• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

भालेवाडी येथे तीव्र पाणीटंचाई; पंचायत समितीकडे निवेदन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 28, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
11
VIEWS
Ad 1

मारेगाव (प्रतिनिधी)
मारेगाव तालुक्यातील भालेवाडी गावात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाल्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. मारेगाव शहरापासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या या आदिवासी बहुल गावात पाण्यासाठी नागरिकांची रोजची धावपळ सुरू असल्याचे चित्र आहे.

तापत्या उन्हात महिलांना व मुलींना डोक्यावर हंडे घेऊन दूरवरून पाणी आणावे लागत असल्याने त्यांची मोठी गैरसोय होत आहे. पाण्याअभावी दैनंदिन जीवन विस्कळीत झाले असून नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

RelatedPosts

खारघर-कळंबोलीकरांना दिलासा! वीज तक्रारींसाठी महावितरणचा २४x७ नियंत्रण कक्ष सुरू

कळंबोली-कामोठे परिसरातील वीज समस्येविरोधात स्त्री शक्ती फाउंडेशनचा आवाज बुलंद; चौकशी व कारवाईची विजया कदम यांची मागणी

तिलारी घाटातील महिला हत्याकांडाचा छडा; कोल्हापूर एलसीबीकडून ३ आरोपींना अटक

या पार्श्वभूमीवर गावकऱ्यांनी पंचायत समिती मारेगाव येथे जाऊन गटविकास अधिकारी भीमराव वनखंडे यांना निवेदन दिले. अंकुश माफूर यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन सादर करण्यात आले.

निवेदनात गावातील पाणीटंचाई तातडीने दूर करून नियमित व सुरळीत पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. तीव्र उष्णतेच्या पार्श्वभूमीवर भालेवाडीतील नागरिकांचा पाण्यासाठी सुरू असलेला संघर्ष लक्षात घेऊन प्रशासनाने त्वरित उपाययोजना करावी, अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.

Tags: Pranay Khaire
Previous Post

पनवेल महानगरपालिकेच्या स्थायी समिती विशेष सभेत विविध विषयांना मंजूरी

Next Post

‘स्कूल संसद’ उपक्रमात आलेगावच्या प्रग्यान धारतरकरची राज्यस्तरावर निवड; ‘स्टुडंट एमपी’ म्हणून विधान भवन भेट

Related Posts

ताज्या घडामोडी

खारघर-कळंबोलीकरांना दिलासा! वीज तक्रारींसाठी महावितरणचा २४x७ नियंत्रण कक्ष सुरू

June 12, 2026
1
ताज्या घडामोडी

कळंबोली-कामोठे परिसरातील वीज समस्येविरोधात स्त्री शक्ती फाउंडेशनचा आवाज बुलंद; चौकशी व कारवाईची विजया कदम यांची मागणी

June 12, 2026
4
क्राईम

तिलारी घाटातील महिला हत्याकांडाचा छडा; कोल्हापूर एलसीबीकडून ३ आरोपींना अटक

June 12, 2026
7
ताज्या घडामोडी

चिंचोली लिंबाजी ग्रामपंचायत निवडणूक 2026 : वार्डनिहाय आरक्षण सोडत जाहीर

June 12, 2026
11
ताज्या घडामोडी

ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी सुनील भुसारा बिनविरोध

June 12, 2026
11
ताज्या घडामोडी

भ्रष्टाचाराला जत नगरपरिषदेत थारा नाही : डॉ. रवींद्र आरळी

June 12, 2026
5
Next Post
‘स्कूल संसद’ उपक्रमात आलेगावच्या प्रग्यान धारतरकरची राज्यस्तरावर निवड; ‘स्टुडंट एमपी’ म्हणून विधान भवन भेट

‘स्कूल संसद’ उपक्रमात आलेगावच्या प्रग्यान धारतरकरची राज्यस्तरावर निवड; ‘स्टुडंट एमपी’ म्हणून विधान भवन भेट

ताज्या बातम्या

सेलू शहरात गुटखा बंदीचा फज्जा? पुड्या बंद, पण गुटखा-सुपारीची खुलेआम विक्री सुरू असल्याची चर्चा

June 12, 2026

बावी ग्रामपंचायतीची प्रभागनिहाय आरक्षण सोडत जाहीर

June 12, 2026

खारघर-कळंबोलीकरांना दिलासा! वीज तक्रारींसाठी महावितरणचा २४x७ नियंत्रण कक्ष सुरू

June 12, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In