत विविध विषयांना मंजूरी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 28, 2026
in ताज्या घडामोडी
0
पनवेल महानगरपालिकेच्या स्थायी समिती विशेष सभेत विविध विषयांना मंजूरी
0
SHARES
58
VIEWS
Ad 1

पनवेल प्रतिनिधी:-
पनवेल महानगरपालिकेची स्थायी समितीची सभा दिनांक (27 एप्रिल )रोजी आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहातील तिसऱ्या मजल्यावरील बैठक कक्षात स्थायी समिती सभापती बबन मुकादम यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी विविध विषयांना मंजूरी देण्यात आली.

यावेळी स्थायी समितीचे सर्व सदस्य, अतिरीक्त आयुक्त गणेश शेटे, अतिरीक्त आयुक्त महेशकुमार मेघमाळे, महापालिका सचिव नानासाहेब कामठे, उपायुक्त डॉ. वैभव विधाते, उपायुक्त प्रसेनजित कारलेकर, मुख्य लेखाधिकारी निलेश नलावडे, शहर अभियंता संजय कटेकर, उपसचिव अक्षय कदम तसेच महापालिका अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

RelatedPosts

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

पनवेल महानगरपालिकेकरिता महाराष्ट्र सुरक्षा महामंडळ यांच्याकडून कंत्राटी पध्दतीने घेतलेल्या ३० सुरक्षा रक्षक यांस ११ महिने कालावधी करीता कंत्राटी पध्दतीने मुदतवाढ देणेबाबतच्या विषयास संबधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेऊन विषयास मंजूरी देण्यात आली.

पनवेल महानगरपालिका हद्दीतील प्रभाग समिती अ. खारघर मधील कोपरा तलाव (गणेश तलाव) लगत पादचारी पूल, संरक्षण भिंत व पावसाळी गटार बांधण्याच्या विषयास स्थायी समितीच्या सभेमध्ये मान्यता देण्यात आली.

पनवेल महानगरपालिका हद्दीतील विविध १० ठिकाणी क्रॉप्स फिट मल्टी जिम स्टेशन बसविण्याच्या विषयास स्थायी समिती सदस्यांनी मंजूर दिली.
पनवेल महानगरपालिका मालकीच्या आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहामधील मध्यवर्ती वातानुकूलित यंत्रणेची दोन वर्षाकरिता दैनंदिन परिचालन देखभाल, दुरुस्ती, सुधारणा व नुतनीकरण करण्याच्या विषयास मंजूरी देण्यात आली.

पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील पनवेल शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते पनवेल भाजी मार्केट रस्त्यावर मध्यभागी डेकोरेटिव्ह पथदिप खांब उभारुन कार्यान्वित करण्याच्या विषयास मंजूरी देण्यात आली.

पनवेल महापालिका कार्यक्षेत्रातील विहिरींची दुरूस्ती, पुनरूज्जीवन आणि जीर्णोध्दार या कामाकरिता प्राप्त न्युनतम निविदा दरास मान्यता मिळणेच्या विषयास मंजूरी देण्यात आली.

पनवेल महानगरपालिका हद्दीतील प्रभाग समिती अ. मधील खारघर नोड मधील अंतर्गत डांवरी रस्त्यांचे पुनपृष्टीकरण करणे. या कामाच्या सकारात्मक व नकारात्मकतेला मान्यता मिळणेबाबतच्या विषयास मंजूरी देण्यात आली.

Tags: Shrinath Laad
Previous Post

पनवेलमध्ये काँग्रेसचे धीरेंद्र शास्त्रींविरोधात ‘जोडे मारो’ आंदोलन; शिवरायांच्या अपमानाचा तीव्र निषेध

Next Post

भालेवाडी येथे तीव्र पाणीटंचाई; पंचायत समितीकडे निवेदन

Related Posts

ताज्या घडामोडी

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

September 10, 2026
101
ताज्या घडामोडी

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

September 10, 2026
192
ताज्या घडामोडी

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

September 10, 2026
4
ताज्या घडामोडी

म्हसळा पोलीस ठाण्याची इमारत भव्य व्हावी; मात्र नागरिकांना येथे येण्याची वेळ कमी यावी

September 10, 2026
3
ताज्या घडामोडी

गणरायाच्या आगमनाची लगबग; चामोर्शीत गणेशमूर्तींना अंतिम रूप

September 10, 2026
2
ताज्या घडामोडी

आदित्य यशवंत घरत यांची उरण तालुका काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी निवड

September 10, 2026
3
Next Post

भालेवाडी येथे तीव्र पाणीटंचाई; पंचायत समितीकडे निवेदन

ताज्या बातम्या

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In