• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

दोंडाईचा येथे बियाणे व खत विक्रेत्यांचा कडकडीत बंद; विविध मागण्यांसाठी आंदोलनाला पाठिंबा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 28, 2026
in ताज्या घडामोडी
0
दोंडाईचा येथे बियाणे व खत विक्रेत्यांचा कडकडीत बंद; विविध मागण्यांसाठी आंदोलनाला पाठिंबा
0
SHARES
4
VIEWS
Ad 1

दोंडाईचा (प्रतिनिधी)
दोंडाईचा शहरातील बियाणे, खत व कीटकनाशक विक्रेत्यांनी विविध मागण्यांसाठी कडकडीत बंद पाळत बेमुदत आंदोलनाला पाठिंबा दर्शविला. शहरातील अध्यक्ष रणजीत राजपूत आणि माफदा (MAFDA)चे राज्य सचिव संजय अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली हा बंद पाळण्यात आला.

अनधिकृत एचटीबीटी बियाण्यांच्या विक्रीविरोधात कारवाई, खत कंपन्यांकडून केली जाणारी ‘लिंकिंग’ पद्धत, तसेच अवैध कीटकनाशके व खते थेट अनधिकृत एजंटमार्फत शेतकऱ्यांना विक्री याविरोधात विक्रेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

RelatedPosts

लोकमान्य टिळक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जिजाऊ महाविद्यालयात अभिवादन

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त उमरगा मसापतर्फे ‘लेखन प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा

चांभुर्डी येथे बिबट्याचा वावर स्पष्ट; कुत्र्यावर हल्ल्यानंतर ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

तसेच ‘साथी’ पोर्टल ॲपद्वारे बियाणे विक्री सक्तीची करणे, किरकोळ विक्रेत्यांवर लादलेले कडक नियम, कीटकनाशक कंपन्यांकडून एक्सपायरी माल परत न घेणे आणि नवीन बियाणे व कीटकनाशके कायद्यांमुळे होणारा त्रास याविरोधातही विक्रेत्यांनी निषेध नोंदविला.

या आंदोलनात शहरातील कृषी विक्रेते गोलू शेठ लखोटिया, आप्पासाहेब रामराजे, अशोक पाटील, दीपक पाटील, चंद्रकांत पाटील, सुमित जैन, अमृत पाटील, छोटूदादा गिरासे, सनी अग्रवाल, विजय पाटील, अनिल कोळी, प्रदीप पाटील, आनंद गिरासे, गजेंद्र गिरासे, कुलदीप गिरासे, शैलेश बोरसे, प्रवीण मोरे, हातिम भाई, तमीम भाई, आप्पा गिरासे आदी मोठ्या संख्येने सहभागी झाले.

मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा विक्रेत्यांनी दिला आहे.

Previous Post

मदनापूर येथे भव्य ‘शंकरपट’ (बैलांचा कृषी मेळावा) चे आयोजन; २८ एप्रिलपासून रंगणार थरार!

Next Post

पांढरकवड्यात कृषी सेवा केंद्रांचा बेमुदत बंद; १२ मागण्यांसाठी आंदोलन

Related Posts

ताज्या घडामोडी

लोकमान्य टिळक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जिजाऊ महाविद्यालयात अभिवादन

August 2, 2026
0
ताज्या घडामोडी

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त उमरगा मसापतर्फे ‘लेखन प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा

August 2, 2026
9
ताज्या घडामोडी

चांभुर्डी येथे बिबट्याचा वावर स्पष्ट; कुत्र्यावर हल्ल्यानंतर ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

July 23, 2026
9
ताज्या घडामोडी

दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील कथित लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ शिरूरमध्ये संविधान हातात घेऊन भव्य शांतता मोर्चा

July 23, 2026
18
ताज्या घडामोडी

मलकागुडा येथे स्व. अजितदादा पवार यांची जयंती सर्वधर्मीयांच्या उपस्थितीत साजरी

July 23, 2026
17
ताज्या घडामोडी

स्व. अजितदादा पवार यांची जयंती उत्साहात साजरी

July 23, 2026
3
Next Post
पांढरकवड्यात कृषी सेवा केंद्रांचा बेमुदत बंद; १२ मागण्यांसाठी आंदोलन

पांढरकवड्यात कृषी सेवा केंद्रांचा बेमुदत बंद; १२ मागण्यांसाठी आंदोलन

ताज्या बातम्या

अकोट फैल पुलावरील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील चार आरोपींना नियमित जामीन

August 2, 2026

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गावंडगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या

August 2, 2026

चांभुर्डीचे सुपुत्र दत्तात्रय दळवी यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांसमवेत उत्साहात; नव्या ग्रंथालयाचे उद्घाटन

August 2, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In