• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

व्यंकटराव हायस्कूलच्या संस्कार तेजमचे भव्य यश; सामान्यज्ञान स्पर्धेत तालुक्यात द्वितीय

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 1, 2026
in ताज्या घडामोडी
0
व्यंकटराव हायस्कूलच्या संस्कार तेजमचे भव्य यश; सामान्यज्ञान स्पर्धेत तालुक्यात द्वितीय
0
SHARES
8
VIEWS
Ad 1

आजरा (प्रतिनिधी) :
रायजर्स ट्रेक फाउंडेशन, महाराष्ट्र यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय सामान्यज्ञान स्पर्धेत आजरा येथील व्यंकटराव हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्याने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. इयत्ता ९ वी (अ) मधील विद्यार्थी संस्कार संजय तेजम याने तालुकास्तरावर द्वितीय क्रमांक पटकावून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

महाराष्ट्रभरातून विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेल्या या स्पर्धेचे आयोजन विद्यार्थ्यांच्या बौद्धिक कौशल्याला चालना देण्यासाठी करण्यात आले होते. अत्यंत चुरशीच्या या स्पर्धेत संस्कारने आपल्या उत्कृष्ट सामान्यज्ञानाच्या जोरावर तालुक्यात दुसरे स्थान मिळवले.

RelatedPosts

पेडगाव परिसरात बिबट्याचे दर्शन; शेतकरी-ग्रामस्थांमध्ये भीती पिंजरा लावून गस्त वाढविण्याची वन विभागाकडे ग्रामस्थांची मागणी

शहाद्यात नमो बाईक रॅलीचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत

बीजगणपती व सीड बॉलच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश

या यशाबद्दल मुख्याध्यापक व शिक्षकांनी समाधान व्यक्त केले. विद्यार्थ्याच्या गौरवासाठी विद्यालयात छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी प्राचार्य श्री. एम. एम. नागुर्डेकर यांनी संस्कारचे अभिनंदन करून त्याला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच पर्यवेक्षिका सौ. व्ही. जे. शेलार आणि वर्गशिक्षिका सौ. ए. डी. पाटील यांनीही त्याच्या मेहनतीचे कौतुक केले.

संस्कारच्या या यशामुळे त्याचे सर्वत्र अभिनंदन होत असून, ग्रामीण भागातील विद्यार्थीही योग्य मार्गदर्शन व मेहनतीच्या जोरावर राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये आपली छाप पाडू शकतात, हे त्याने सिद्ध केले आहे. पालक व आजरा परिसरातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Tags: Gopal Gadkari
Previous Post

काळेवाडी (दिवे) येथे एसटीच्या धडकेत पादचारी ठार

Next Post

आजरा हायस्कूलचे शिक्षक जी. डी. कांबळे यांना राज्यस्तरीय ‘महाराष्ट्र रत्न सन्मान २०२६’ जाहीर

Related Posts

ताज्या घडामोडी

पेडगाव परिसरात बिबट्याचे दर्शन; शेतकरी-ग्रामस्थांमध्ये भीती पिंजरा लावून गस्त वाढविण्याची वन विभागाकडे ग्रामस्थांची मागणी

September 23, 2026
2
शहाद्यात नमो बाईक रॅलीचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत
ताज्या घडामोडी

शहाद्यात नमो बाईक रॅलीचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत

September 23, 2026
0
बीजगणपती व सीड बॉलच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश
ताज्या घडामोडी

बीजगणपती व सीड बॉलच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 23, 2026
2
गर्जेवाडीचा आदर्श; ‘एक गाव, एक गणपती’सह पर्यावरणपूरक विसर्जन
ताज्या घडामोडी

गर्जेवाडीचा आदर्श; ‘एक गाव, एक गणपती’सह पर्यावरणपूरक विसर्जन

September 23, 2026
36
कोलगाव येथे २६ वर्षीय विवाहितेचा मृत्यू; पोलिस तपास सुरू
ताज्या घडामोडी

कोलगाव येथे २६ वर्षीय विवाहितेचा मृत्यू; पोलिस तपास सुरू

September 22, 2026
183
शांतीनगरच्या राजाचे भव्य रूप; १५ फुटी गणरायाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी
ताज्या घडामोडी

शांतीनगरच्या राजाचे भव्य रूप; १५ फुटी गणरायाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

September 22, 2026
67
Next Post

आजरा हायस्कूलचे शिक्षक जी. डी. कांबळे यांना राज्यस्तरीय ‘महाराष्ट्र रत्न सन्मान २०२६’ जाहीर

ताज्या बातम्या

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

September 23, 2026

मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

September 23, 2026
मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

September 23, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In