• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

“संस्कृती जपण्यासाठी गोमातेचे संवर्धन गरजेचे”

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 28, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
15
VIEWS
Ad 1

कन्नड (प्रतिनिधी)
गोमातेच्या सेवा, संरक्षण आणि सन्मानासाठी कन्नड शहरात श्री मुरारी पारीक परिवार आणि सकल हिंदू समाजाच्या वतीने भव्य रॅली काढण्यात आली. २७ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आलेल्या या रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

पिशोर नाका येथून अत्यंत शिस्तीत सुरू झालेली ही रॅली तहसील कार्यालयापर्यंत पोहोचली. यानंतर तहसीलदार यांना गोमाता सेवा, संरक्षण आणि सन्मान याबाबत निवेदन सादर करण्यात आले.

RelatedPosts

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

या रॅलीत हजारो हिंदू बांधव सहभागी झाले होते. “जय श्रीराम”च्या घोषणांनी वातावरण दुमदुमले होते. विशेष म्हणजे तरुणांसह आबालवृद्धांचा मोठा सहभाग रॅलीचे आकर्षण ठरला आणि समाजातील एकतेचे दर्शन घडले.

या कार्यक्रमात प.पू. महामंडलेश्वर मुक्तानंदजी महाराज, प.पू. चैतन्य आनंद महाराज, ह.भ.प. नवनाथ महाराज (सुर पाळा), ह.भ.प. दत्ता महाराज कदम, सुरेश महाराज आढाव, मनीष महाराज झाल्टे, लखन महाराज यांची उपस्थिती होती.

तसेच भाजपा नेते व उद्योजक मनोज केशवराव पवार यांनी घोषणाबाजी करत सहभाग नोंदविला. श्री सुभाष पारीक, राजेंद्र पारीक, माजी आमदार हर्षवर्धन जाधव, लहाने सर, डॉ. अण्णासाहेब शिंदे, सुनील पवार, नारळी गुरुजी, आनंद पांडे, मुन्ना खंडेलवाल यांसह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढली.

Tags: Pradip Tajne
Previous Post

नवेगावात वाढते अतिक्रमण; ग्रामस्थ त्रस्त, प्रशासनावर निष्क्रियतेचा आरोप

Next Post

डोंबिवलीत ६ नवे स्किल सेंटर; दरमहा १,००० विद्यार्थ्यांना प्रशिक्षण

Related Posts

ताज्या घडामोडी

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

September 10, 2026
101
ताज्या घडामोडी

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

September 10, 2026
192
ताज्या घडामोडी

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

September 10, 2026
4
ताज्या घडामोडी

म्हसळा पोलीस ठाण्याची इमारत भव्य व्हावी; मात्र नागरिकांना येथे येण्याची वेळ कमी यावी

September 10, 2026
3
ताज्या घडामोडी

गणरायाच्या आगमनाची लगबग; चामोर्शीत गणेशमूर्तींना अंतिम रूप

September 10, 2026
2
ताज्या घडामोडी

आदित्य यशवंत घरत यांची उरण तालुका काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी निवड

September 10, 2026
3
Next Post
डोंबिवलीत ६ नवे स्किल सेंटर; दरमहा १,००० विद्यार्थ्यांना प्रशिक्षण

डोंबिवलीत ६ नवे स्किल सेंटर; दरमहा १,००० विद्यार्थ्यांना प्रशिक्षण

ताज्या बातम्या

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In